● लोकसत्ता यूनियन बैंक 5 Union Bank ऑफ इंडिया भारत of India Afdeling लोकमान्य लोकशक्ती बी. टी. कवडे रोड शाखा : स. नं. ७३, शांता कॉम्प्लेक्स, बी.टी. कवडे रोड, घोरपडी, पुणे - ४११००१. फोन : २६८१०६५२ ईमेल : ubin0560677@unionbankofindia.bank (रुल८(१) अंतर्गत) ताबा नोटीस (स्थावर मालमत्तेकरिता) ज्याअर्थी खाली सही करणार युनियन बँक ऑफ इंडिया, बी.टी. कवडे रोड शाखा, स.नं. ७३, शांता कॉम्प्लेक्स, बी.टी. कवडे रोड, घोरपडी, पुणे-४१३१०२ यांचे अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल अॅसेटस् अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) अॅक्ट २००२ (२००२ चा ५४) च्या सेक्शन १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार श्री. रमेश तिरुमल सेट्टी आणि सह- कर्जदार सौ. राधा तिरुमल सेट्टी, यांना दि. ०२/१२/२०२३ रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बँकेला येणे असलेली रक्कम रु.८५,११,६२८.३८ (रूपये पंचाऐंशी लाख अकरा हजार सहाशे अठ्ठावीस आणि पैसे अडतीस फक्त) सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी. कर्जदार सदर रक्कम भरण्यास असमर्थ ठरल्यामुळे कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३ (४) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करुन खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा दि. १७ फेब्रुवारी, २०२४ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो युनियन बँक ऑफ इंडिया, बी. टी. कवडे रोड शाखा यांना येणे असलेली रक्कम रु. ८५,११,६२८.३८ (रूपये पंचाऐंशी लाख अकरा हजार सहाशे अठ्ठावीस आणि पैसे अडतीस फक्त) आणि त्यावरील व्याज अशा सर्व रक्कमेच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदार आणि जामीनदारांचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३ ( ८ ) अंतर्गत तरतुदींकडे वेधून घेतले जात आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णन रेरा २०१६, १) युनिट नं. ९०३ चा सर्वसामाईक भाग-चटई क्षेत्रफळ ७३.४७ चौ. मी., नुसार, लगतच्या बाल्कनीचे क्षेत्रफळ सुमारे १०.६८ चौ. मी. आणि त्याच लेव्हलच्या टेरेसचे क्षेत्रफळ सुमारे ११.०५ चौ. मी., यांच्या वापराच्या आणि ताब्यात ठेवण्याच्या विशेष हक्कासहीत, ९ वा मजला, बिल्डींग / प्रोजेक्ट, विंग ए-२, द किंग्ज् वे ए-१, ए - २, ए-३ प्रोजेक्ट, सीटीएस नं. ७८८, स. नं. ६७ ए, हिस्सा नं. ६ए, ८ए आणि ८बी, मौजे घोरपडी, ता. हवेली, पुणे- ४११००१ येथे स्थित, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत, सुचेंद्र कॉर्नर सोसायटी मागे, सिटाडेल प्रोजेक्टजवळ, बी. टी कवडे रोडजवळ, घोरपडी. २) फ्लॅट नं. ४ चा सर्वसामाईक भाग, बांधकाम क्षेत्रफळ ४७७ चौ. फू. म्हणजेच ४४.३३० चौ. मी., पहिला मजला, (स्टील्ट मजल्यावरील मंजूर इमारतीच्या आराखडयानुसार) लाली अपार्टमेंट, खासगी प्लॉट नं. २, ३-५ सर्व्हे नं. ५३/३/२ वर बांधण्यात आलेले, संबंधित सीटीएस नं. ९७८, गाव घोरपडी, ता. हवेली, जिल्हा पुणे येथे स्थित, पुणे महानगरपालिका आणि नोंदणीकरण जिल्हा पुणे उप-जिल्हा ता. हवेली यांच्या हद्दीत. दिनांक : १७/०२/२०२४ ठिकाण : बी.टी. कवडे रोड अधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया 21/02/2024 | Pune | Page : 10 Source:https://epaper.loksatta.com ● People power Union Bank 5 Union Bank of India India of India Afdeling Popular people's power B. T. Kavade Road Branch : S. No. 73, Shanta Complex, Bt. Kavade Road, Ghorpadi, Pune - 411001. Phone : 26810652 Email : ubin0560677@unionbankofindia.bank (Under Rule 8(1)) Notice of possession (for immovable property) WHEREAS, the undersigned Union Bank of India, B.T. Kavade Road Branch, S.No. 73, Shanta Complex, Bt. Authorized Officer of Kavade Road, Ghorpadi, Pune-413102 under Section 13 (12) of The Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act 2002 (54 of 2002) and Rules of the Security Interest (Enforcement) Rules 2002 In exercise of the powers conferred under 3, the debtor Shri. Ramesh Tirumal Setty and co-debtor Smt. Radha Tirumal Setty, d. issued a demand notice on 02/12/2023 that they should pay the amount of Rs.85,11,628.38 (Rupees eighty five lakh eleven thousand six hundred and twenty eight and paise thirty eight only) to the bank mentioned in the said notice within 60 days from the date of receipt of the said notice. should be returned. Due to the debtor's inability to pay the said amount, notice is hereby given to the debtor and the general public that the undersigned, in exercise of his powers under Section 13(4) of the said Act and Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, shall dispose of the property mentioned below. Symbolic possession is taken on February 17, 2024. In particular, borrowers and general public are cautioned not to engage in any kind of transaction in respect of the said property. If such a transaction is made then Union Bank of India, B. T. The amount due to Kawade Road Branch is Rs. 85,11,628.38 (Rupees eighty-five lakhs eleven thousand six hundred and twenty-eight and paisa thirty-eight only) and interest thereon shall be subject to all such amounts. The attention of creditors and sureties is drawn to the provisions under Section 13 (8) of the said Act during the time available to discharge the secured property. Description of immovable property RERA 2016, 1) Unit no. 903 has a common area-mat area of ​​73.47 Sq. m., the area of ​​adjacent balcony is about 10.68 sq. I. And the area of ​​the same level terrace is about 11.05 Sq. m., with exclusive right of use and possession, 9th Floor, Building / Project, Wing A-2, The King's Way A-1, A-2, A-3 Project, CTS NO. 788, s. No. 67A, share no. 6A, 8A and 8B, Mauje Ghorpadi, Htt. Located at Haveli, Pune- 411001, Pune Municipal Corporation Limits, Behind Suchendra Corner Society, Near Citadel Project, B. Near T Kavade Road, Ghorpadi. 2) Flat no. Common portion of 4, construction area 477 Sq. Foo. That is 44.330 sq. m., 1st floor, (as per approved building plan on stilt floor) LALI APARTMENT, PRIVATE PLOT NO. 2, 3-5 Survey no. Built on 53/3/2, concerned CTS no. 978, village Ghorpadi, Located at Haveli, District Pune, Pune Municipal Corporation and Registration District Pune Sub-District Ta. Within the limits of the mansion. Date : 17/02/2024 Place : B.T. Kawade Road Authorized Officer, Union Bank of India 21/02/2024 | Pune | Page : 10 Source: https://epaper.loksatta.com