उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आपकी उम्मीद का खाता (ए शेड्यूल्ड कमर्शियल बँक) विभागीय कार्यालयः रूपा सॅफायर, 21वा मजला, प्लॉट क्र. 12, सेक्टर 18, सानपाडा रेल्वे स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई - 400705. नोंदणीकृत कार्यालयः उत्कर्ष टॉवर, एनएच-31 (विमानतळ रस्ता), सेहमलपूर, काझी सराय, हरहुआ, वाराणसी, यूपी - 221105. जाहीर सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की खालील कर्जदारांनी बँकेकडून घेतलेल्या कर्ज सुविधेमधील मुद्दल आणि व्याजाची परतफेड करण्यात चूक केली आहे आणि या कर्जाचे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे. सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल अॅसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट, 2002 च्या कलम 13 (2) अन्वये त्यांनी बँकेला प्रदान केलेल्या त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर त्यांना सूचना बजावण्यात आल्या आहेत. त्या व्यतिरिक्त खाली दिलेल्या कर्जदाराच्या माहितीच्या उद्देशाने, उक्त कर्जदारांना या जाहीर सूचनेद्वारे सूचना देण्यात येत आहे. अ. शाखेचे कर्ज खाते क्र. नाव क्रमांक 1. पुणे 154705000 कर्जदार/ जामीनदाराचे नाव (मालमत्तेचे मालक) एनपीए दिनांक मागणी सूचना दिनांकानुसार थकबाकी रक्कम प्रथमेश संजय भिलारे (कर्जदार), 03 जानेवारी, संजय ज्ञानोबा भिलारे (सह-कर्जदार) 2024 0006120 रु. 45,80,937/- मालमत्तेचे वर्णन- फ्लॅट क्र. 501, मोजमाप क्षेत्रफळ 683 चौ. फूट म्हणजे 63.47 चौ. मीटर, 5व्या मजल्यावर, विंग / बिल्डिंग ए. सोबत एका खुल्या / आच्छादित कार पार्किंग स्पेस क्र. 32 च्या वापरकर्त्यांच्या अनन्य अधिकारासह मोजमाप क्षेत्रफळ 100 चौ. फूट. म्हणजे 9.29 चौ. मीटर, "श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या तळमजल्यावर स्थित, जमीन संबंधित मोजमाप 2230 चौ.मी सर्व्हे नं. 21/3ए या जमिनीवर बांधलेले, एचडीएफसी बँकेजवळ, खराडी- हडपसर बायपास रोड, मौजे खराडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे, महा. - 411014 उपरोक्त कर्जदार/ आणि / किंवा त्यांच्या जामीनदारांना (जेथे लागू असेल) कलम 13 (2) अंतर्गत ची सूचना जारी केल्याच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत थकबाकीचा भरणा करण्याचा सल्ला दिला जात आहे, ज्यात अयशस्वी झाल्यास सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल अॅसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट, 2002 च्या तरतुदींनुसार सूचना जारी केल्याच्या तारखेपासून 60 दिवसांची मुदत संपल्यानंतर पुढील पावले उचलली जातील. दिनांक : 20/02/2024 ठिकाण : पुणे (स्वा/-) प्राधिकृत अधिकारी, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लि. Utkarsh Small Finance Bank What is your expectation? (A Scheduled Commercial Bank) Divisional Office: Rupa Safire, 21st Floor, Plot no. 12, Sector 18, Opposite Sanpada Railway Station, Vashi, Navi Mumbai - 400705. Registered Office: Utkarsh Tower, NH-31 (Airport Road), Sehmalpur, Qazi Sarai, Harhua, Varanasi, UP - 221105. Public Notice Notice is hereby given that the following borrowers have defaulted in repayment of principal and interest under the loan facility taken from the Bank and these loans have been classified as Non-Performing Assets (NPA). Notices have been issued to them under Section 13 (2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 at their last known address provided by them to the bank. Further for the purpose of information of the Borrowers below, notice is hereby given to the said Borrowers by this Public Notice. A. Branch loan account No. name No 1. Pune 154705000 Name of Borrower/Guarantor (Property Owner) Date of NPA Outstanding Amount as on Demand Notice Date Prathamesh Sanjay Bhilare (debtor), January 03, Sanjay Gyanoba Bhilare (Co-borrower) 2024 0006120 Rs. 45,80,937/- Property Description- Flat no. 501, measuring area 683 Sq. ft is 63.47 sq. Meters, 5th Floor, Wing / Building A. Along with one open / covered car parking space no. Measuring area 100 sq. with exclusive right of users of 32. ft. That is 9.29 Sq. Meters, situated on the ground floor of a building known as "Shri Swami Samarth Complex", land measuring 2230 sq.m.survey no. Built on land 21/3A, Near HDFC Bank, Kharadi- Hadapsar Bypass Road, Mauje Kharadi, Taluka Haveli, District Pune, Maha. - 411014 The aforesaid borrowers/ and/or their guarantors (wherever applicable) are advised to pay the dues within 60 days from the date of issue of notice under Section 13 (2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. , 2002 further steps will be taken after the expiry of 60 days from the date of issue of notice. Dated : 20/02/2024 Location : Pune (Self/-) Authorized Officer, Utkarsh Small Finance Bank Ltd.