ताबा सूचना ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे अर्सिल " अर्सिल-रिटेल लोन पोर्टफोलिओ-058-ए-ट्रस्ट" (" असिल") चे विश्वस्त म्हणून काम पाहणारया अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल अॅसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट, 2002 (2002 चा 54) ("सदर कायदा") अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 3 सह वाचण्यात येणारया अनुच्छेद 13 (12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत, दि. 10-06-2015 रोजी मागणी सूचना जारी करून, कर्जदार म्हणजे श्री. विश्वनाथ फक्कड जाधव, सौ. निर्मला विश्वनाथ जाधव आणि श्री. फक्कड काशिनाथ जाधव, जामीनदार आणि गहाणदार यांना कर्ज खाते क्र. PUNHF15139337 आणि PUNHF15147368 अंतर्गत असलेली थकबाकी रक्कम परत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, ज्याचे तपशील खालील तक्त्यामध्ये नमूद केले आहेत : कर्जदार / जामीनदार / गहाणदार वा रकमेची परतफेड करण्यात अवशस्वी झाले आहेत, याद्वारे विशेषतः कर्जदार / जामीनदार / गहाणदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला सूचना दिली जाते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर नियमांच्या नियम 8 सह वाचलेल्या उक्त अधिनियमाच्या कलम 13 मधील उप-कलम ( 4 ) अंतर्गत त्यांना / तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली वर्णन केलेल्या अंतर्निहित स्थावर मालमत्तेचा "जशी आहे जेथे आहे" आणि "तेथे जे काही आहे" तत्त्वावर खाली नमूद केलेल्या दिनांकाला ताबा घेण्यात आला आहे. कर्जदार आणि जामीनदार यांचे नाव मागणी सूचना ताबा दिनांक 16/02/2024 रोजी प्रत्यक्ष ताबा कर्जदारः श्री. विश्वनाथ फक्कड जाधव, सौ. निर्मला विश्वनाथ जाधव आणि श्री. फक्कड काशिनाथ जाधव रु. 1,03,63,349.68/- (रुपये एक कोटी तीन लाख त्रेसष्ट हजार तीनशे एकोणपन्नास आणि अडुसष्ट पैसे फक्त) दि. 10-06-2015 रोजी नुसार सोबत दि. 11-06-2015 पासून वरील रकमेवर करारानुसार भविष्यातील व्याज सोबत आनुषंगिक खर्च, खर्च, शुल्क इ. सूचना दिनांक: 10/06/2015- अनामत मत्ता- श्री. विश्वनाथ फक्कड जाधव यांच्या मालकीची मालमत्ता, जमीन आणि इमारत, रचना, फिटिंग, फिक्स्चर, उभारणी, स्थापना इ. चा समावेश, प्लॉट क्र. 3, एसआर. क्र. 41, हिस्सा क्र. 5/1/1, इंद्रमणी सहकारी गृहरचना संस्था मर्यादित म्हणून ओळखली जाणारी सोसायटी, गाव वडगाव शेरी, तालुका हवेली, पुणे - 411014 महाराष्ट्र (मोजमाप 2006.20 चौरस फूट म्हणजे 186.44 चौरस मीटर) यापुढे "स्थावर मालमत्ता" म्हणून संदर्भित. कर्जदार / जामीनदार / गहाणदार विशेषतः आणि सामान्यतः जनतेला वाद्वारे सावध केले जाते की वर नमूद केलेली स्थावर मालमत्ता असिल यांच्या कायदेशीर ताब्यात आहे आणि कर्जदार / जामीनदार / गहाणदार किंवा कोणतीही व्यक्ती, ही सूचना मिळाल्यानंतर, सरफेसी कायदा, 2002 च्या कलम 13 (13) अंतर्गत असिंलच्या पूर्व लेखी संमतीशिवाय, स्थावर मालमत्तेचे विक्री, भाडेपट्ट्याने किंवा अन्यथा व्यवहार / पुनः व्यवहार करता येणार नाही आणि स्थावर मालमत्तेशी केलेला कोणताही व्यवहार हा त्यावरील आनुषंगिक खर्च, व्यय, शुल्क इत्यादींसह उपरोक्त रकमेवरील कराराच्या दराने भविष्यातील व्याजासह वर नमूद केलेल्या रकमेसाठी अर्सिल यांच्या भाराधीन असेल. उपलब्ध वेळेच्या संदर्भात वर नमूद केलेल्या स्थावर मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, कर्जदार / जामीनदार / गहाणदारांचे लक्ष या कायद्याच्या कलम 13 च्या उप-कलम (8) च्या तरतुदींकडे वेधण्यात वेधण्यात आहे आहे. ठिकाण: पुणे feich: 21.02.2024 स्वा./- प्राधिकृत अधिकारी अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. अर्सिल "अर्सिल-रिटेल लोन पोर्टफोलिओ-058-ए-टूस्ट" चे विश्वस्त Arcil ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड Premier ARC CIN U65999 MH2002PLC134884, वेबसाईट: www.arcil.co.in नोंदणीकृत कार्यालयः द रुबी, 10 वा मजला, 29 सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई- 400 028, दूरध्वनी: +91 2266581300 शाखेचा पत्ता: युनिट क्र. 211 आणि 212, दुसरा मजला, झेनिथ कॉम्प्लेक्स, प्लॉट क्र. 28/2, केएम गांधी पथ, शिवाजी