जेएम फायनान्शियल होम लोन्स लिमिटेड 4 JM FINANCIAL नोंदणीकृत कार्यालय : तिसरा मजला, सुआशिष आयटी पार्क, प्लॉट नं. ६८ई, दत्त पाडा रोड लगत, टाटा स्टिल समोर, बोरिवली (पू), मुंबई- ४०० ०६६. HOME LOANS ताबा सूचना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अॅसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट, २००२ च्या सेक्शन १३(४) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल २००२ च्या रुल ८(१) अंतर्गत. (परिशिष्ट iv) ज्याअर्थी, "जेएम फायनान्शियल होम लोन्स लिमिटेड" चे ( यापुढे "जेएमएफएचएलएल " म्हणून संदर्भित ) प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या रुल ३ यासह वाचलेल्या सेक्शन १३ ( २ ) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत आणि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अॅसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट, २००२ अंतर्गत उक्त सूचनेच्या स्वीकृतीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्याकरिता याखाली नमूद केलेल्या ऋणको/ सह ऋणको / हमीदारांकरिता मागणी सूचना निर्गमित केली आहे. ऋणको / सह - ऋणको / हमीदार मागणी केलेल्या रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरले आहेत, याद्वारा ऋणको/ सह ऋणको/ हमीदार तसेच आम जनतेस सूचना देण्यात येते की, "जेएमएफएचएलएल "च्या वतीने निम्नस्वाक्षरीकारांनी उक्त रुल्सच्या रुल ८ (१) यासह वाचलेल्या उक्त अॅक्टच्या सेक्शन १३(४) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत याखाली वर्णिलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. विशेषकरून ऋणको / सह ऋणको / हमीदार तसेच आम जनतेस याद्वारा सावध करण्यात येते की, त्यांनी याखाली नमूद केलेल्या मालमत्तेशी व्यवहार करू नये आणि उक्त मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार रकमेवरील पुढील व्याजासह याखाली नमूद केल्यानुसार रकमेकरिता "जेएमएफएचएलएल "च्या प्रथम आकाराच्या विषयाधीन असणार आहे. अनु. ऋणको सह-ॠणको/ हमीदार/ पत्ता व क्र. / लोन अका. नंबर सुरक्षित मत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता ) १. ताब्याची तारीख २. मागणी सूचना तारीख ३. देय रक्कम (रु. 'त) रोजीप्रमाणे १. श्री. विजय कुकाजी चेके २. श्रीमती सोनू पुढील मालमत्तेचे सर्व खंड व तुकडे हाऊस नं. ३५, मिळकत नं. जे- १. २४.०७.२०२४ २. १४.०५.२०२४ विजय चेके ३. श्री. अमोल रामेश्वर राऊत ५१२२/०२, मोजमापाचे ३६०.०० चौ. फू. म्हणजेच ३३.४५ चौ.मी. आरसीसी ३.रु. ७,१९,००६/- (रुपये सात लाख व बिल्ट-अप हाऊस, वेदांतनगर, मौजे जोगेश्वरी वळूज, विजय भारती मंदिर एकोणीस हजार सहा फक्त) स्कूलजवळ, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र, पीन कोड - ४३११३३. १३.०५.२०२४ रोजीप्रमाणे एचएयूआर२२००००३१५७८ एलएयूआर२३००००३४६७७ दिनांक : २७.०७.२०२४ स्थळ : महाराष्ट्र स्वाक्षरी/- प्राधिकृत अधिकारी जेएम फायनान्शियल होम लोन्स लिमिटेड JM FINANCIAL HOME LOANS LIMITED 4 JM FINANCIAL Registered Office : 3rd Floor, Suashish IT Park, Plot no. 68E, Adjacent to Dutt Pada Road, Opposite Tata Steel, Borivali (East), Mumbai- 400 066. HOME LOANS Notice of Possession Under Section 13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and Rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. (Appendix iv) WHEREAS, the undersigned, being an authorized officer of "JM Financial Home Loans Limited" (hereinafter referred to as "JMFHL"), in exercise of the powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 and Securitization and Reconstruction of Financial A demand notice is issued under the Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 to the debtor/co-debtors/guarantors mentioned below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of acceptance of the said notice. Borrowers / Co-borrowers / Guarantors have been unable to repay the amount demanded, the Borrowers / Co-borrowers / Guarantors as well as the general public are hereby notified that the undersigned on behalf of "JMFHL" Section 13 of the said Act read with Rule 8 (1) of the said Rules (4) Possession of the property described below is taken in execution of the powers conferred under. Specifically the Borrowers / Co-borrowers / Guarantors as well as the general public are hereby cautioned not to deal in the assets mentioned below and any transaction in respect of the said assets shall be subject to the first amount of "JMFHLL" for the amount as mentioned below along with further interest on the amount. Anu. Debtor Co- Debtor/Guarantor/Address etc No. / Loan Aka. No Description of Secured Property (Immovable Property) 1. Date of Possession 2. Demand Notice Date 3. Amount Due (Rs.) As on 1. Mr. Vijay Kukaji Checks 2. Smt. Sonu All parts and parcels of the following property House no. 35, Income no. J- 1. 24.07.2024 2. 14.05.2024 Victory Checks 3. Mr. Amol Rameshwar Raut 5122/02, measuring 360.00 Sq. Foo. That is 33.45 sq.m. RCC 3.Rs. 7,19,006/- (Rupees Seven Lakhs and Built-up House, Vedantanagar, Mauje Jogeshwari Waluj, Vijay Bharati Mandir Nineteen Thousand Six Only) Near School, Taluka Gangapur, District Aurangabad, Maharashtra, Pin Code - 431133. As on 13.05.2024 HAUR2000031578 LAUR23000034677 Date : 27.07.2024 Location: Maharashtra Signature/- Authorized Officer JM FINANCIAL HOME LOANS LIMITED