● लोकसत्ता लोकमान्य लोकशक्ती इंडियन बैंक इलाहाबाद Indian Bank ALLAHABAD डेक्कन जिमखाना शाखा ७५९/६२, प्रभात रोड़, डेक्कन जिमखाना पुणे ०४, फोन: 020-25433304 / 25448556 ई मेल: deccangymkhana@indianbank.co.in ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी) सुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम (८(१) अंतर्गत ज्या अर्थी, खाली सही करणार हे इंडियन बँक डेक्कन जिमखाना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनांशियल अॅसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट २००२ अन्वये सक्षम अधिकारी आहेत आणि त्यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) संबंधित कायद्यास ८ व ९ नियमानुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून दि.२७/१०/२०२३ रोजी आमच्या डेक्कन जिमखाना शाखेने कर्जदार मेसर्स सॅमलाईफ सायसेन्स प्रा लि., श्री. भिमाजी परशुराम साबळे आणि सौ. रेखा भिमाजी साबळे (डायरेक्टर/ जामीनदार), मे. अर्थकेम लॅबोरेटरिज प्रा. लि. (कार्पोरेट जामीनदार) आमच्या डेक्कन जिमखान्यासह यांना मागणी नोटीस पाठवून त्यांचे कर्जाचे खाते नोटीसात उल्लेखित केलेली रक्कम रू.१४,३६,७३,८००/- (रक्कम चौदा करोड छत्तीस लाख त्र्याहत्तर हजार आठशे फक्त) दि. २६/१०/२०२३ पर्यंतच्या व्याजासह आणि पुढील व्याज आणि किमतीसह ६० दिवसात परतफेड करण्यास सूचवले होते. कर्जदार ही रक्कम परत करू न शकल्याने कर्जदारांना आणि सामान्य जनतेला कळविण्यात येते की, खाली सही करणार यांनी उपरोक्त सेक्शन १३ ( ४ ) संबंधित कायद्यास ८ व ९ नियमानुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा आज दि. १० जाने २०२४ रोजी ताबा घेतला आहे. कर्जदारांना विशेषत्वाने आणि सर्वसामान्य जनतेला इशारा देण्यात येतो की, सदरच्या मालमत्तेबाबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेसंबंधी केलेला असा कोणत्याही प्रकारचा व्यवहार हा इंडियन बँक १४, ४५,५३,०४६ ( रक्कम चौदा करोड पंचेचाळीस लाख त्रेपन्न हजार शेचाळीस फक्त) आणि दि. ०९/०१/२०२४ रोजी पर्यंतच्या व्याजासह. अधिक पुढील व्याज व इतर देय खर्च रकमेला जबाबदार राहतील. परिशिष्ठ १. मालमत्तेचा सर्व तुकडा आणि पार्सल आणि औद्योगिक प्लॉट बेअरिंग नंबर डी-८१ (ब्लॉक क्र. डी मध्ये ) ४२७५ चौरस मीटर क्षेत्रफळ आणि त्यावर गावात वसलेली इमारत सुपा पामेर एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राचा एरिया, ग्रामपंचायत हद्दीतील, ता. पारनेर, जिल्हा अहमदनगर (मेसर्स सॅम लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने) मालमत्तेच्या चतु:सिमा- पूर्व - एमआयडीसी रोड २५R/W, पश्चिम- भूखंड क्रमांकडी - १०२ आणि भूखंड क्रमांकडी - १०३ उत्तर- - भूखंड क्रमांक डी-८०, दक्षिण - प्लॉट क्रमांक डी-८२ २. मालमत्तेचा सर्व तुकडा आणि पार्सल प्लॉट क्र.ए - ६३, १००० चौरस मीटरचे क्षेत्रफळ आणि त्यावर कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात, कुरकुंभ, तालुका दौंड, जिल्हा पुणे आणि ग्रामपंचायत कुरकुंभच्या स्थानिक हद्दीत आणि त्यावरील इमारत. उपनिबंधक दौंड पुणे यांचे कार्यक्षेत्र (मेसर्स अर्थकेम लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने) मालमत्तेच्या चतु:सिमा- पूर्व - प्लॉट क्र. ६२, उत्तर- भूखंड क्र. ए ७०, ए-६९, पश्चिम - प्लॉट क्र. ए-६४ दक्षिण- २० मी रूंद रोड ३. मालमत्तेचा सर्व तुकडा आणि पार्सल प्लॉट क्रमांक - ७०, क्षेत्रफळ १८०० चौरस मीटर आणि त्यावर कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात, कुरकुंभ, तालुका दौंड, जिल्हा पुणे आणि ग्रामपंचायत कुरकुंभच्या स्थानिक हद्दीतील गावाच्या हद्दीत आणि इमारत उपनिबंधक दौंड पुणे यांचे कार्यक्षेत्र (मेसर्स अर्थकेम लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने ) मालमत्तेच्या चतु:सिमा- पूर्व - प्लॉट क्र. ए ७१, उत्तर- रोड ३० मी. R/W, पश्चिम- प्लॉट क्र. ए - ६९ दक्षिण भूखंड क्रमांक - ए६३ आणि ए-६२ ४. मालमत्तेचा तो सर्व तुकडा आणि पार्सल विनित प्लाझा सी विंग सहकारी गृहरचना संस्था मर्यादित मधील 'विनित प्लाझा विंग 'सी' नावाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅट क्रमांक सी - ९ येथील सर्व्हेक्र. १७७ हिसा क्रमांक - ए १/२, महसूल गाव पिंपरी-वाघेरे, तालुका हवेली जिल्हा पुणे, एकूण बांधलेले क्षेत्रफळ ५६.