नगर, पुणे-411005 Notice of Possession WHEREAS, the undersigned is an authorized officer of Asset Reconstruction Company (India) Limited acting as Trustee of Arsil "Arsil-Retail Loan Portfolio-058-A-Trust" ("Asil") for Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security In exercise of the powers conferred under the Interest Act, 2002 (54 of 2002) ("the said Act") and under Article 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, dt. By issuing demand notice on 10-06-2015, the borrower namely Sh. Vishwanath Fakkad Jadhav, Mrs. Nirmala Vishwanath Jadhav and Shri. Fakkad Kashinath Jadhav, Guarantor and Mortgagor to Loan Account No. The refund of outstanding amounts under PUNHF15139337 and PUNHF15147368 is called for, the details of which are mentioned in the table below : Borrowers / Guarantors / Mortgagors have defaulted in repayment of the amount. The undersigned in exercise of the powers vested in him/her under sub-section (4) of section 13 of the said Act read with rule 8 of the said Rules, on the date mentioned below on an "as is where is" and "whatever is there" basis of the underlying immovable property described below. Possession has been taken. Creditors and Name of Guarantor Demand Notice Possession dated 16/02/2024 on actual possession Borrower: Shri. Vishwanath Fakkad Jadhav, Mrs. Nirmala Vishwanath Jadhav and Mr. Fakkad Kashinath Jadhav Rs. 1,03,63,349.68/- (Rupees one crore three lakh sixty three thousand three hundred fifty nine and sixty two paise only) d. Accompanied as on 10-06-2015 d. 11-06-2015 on the above amount with future interest as per agreement along with incidental costs, expenses, charges etc. Notification Date: 10/06/2015- Anamat Matta- Shri. Vishwanath Fakkad Jadhav owned property, land and building, design, fitting, fixtures, erection, installation etc. Including, plot no. 3, SR. No. 41, share no. 5/1/1, a society known as Indramani Sahakari Griharachna Sanstha Limited, Village Vadgaon Sheri, Taluka Haveli, Pune - 411014 Maharashtra (measuring 2006.20 square feet i.e. 186.44 square meters) hereinafter referred to as "the immovable property". The Borrower / Guarantor / Mortgagor in particular and the public in general are hereby notified that the above mentioned immovable property is in lawful possession of the Asil and the Borrower / Guarantor / Mortgagor or any person, after receiving this notice, shall, under Section 13 (13) of the Surfaci Act, 2002, of the Asil Without prior written consent, the immovable property shall not be sold, leased or otherwise dealt / re-dealt and any transaction with the immovable property shall be liable to Arcil for the above mentioned amount together with future interest on the above amount at the contractual rate along with incidental costs, expenses, charges etc. In order to redeem the aforesaid immovable property in respect of available time, the attention of the borrowers / guarantors / mortgagors is drawn to the provisions of sub-section (8) of section 13 of this Act. Location: Pune feich: 21.02.2024 Swa./- Authorized Officer Asset Reconstruction Company (India) Ltd. Arcil Trustee of "Arsil-Retail Loan Portfolio-058-A-TUST" Arcil Assets Reconstruction Company (India) Limited Premier ARC CIN U65999 MH2002PLC134884, Website: www.arcil.co.in Registered Office: The Ruby, 10th Floor, 29 Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai- 400 028, Tel: +91 2266581300 Branch Address: Unit no. 211 & 212, 2nd Floor, Zenith Complex, Plot no. 28/2, KM Gandhi Path, Shivaji Nagar, Pune-411005