x kotak कोटक महिंद्रा बँक लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : २७ बीकेसी, सी-२७, जी-ब्लॉक, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू), मुंबई, महाराष्ट्र- ४०००५१ (महा). शाखा कार्यालय : कोटक इन्फिनिटी, पाचवा मजला, झोन IV, बिल्डिंग क्र. २१, इन्फिनिटी आयटी पार्क, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या पलिकडे, जनरल ए के वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई - ४०००९७. कॉर्पोरेट ओळख क्र. : L65110MH1985PLC038137, www.kotak.com सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ मधील नियम ८(१) सह वाचण्यात येणाऱ्या सरफेसी अधिनियम, २००२ मधील अनु. १३ (४) अंतर्गत अचल मालमत्तेच्या ताब्यासंबंधी सूचना ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कोटक महिंद्रा बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरिटायजेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल अॅसेट्स अॅण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट २००२ (सरफेसी अधिनियम) अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रुल्स, २००२ च्या नियम ३ सह वाचण्यात येणान्या अनुच्छेद १३(२) व १३(१२) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत दि. १९.१२.२०१२ रोजी एक मागणी सूचना पाठवली आणि पुढे ती दि. २९.१२.२०२२ रोजी इंडियन एक्स्प्रेस आणि पुण्यनगरीमध्ये प्रकाशित केली, ज्यात पक्ष १) मे. विश्वनाथ दगडू येवले (द्वारे त्यांचे प्रोप्रा. श्री. संजय विश्वनाथ येवले) २) श्री. विवेक जगन्नाथ येवले ३) श्री. जगन्नाथ विश्वनाथ येवले ४) श्री. राजेंद्र विश्वनाथ येवले ५) श्री. अमोल जगन्नाथ येवले ६) श्रीमती शोभा जगन्नाथ येवले ७) श्रीमती अनिता संजय येवले यांना सदर सूचनेत नमूद दि. ३०.११.२०२२ नुसार रक्कम रु. ४१,११,०२९.८२ (रुपये एक्केचाळीस लक्ष अकरा हजार एकोणतीस आणि ब्याऐंशी पैसे फक्त) चा दि. ०१.१२.२०२२ पासून ते भरणा / वसुलीच्या दिनांकापर्यंतच्या करारातील दराने पुढील व्याज आणि इतर शुल्कांसह ( 'थकबाकी रक्कम्') सदर मागणी सूचनांच्या दिनांकापासून ६० दिवसांचे आत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. वर नमूद कर्जदार / जामीनदार / गहाणकार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने कर्जदार/ जामीनदार / गहाणकार यांना व सर्व लोकांना याद्वारे सूचित करण्यात येते की, वर नमूद नियमांमधील नियम ८ सह वाचण्यात येणाऱ्या सरफेसी अधिनियमातील अनुच्छेद १३ (४) अंतर्गत त्यांना बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा २३ जुलै २०२२ रोजी प्रत्यक्ष ताबा घेतलेला आहे. वर नमूद कर्जदार/ जामीनदार / गहाणकार आणि सर्व लोकांना याद्वारे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तांच्या संदर्भात कुठलाही व्यवहार करू नये व सदर मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार केल्यास तो कोटक महिंद्रा बँक लि. यांच्या वर नमूद थकबाकी रकमेच्या भाराधीन असेल. सदर अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदार/जामीनदार/ गहाणकार यांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद १३ (८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येते. अ. क्र. अचल मालमत्तांचे वर्णन श्री. जगन्नाथ विश्वनाथ येवले यांचे मालकीची जमीन क्षेत्रफळ सुमारे ११०.००, फायनल प्लॉट क्र. २८६ / १ (एकूण क्षेत्रफळ ५२३१६.५७), चाळीसगाव, ता. चाळीसगाव व जि. जळगाव, चाळीसगाव नगर परिषदेच्या स्थानिक हद्दीत आणि उप-नोंदणी कार्यालय चाळीसगाव, ता. चाळीसगाव, जिल्हा जळगावच्या हद्दीत चतुःसीमा पूर्वेस - रस्ता, पश्चिमेस फायनल प्लॉट क्र. २८६ / १ मधील उर्वरित जमीन, दक्षिणेस एफ.