०४ चौरस मीटर आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत आणि सब-रजिस्ट्रार ऑफ अॅश्युरन्सच्या कार्यक्षेत्रात हवेली, तालुका हवेली, जिल्हा पुणे, राज्य महाराष्ट्र श्री भीमाजी पी साबळे आणि श्रीमती रेखा साबळे यांच्या नावाने. | मालमत्तेच्या चतु:सिमा- पूर्व खुली जागा.. उत्तर खुली जागा, स्थळ : पुणे दि : १०/०१/२०२४ पश्चिम प्रवेश मार्ग आणि जिना दक्षिण फ्लॅट क्र. १० ( मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरावा ) अधिकृत अधिकारी इंडियन बँक 12/01/2024 | Pune | Page : 13 Source:https://epaper.loksatta.com ● People power Popular people's power Indian Bank Allahabad Indian Bank ALLAHABAD Deccan Gymkhana Branch 759/62, Prabhat Road, Deccan Gymkhana Pune 04, Phone: 020-25433304 / 25448556 Email: deccangymkhana@indianbank.co.in Notice of possession (for immovable property) Under Rule (8(1)) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the undersigned is Indian Bank Deccan Gymkhana, the competent authority under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and has Section 13(12) of the Act relating to Section 13(12) of the Act dated 27/10/2023 by our Deccan Gymkhana Branch in exercise of the powers vested in M/s Samlife Sciences Pvt. Ltd., Mr. Bhimaji Parashuram Sable and Mrs. Rekha Bhimaji Sable (Director/ Guarantor), M/s Earthchem Laboratories Pvt Ltd. (Corporate Guarantor) by sending a demand notice to our Deccan Gymkhana and their loan account amount mentioned in the notice is Rs.14,36,73,800/- (Amount Fourteen Crores Thirty Six Lakhs Seventy Three Thousand Eight Hundred only ) with interest up to 26/10/2023 and further interest and cost were directed to be repaid within 60 days. As the debtor is unable to repay the said amount, it is hereby notified to the creditors and the general public that the undersigned, in exercise of the powers conferred by rules 8 and 9 of the said Act relating to section 13(4) above, has this day dated the property described below. Possession has been taken on 10 Jan 2024. Creditors in particular and general public are cautioned not to engage in any kind of transaction in respect of the said property and any such transaction in respect of the property is Indian Bank 14, 45,53,046 (Amount Fourteen Crores Forty Five Lakhs Fifty Three Thousand Forty Six only) and dt. with interest till 09/01/2024. Plus further interest and other charges will be liable on the amount. Appendix 1. All pieces and parcels of property and industrial plot bearing No. D-81 (in Block No. D ) measuring 4275 square meters area and the building situated thereon in village Supa Palmer MIDC Industrial Area Area, within Gram Panchayat limits, h. Parner, District Ahmednagar (in the name of M/s Sam Life Sciences Private Limited) Property boundary- East - MIDC Road 25R/W, West- Plot No - 102 and Plot No - 103 answer- - Plot No. D-80, South - Plot No. D-82 2. All piece of property and parcel Plot No.A - 63, area 1000 square meters and building thereon in Kurkumbh Industrial Area, within the local limits of Kurkumbh, Taluka Daund, District Pune and Gram Panchayat Kurkumbh. Area of ​​jurisdiction of Deputy Registrar Daund Pune (in the name of M/s Earthchem Laboratories Pvt. Ltd.) Property boundary- East - Plot no. 62, Answer- Plot no. A-70, A-69, West - Plot no. A-64 South- 20 m wide road 3. All that piece of property and parcel Plot No. - 70, Area 1800 square meters and thereon in Kurkumb Industrial Area, Kurkumb, Taluka Daund, District Pune and within the limits of village within the local limits of Gram Panchayat Kurkumb and jurisdiction of Building Deputy Registrar Daund Pune (in the name of M/s Earthchem Laboratories Pvt. Ltd.) Property boundary- East - Plot no. A 71, North- Road 30 m. R/W, West- Plot no. A - 69 South Plot No. - A63 & A-62 4. All that piece and parcel of property at Flat No. C - 9 situated on the second floor of a building called 'Vinit Plaza Wing 'C' in Vinit Plaza C Wing Cooperative Housing Society Limited. 177 Hisa No. - A 1/2, Revenue Village Pimpri-Waghere, Taluka Haveli District Pune, Total built up area 56.04 sq. meters and within the limits of Pimpri-Chinchwad Municipal Corporation and within the jurisdiction of Sub-Registrar of Assurance Haveli, Taluka Haveli, District Pune, State Maharashtra in the name of Shri Bhimaji P Sable and Mrs. Rekha Sable. | Property boundary- East open space.. North open space, Place : Pune Date : 10/01/2024 WEST ENTRANCE ROAD AND STAIRCASE SOUTH FLAT NO. 10 (In case of ambiguity in the text, English text should be considered) Authorized Officer Indian Bank 12/01/2024 | Pune | Page : 13 Source: https://epaper.loksatta.com