* लोकसत्ता लोकमान्य लोकशक्ती ताबा सूचना ज्याअर्थी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शीअल अॅसेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अधिनियम, २००२ (२००२ चा ५४) अंतर्गत आणि सिक्युरिटी (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत सदर अधिनियमाच्या अनुच्छेद १३ (२) अंतर्गत मागणी सूचना पाठवल्या ज्यात त्यांना त्यांच्या नावांसमोर नमूद करण्यात आलेल्या रकमांची सदर सूचनेत नमूद करण्यात आलेल्या लागू असलेल्या दरांवरील व्याजासह तसेच भरणा आणि / किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंतच्या लागू असल्याप्रमाणे पुढील व्याज, आनुषंगिक खर्च, इ. सह सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून ६० दिवसांचे आत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अ. कर्जदार सह- कर्जदार जामीनदार / कर्ज क्र. खाते क्र. विक्रेती बँक राजेश दत्ताराव अंभोरे / विमल राजेश अंभोरे / 1500009817 / दिवाण | हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. एकूण थकबाकी (रु. मध्ये ) / दिनांकानुसार मागणी सूचना रु. 11,38,163 /- (रु. अकरा लाख अडतीस हजार एकशे त्रेसष्ट फक्त) दि. 15/07/2014 रोजी नुसार ताबा दिनांक आणि प्रकार : 08-01-2024 प्रत्यक्ष ताबा | सुरक्षित मालमत्तेचा पत्ता : मौजे फुरसुंगी, फ्लॅट क्र. 401, चौथा मजला सुमन सृष्टी जुना सर्व्हे क्र. 172 नवीन सर्व्हे क्र. 211 हिस्सा क्र. 6/2 तालुका हवेली जि. पुणे महाराष्ट्र, शहर- पुणे, राज्य - महाराष्ट्र, पिनकोड: 412308 (मोजमाप 616 चौरस फूट म्हणजे 57.22 चौरस मीटर बिल्ट अप) 2 प्रसाद पुरुषोत्तम आटपाडीकर / शुभदा प्रसाद रु. 25,26,643/- (रु. पंचवीस | आटपाडीकर/ NHPND00000836253 / NHPND00001246185 / आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लि. लाख सव्वीस हजार सहाशे त्रेचाळीस फक्त) दि. 31/05/2018 रोजी नुसार 08-01-2024 प्रत्यक्ष ताबा सुरक्षित मालमत्तेचा पत्ता : फ्लॅट क्र. 41, 4 था मजला, इमारत क्र. बी 1/3, स क्र. 307, शांती नगर को ऑपरेटिव्ह हाऊसिंग, कुमार प्राइमस प्रोजेक्ट च्या मागे, रामटेकडी बस स्टॉप समोर, तेह. - हवेली, हडपसर, पुणे - 411028) वर नमूद कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने वर नमूद कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचित करण्यात येते कि आर्सिल च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर नियमांमधील नियम ८ सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियमातील अनुच्छेद १३ (४) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत वर वर्णन केलेल्या मालमत्तेचा / अनामत मत्तेचा प्रत्यक्ष ताबा वर नमूद केलेल्या दिनांकास घेतलेला आहे. वर नमूद कर्जदार व सर्व लोकांना याद्वारे सावधगिरीची सूचना | देण्यात येते कि त्यांनी सदर मालमत्तेच्या / अनामत मत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा व्यवहार केल्यास तो आर्सिलच्या आणि त्यावरील व्याजाच्या भाराधीन असेल. सदर अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदार / गहाणदार / जामीनदार चे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद १३ मधील उप-विभाग (८) कडे वेधण्यात येते. स्थान : पुणे | दिनांक : 12.01.2024 Arcil Premier ARC स्वा/- प्राधिकृत अधिकारी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. CIN : U65999MH2002PLC134884, वेबसाईट : www.arcil.co.in नोंदणीकृत कार्यालय : द रुबी, 10 वा मजला, 29 सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई- 400 028, दूरध्वनी : +91 2266581300 शाखेचा पत्ता : युनिट क्र. : 211 आणि 212, दुसरा मजला, प्लॉट क्र. 28/2, जेनिथ कॉम्प्लेक्स, के. एम. गांधी पथ, शिवाजी नगर पुणे *: 411005, महाराष्ट्र 12/01/2024 | Pune | Page : 08 Source : https://epaper.loksatta.com * People power Lokmanya Lokshakti Possession Notice Article 13 (12) read with Rule 3 of the Securities (Enforcement) Rules, 2002 under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interests Act, 2002 (54 of 2002) means that the authorized officers of the Asset Reconstruction Company (India) Limited In exercise of the powers conferred under Article 13 (2) of the said Act, demand notices were sent to them for the sums mentioned against their names with interest at the applicable rates mentioned in the said notice and further interest as applicable up to the date of payment and/or recovery, incidental costs, etc. It was requested to make payment within 60 days from the date of receipt of said notice. A. Borrower Co- Borrower Guarantor / Loan No. Account no. Seller Bank Rajesh Dattarao Ambhore / Vimal Rajesh Ambhore / 1500009817 / Dewan | Housing Finance Corporation Ltd. Total Outstanding (in Rs.) / Demand Notice as per date Rs. 11,38,163 /- (Rs. eleven lakh thirty eight thousand one hundred sixty three only) d. As on 15/07/2014 Date and Type of Possession : 08-01-2024 actual possession | Address of Secured Property : Mauje Fursungi, Flat no. 401, 4th Floor Suman Srishti Old Survey no. 172 NEW SURVEY NO. 211 share no. 6/2 Taluka Haveli Dist. Pune Maharashtra, City- Pune, State - Maharashtra, Pincode: 412308 (Measurement 616 Sq Ft i.e. 57.22 Sq Mt Built Up) 2 Prasad Purushottam Atpadikar / Shubhada Prasad Rs. 25,26,643/- (Rs. Twenty Five | Atpadikar/ NHPND00000836253 / NHPND00001246185 / ICICI Home Finance Company Ltd. One lakh twenty-six thousand six hundred and forty-three only) dt. As on 31/05/2018 08-01-2024 actual possession Address of Secured Property : Flat no. 41, 4th Floor, Building No. B 1/3, S NO. 307, Shanti Nagar Co Operative Housing, Behind Kumar Primus Project, Opposite Ramtekdi Bus Stop, Teh. - Haveli, Hadapsar, Pune - 411028) As the aforesaid borrower is unable to repay the said amount, the aforesaid borrower and the general public are hereby notified that the authorized officers of Arcil in exercise of the powers conferred under Article 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said Rules shall seize the aforesaid property/ Physical possession of the reserved vote is taken on the date mentioned above. A cautionary notice is hereby given to the aforesaid borrowers and all persons Provided that they shall not enter into any transaction in respect of the said property/deposit and such transaction shall be subject to Arcil and interest thereon. Regarding the time available for redeeming the said deposit, the attention of the borrower / mortgagor / guarantor is drawn to sub-section (8) of Article 13 of the said Act. Location : Pune | Dated : 12.01.2024 Arcil Premier ARC Self/- Authorized Officer Asset Reconstruction Company (India) Ltd. Asset Reconstruction Company (India) Ltd. CIN : U65999MH2002PLC134884, Website : www.arcil.co.in Registered Office : The Ruby, 10th Floor, 29 Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai- 400 028, Tel : +91 2266581300 Branch Address : Unit no. : 211 & 212, 2nd Floor, Plot no. 28/2, Zenith Complex, K. M. Gandhi Path, Shivaji Nagar Pune *: 411005, Maharashtra 12/01/2024 | Pune | Page : 08 Source : https://epaper.loksatta.com