पी. क्र. २८६/१ संजय येवले यांची उर्वरित जमीन, उत्तरेस फायनल प्लॉट २८६/१ • बालजीभाई पटेल यांची उर्वरित जमीन, सोबत तेथील सर्व विद्यमान व भावी इमारती व संरचना आणि उभारण्या आणि संबंधित गहाणाच्या दिनांकापासून / नंतर पुढे कोणत्याही | वेळी करण्यात येणारी बांधकामे / उभारण्या आणि सर्व जोडण्या आणि सर्फ फिक्स्चर्स व फर्निचर आणि प्लांट व मशिनरी. २ पश्चिमेस — श्री. राजेंद्र विश्वनाथ येवले यांचे मालकीची जमीन क्षेत्रफळ सुमारे ११०.००, फायनल प्लॉट क्र. २८६ / १ (एकूण क्षेत्रफळ ५२३१६.५७), चाळीसगाव, ता. चाळीसगाव व जि. जळगाव, चाळीसगाव नगर परिषदेच्या स्थानिक हद्दीत आणि उप-नोंदणी कार्यालय चाळीसगाव, ता. चाळीसगाव, जिल्हा जळगावच्या हद्दीत चतुःसीमा : पूर्वेस - रस्ता, फायनल प्लॉट क्र. २८६ / १ मधील उर्वरित जमीन, दक्षिणेस फायनल प्लॉट क्र. २८६/ १ ची उर्वरित जमीन, उत्तरेस फायनल प्लॉट २८६ / १ ची उर्वरित जमीन, सोबत तेथील सर्व विद्यमान व भावी इमारती व संरचना आणि उभारण्या आणि संबंधित गहाणाच्या दिनांकापासून / नंतर पुढे कोणत्याही वेळी करण्यात येणारी बांधकामे/ | उभारण्या आणि सर्व जोडण्या आणि सर्फ फिक्स्चर्स व फर्निचर आणि प्लांट व मशिनरी. श्री. संजय विश्वनाथ येवले यांचे मालकीची जमीन क्षेत्रफळ सुमारे ११०.००, फायनल प्लॉट क्र. २८६ / १ (एकूण क्षेत्रफळ ५२३१६.५७), चाळीसगाव, ता. चाळीसगाव व जि. जळगाव, चाळीसगाव नगर परिषदेच्या स्थानिक हद्दीत आणि उप-नोंदणी कार्यालय चाळीसगाव, ता. चाळीसगाव, जिल्हा जळगावच्या हद्दीत चतुःसीमा : पूर्वेस रस्ता, ३ पश्चिमेस — - फायनल प्लॉट क्र. २८६ / १ मधील उर्वरित जमीन, दक्षिणेस राजेंद्र येवले यांची जमीन, उत्तरेस जगन्नाथ येवले यांची जमीन, सोबत तेथील सर्व विद्यमान व भावी इमारती व संरचना आणि उभारण्या आणि संबंधित गहाणाच्या दिनांकापासून / नंतर पुढे कोणत्याही वेळी करण्यात येणारी बांधकामे / उभारण्या आणि सर्व जोडण्या आणि सर्फ फिक्स्चर्स व फर्निचर आणि प्लांट व मशिनरी. दिनांक : २७.०७.२०२४ स्थान : चाळीसगाव, जि. जळगाव, महाराष्ट्र स्वा/- (प्राधिकृत अधिकारी) प्रणय दिनेश भरुचा कोटक महिंद्रा बँक लि. x kotak Kotak Mahindra Bank Limited Registered Office : 27 BKC, C-27, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai, Maharashtra- 400051 (Maha). Branch Office : Kotak Infinity, 5th Floor, Zone IV, Building No. 21, Infinity IT Park, Off Western Express Highway, General AK Vaidya Marg, Malad (East), Mumbai - 400097. Corporate Identity No. : L65110MH1985PLC038137, www.kotak.com Sec. 13 (4) notice regarding possession of immovable property that the undersigned is Kotak Mahindra Bank Ltd. is an authorized officer of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (Surface Act) and under Article 13(2) and 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 By using the rights made by D. A demand notice was sent on 19.12.2012 and further dt. Published in Indian Express and Punyanagari on 29.12.2022, in which party 1) May. Vishwanath Dagdu Yewle (Through His Prop. Mr. Sanjay Vishwanath Yewle) 2) Shri. Vivek Jagannath Yewle 3) Shri. Jagannath Vishwanath Yevle 4) Shri. Rajendra Vishwanath Yewle 5) Shri. Amol Jagannath Yewle 6) Mrs. Shobha Jagannath Yewle 7) Mrs. Anita Sanjay Yewle mentioned in the said notice dt. As on 30.11.2022 the amount Rs. 41,11,029.82 (Rupees Forty One Lakh Eleven Thousand Twenty Nine and Eighty Twenty paise only) Payment was called for within 60 days from the date of the said demand notice along with further interest and other charges ('Due Amount') at the contractual rate from 