IndusInd Bank इंडसइंड बँक लिमिटेड एफआरआर डिपार्टमेन्ट, ११वा मजला, टॉवर १, वन इंडिया बुल्स सेन्टर, ८४१, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन रोड, मुंबई - ४०० ०१३. जोडपत्र-IV-A [नियम ८ ( ६ ) ची तरतूद पाहा ] स्थावर मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियमावली २००२च्या नियम ८ ( ६ ) सह वाचल्या जाणाऱ्या सिक्युरिटायजेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अॅसेट्स अॅण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री लिलाव विक्री सूचना. याद्वारे सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः कर्जदारां आणि हमीदारांना सूचना देण्यात येत आहे की, खाली वर्णन करण्यात आलेली स्थावर मालमत्ता सुरक्षित धनकोकडे गहाण ठेवण्यात / प्रभारित करण्यात आली होती ज्याचा प्रत्यक्ष ताबा इंडसइंड बँक लिमिटेड, सुरक्षित धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला असून मे. पाटील कन्स्ट्रक्शन अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि गहाणदार/ हमीदार मे. बसवंत बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स प्रा. लि. (कॉर्पोरेट हमीदार / गहाणदार) आणि मल्लिकार्जुन बसवंतराव पाटील (हमीदार/ गहाणदार) यांच्याकडून इंडसइंड बँक लिमिटेड, सुरक्षित धनको यांना देय असलेल्या ०१.०१.२०२२ अनुसार रक्कम रु. ११,५१,७९, ५७४.१४ (रुपये अकरा कोटी एकावन्न लक्ष एकोणऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर आणि चौदा पैसे मात्र) अधिक त्यावरील व्याजाच्या (जर मागणी सूचना जारी केल्यापासून काही रक्कम भरली असल्यास ती वजा करून) च्या वसुलीकरिता “जसे आहे जेथे आहे", "जसे आहे तसे आहे" आणि "जसे आहे तेथे आहे" तत्त्वावर १७ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात येणार आहे. राखीव मूल्य आणि इसारा रक्कम ठेव खाली नमूद करण्यात आली आहे. मालमत्ता पाहणीसाठी ०६ ऑगस्ट २०२४ रोजी दु. १२.०० वा. पासून दु. ०१.०० वा. दरम्यान उपलब्ध असेल. बोलींच्या सादरीकरणासाठी शेवटचा दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी सायं. ०५.०० वा. पर्यंत आहे. लॉट क्र. स्थावर मालमत्तेचे वर्णन सुरक्षित मालमत्तेचे वर्णन १. गाव नक्षत्रवाडी, तालुका आणि जिल्हा औरंगाबाद येथे बसलेली ०१ एच ०५ आर मोजमाप असलेल्या जमिनीचा धारण केलेला गट क्र. ६६ जी मे. बसवंत बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स प्रा. लि. यांच्या नावे असलेली. राखीव मूल्य इरठे आयएनआर आयएनआर ७,७९,१४,२६०/- ७,७९,१४,२६/- विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया सुरक्षित धनकोचे संकेतस्थळ म्हणजेच www.indusind.com किंवा सेवा पुरवठादार यांचे संकेतस्थळ म्हणजेच www.bankeauctions.com वर देण्यात आलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा किंवा anita.gupta@indusind.com वर किंवा +९१ ९८३३७८७६०७ वर संपर्क करावा. दिनांक : २६.०७.२०२४ ठिकाण : मुंबई सही/- प्राधिकृत अधिकारी IndusInd Bank IndusInd Bank Limited FRR Department, 11th Floor, Tower 1, One India Bulls Centre, 841, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013. Annexure-IV-A [See proviso to rule 8(6)] Sale notice for sale of immovable properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Sale Auction Sale Notice for Sale of Immovable Properties. Notice is hereby given to the general public and in particular to the borrowers and guarantors that the immovable property described below was mortgaged / charged to the secured creditor which physical possession has been taken by IndusInd Bank Limited, the authorized officers of the secured creditor and May. Patil Construction and Infrastructure Limited and Mortgagor/Guarantor M/s. Baswant Builders and Developers Pvt. Ltd. (Corporate Guarantor / Mortgagor) and Mallikarjun Baswantrao Patil (Guarantor / Mortgagor) payable to IndusInd Bank Limited, Secured Creditor as on 01.01.2022 amount of Rs. 11,51,79, 574.14 (Rupees Eleven Crore Fifty One Hundred Eighty Nine Thousand Five Hundred Seventy Four and Fourteen Paise) plus interest thereon (deducting any amount paid since the issue of demand notice) “as is”, To be made on "as is" and "as is" basis on 17th August 2024. The deposit is stated below on 06th August 2024 at 12.00 p.m. Will be available between 01.00 PM and last date for submission of bids is 16.00 PM. Lot no. Description of immovable property Description of Secured Assets 1. Sitting at Village Nakshatrawadi, Taluka and District Aurangabad measuring 01 H 05 R holding Group No. 66 G May. Baswant Builders and Developers Pvt. Ltd. In the name of Reserve value Irthe INR INR 7,79,14,260/- 7,79,14,26/- For detailed terms and conditions of sale please refer to the link provided on Secured Creditor's website i.e. www.indusind.com or Service Provider's website i.e. www.bankeauctions.com or contact anita.gupta@indusind.com or +91 9833787607. Date : 26.07.2024 Location : Mumbai Signature/- Authorized Officer