लोकसत्ता लोकमान्य लोकशक्ती SBFC | एसबीएफसी फायनान्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्र. 103, पहिला मजला, सी अँड बी स्वेअर, संगम कॉम्प्लेक्स, गाव चकाला, अंधेरी- कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400059. ताबा सूचना (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8 (2) नुसार) ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे एसबीएफसी फायनान्स लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13 (12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमूद कर्जदार / सह- कर्जदारांना मागणी सूचना पाठविल्या ज्यात त्यांना सदर सूचनेत नमूद केलेल्या रकमेची सदर सूचनेच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत परतफेड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कर्जदार / सह कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार / सह कर्जदार आणि सर्व लोकांना याद्वारे सूचित करण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी सदर नियमांमधील नियम 8 सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 (4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खालील वर्णनाच्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. कर्जदार / सह- कर्जदार आणि सर्व लोकांना याद्वारे सावधगिरीची सूचना देण्यात येण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो एसबीएफसी फायनान्स लिमिटेड च्या भाराधीन असेल. कर्जदारांचे नाव व पत्ता आणि मागणी सूचना दिनांक 1. रेखा अरुण हिरवे 2. अमित हिरवे 3. अरुण हिरवे, सर्वांचा पत्ता फ्लॅट क्र. 1, 283/284, रास्ता पेठ, शिव शंभू अपार्टमेंट, पुणे, महाराष्ट्र - 411011. मागणी सूचना दिनांक : 28/09/2023 मालमत्तेचे वर्णन / ताबा दिनांक पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे, फ्लॅट क्र. 1, मोजमाप 500 चौ. फू. म्हणजे 46.45 चौ. मी., सीटीएस क्र. 283 + आणि 184 मोजमाप 204.90 चौ. मी. च्या मालमत्तेवर बांधलेल्या इमारतीमधील | स्टिल्ट मजल्यावर बिल्ट अप क्षेत्रफळ, गाव रास्ता पेठ, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे स्थित आणि पुणे महानगरपालिके च्या हद्दीत स्थित ताबा दिनांक : 08- जानेवारी - 2024 कर्ज क्र. : 553609 (PR00469994), 1566050 | (PR00589721), 610747 ( PRO0820215) आणि आहे. |SBFCME566050 (PR00973828) ताबा सूचने मध्ये मागणी केलेली रक्कम (रु.) रु. 31, 15, 155/- (रुपये एकतीस लाख पंधरा हजार एकशे पंचावन्न फक्त ) दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी नुसार सदर अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग ( 8 ) कडे वेधण्यात येते. ठिकाण : पुणे दिनांक : 12/01/2024 स्वा./- ( प्राधिकृत अधिकारी) एसबीएफसी फायनान्स लिमिटेड 12/01/2024 | Pune | Page : 08 Source : https://epaper.loksatta.com People's power Popular people's power SBFC | SBFC Finance Limited Registered Office : Unit no. 103, 1st Floor, C&B Square, Sangam Complex, Village Chakala, Andheri- Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400059. Possession Notice (As per Rule 8 (2) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002) WHEREAS, the undersigned is an authorized officer of SBFC Finance Limited under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and under Article 13 (12) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. In exercise of powers, demand notices were sent to the under mentioned borrowers / co-borrowers calling upon them to repay the amount mentioned in the said notice within 60 days from the date of the said notice. The debtor / co-debtor being unable to repay the said amount is hereby notified to the debtor / co-debtor and all the public that the undersigned in exercise of the powers conferred under Article 13 (4) of the said Act read with rule 8 of the said Rules has taken possession of the property of the following description is Borrowers / co-borrowers and all persons are hereby cautioned not to transact in respect of the said property and any such transaction shall be at the discretion of SBFC Finance Limited. Name and address of borrowers and date of demand notice 1. Rekha Arun Hirve 2. Amit Hirve 3. Arun Hirve, All Address Flat no. 1, 283/284, Rasta Peth, Shiv Shambhu Apartment, Pune, Maharashtra - 411011. Demand Notice Dated : 28/09/2023 Description of Property / Date of Possession All volumes and pieces of the following property, flat no. 1, measuring 500 sq. Foo. That is 46.45 Sq. M., CTS NO. 283 + and 184 measure 204.90 sq. I. in the building constructed on the property of | Built up area on stilt floor, situated at Village Rasta Peth, Taluka Haveli, District Pune and situated within the limits of Pune Municipal Corporation Possession Date : 08- January - 2024 Loan no. : 553609 (PR00469994), 1566050 | (PR00589721), 610747 ( PRO0820215) and is. |SBFCME566050 (PR00973828) Amount demanded in possession notice (Rs.) Rs. 31, 15, 155/- (Rupees thirty one lakh fifteen thousand one hundred and fifty five only) Dt. On 26 September 2023 According to With regard to the time available for redeeming the said deposit, the attention of the creditors is directed to sub-section (8) of Article 13 of the said Act. is attracted. Place : Pune Dated : 12/01/2024 Swa./- (Authorized Officer) SBFC Finance Limited 12/01/2024 | Pune | Page : 08 Source : https://epaper.loksatta.com