01.12.2022 till the date of payment / recovery. As the aforesaid borrower / guarantor / mortgagor is unable to repay the said amount, the borrower / guarantor / mortgagor and all the public are hereby notified to exercise the powers conferred on them under Article 13 (4) of the Surfaci Act read with Rule 8 of the aforesaid Rules. The undersigned has taken physical possession of the property described below on 23 July 2022. The aforesaid borrowers / guarantors / mortgagors and all persons are hereby cautioned not to transact in respect of the said properties and in case of any transaction in respect of the said properties it shall be Kotak Mahindra Bank Ltd. will be subject to the arrears mentioned above. Regarding the time available for redeeming the said deposit, the attention of the borrower/guarantor/mortgagor is drawn to the provisions of Article 13 (8) of the said Act. A. No. Description of immovable assets Mr. Jagannath Vishwanath Yewle owned land area about 110.00, final plot no. 286 / 1 (Total Area 52316.57), Chalisgaon, Tt. Chalisgaon and Dist. Jalgaon, within the local limits of Chalisgaon Nagar Parishad and Sub-Registrar Office Chalisgaon, Tt. CHALISGAON, DISTRICT JALGAON WITHIN CHUTHASIMA EAST - ROAD, WEST FINAL PLOT NO. Remaining land in 286 / 1, South F.P. No. 286/1 Remaining land of Sanjay Yewle, north of final plot 286/1 • Remaining land of Baljibhai Patel, together with all existing and future buildings and structures and erectings thereon and from the date of / after any further mortgage. Construction / Erection to be done at time and all additions and surf fixtures and furniture and plant and machinery. 2 in the west — Mr. Rajendra Vishwanath Yewle owns land area about 110.00, final plot no. 286 / 1 (Total Area 52316.57), Chalisgaon, Tt. Chalisgaon and Dist. Jalgaon, within the local limits of Chalisgaon Nagar Parishad and Sub-Registrar Office Chalisgaon, Tt. CHALISGAON, DISTRICT JALGAON WITHIN QUARTERLY BOUNDARY : EAST - ROAD, FINAL PLOT NO. 286 / Remaining land in 1, south of final plot no. Remaining land of 286/ 1, North of Final Plot 286/ 1 Remaining land, together with all existing and future buildings and structures and erection thereon and constructions at any time thereafter from the date of the relevant mortgage/ | Erections and all fittings and surf fixtures and furniture and plant and machinery. Mr. Sanjay Vishwanath Yewle owns land area about 110.00, final plot no. 286 / 1 (Total Area 52316.57), Chalisgaon, Tt. Chalisgaon and Dist. Jalgaon, within the local limits of Chalisgaon Nagar Parishad and Sub-Registrar Office Chalisgaon, Tt. Within the limits of Chalisgaon, District Jalgaon Quadruple Boundary : Road on the east, 3 in the west — - Final plot no. 286 / Remaining land in 1, on the south by the land of Rajendra Yewle, on the north by the land of Jagannath Yewle, together with all existing and future buildings and structures and erectings thereon and at any time after the date of the respective mortgages. and furniture and plant and machinery. Date : 27.07.2024 Location : Chalisgaon, Dist. Jalgaon, Maharashtra Self/- (Authorized Officer) Pranay Dinesh Bharucha Kotak Mahindra Bank Ltd.