बैंक ऑफ़ इंडिया नातं बैंकिंग पलिकडचं ! लोकसत्ता लोकमान्य लोकशक्ती केडगाव शाखा के/ ऑफ बँक ऑफ इंडिया, केडगाव शाखा, निंबाळकर कॉम्प्लेक्स, ए/ पी. केडगाव, ता. दौंड, जिल्हा. पुणे. ४१२ २०३ परिशिष्ट - IV [नियम 8 (1) पहा] ताबा सूचना (अंचल मालमत्तेसाठी) ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडिया चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल अॅसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ३०.०९.२०२३ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार आनंद तेजमल बोरा यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. २३,३९, ३६०.५३ + २८.०९.२०२३ पासून लागू व्याज (शब्दात रुपये तेवीस लाख एकोणचाळीस हजार तीनशे साठ आणि पैसे त्रेपन्न + त्यावर लागू व्याज) परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक ताबा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर अॅक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये १५ फेब्रुवारी, २०२४ रोजी घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडिया, यांस रु. २३,३९,३६०.५३ (रुपये तेवीस लाख एकोणचाळीस हजार तीनशे साठ आणि पैसे त्रेपन्न + त्यावर लागू व्याज) साठी प्रभाराच्या अधीन राहील. तारण मालमत्तेच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात अॅक्टच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदीन्वये कर्जदार आणि त्याचे जामिनदार यांचे लक्ष वेधण्यात येते. अंचल मालमत्तेचे वर्णन मालमत्तेचा सर्व भाग आणि पार्सल फ्लॅट क्र. १०, विंग ए, लालचंद नगर, सीटीएस क्र. ६१०, गट क्र. २४४, केडगाव स्टेशन, ता. दौंड, जिल्हा पुणे-४१२२०३. चतु:सिमा खालीलप्रमाणे- उत्तरेकडे : फ्लॅट क्र. ए - ९ दक्षिणेकडे : अंतर्गत रस्ता आणि त्यानंतर बिल्डिंग क्र. सी पूर्वेकडे : फ्लॅट क्र. ए - ११ पश्चिमेकडे : साईड मार्जिन आणि गार्डन दिनांक : १५-०२-२०२४ सही /- ( अरुण भोनकर) ठिकाण : केडगाव मुख्य नोट : इंग्रजीमधील नोटीस ग्राह्य धरण्यात येईल. व्यवस्थापक आणि अधिकृत अधिकारी ( बँक ऑफ इंडिया) 21/02/2024 | Pune | Page : 10 Source: https://epaper.loksatta.com Bank of India Relationship beyond banking! People's power Popular people's power Kedgaon Branch K/ of Bank of India, Kedgaon Branch, Nimbalkar Complex, A/P. Kedgaon, Daund, Distt. Pune. 412 203 APPENDIX - IV [See rule 8 (1)] Notice of possession (For Zonal Property) WHEREFORE, the undersigned in his capacity as an authorized officer of the Bank of India in exercise of his powers under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and Section 13 (12) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 read with Rule 3 dated 30 By issuing demand notice on 09.2023 to debtor Anand Tejmal Bora, the amount mentioned in the notice i.e. Rs. 23,39, 360.53 + applicable interest from 28.09.2023 (Rupees Twenty Three Lakhs Forty Nine Thousand Three Hundred Sixty and Paisa fifty three + interest applicable thereon) was asked to be repaid within 60 days from the date of receipt of said notice. In the event of the borrower's inability to repay the amount, the borrower and the general public are hereby notified that the undersigned may take symbolic possession of the proceeds described below in exercise of the powers conferred on them under sub-section (4) of section 13 of the said Act read with the Security Interest Enforcement Rules, 2002. 8 Retrieved on February 15, 2024. In particular, borrowers and general public are hereby warned not to deal with the said income and any transaction done with the said income shall be liable to the Bank of India, Rs. 23,39,360.53 (Rupees Twenty Three Lakhs Forty Nine Thousand Three Hundred And Sixty And Paise Fifty Three + applicable interest thereon) shall be subject to charges. The attention of the borrower and his guarantor is drawn under the provisions of sub-section (8) of section 13 of the Act with regard to the time available for payment of the mortgaged property. Description of Zonal Property ALL PART AND PARCEL OF PROPERTY FLAT NO. 10, Wing A, Lalchand Nagar, CTS no. 610, Group no. 244, Kedgaon Station, Daund, District Pune-412203. Chatu: Seema is as follows- North : Flat no. A - 9 South : Internal road and then Building no. C East : Flat no. A - 11 West : Side Margin and Garden Date : 15-02-2024 Signed /- (Arun Bhonkar) Place: Kedgaon main Note: Notice in English will be accepted. Manager and Authorized Officer (Bank of India) 21/02/2024 | Pune | Page : 10 Source: https://epaper.loksatta.com