इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि. equitas (पूर्वीची इक्विटास फायनान्स लि. म्हणून ज्ञात असलेली) Small Finance Bank नोंदणीकृत कार्यालय : नं. ७६९, स्पेन्सर प्लाझा, ४ था मजला, फेज- II, अन्ना सलाय, चेन्नई - ६००००२. ताबा सूचना [रुल ८(१) अंतर्गत स्थावर मालमत्तेकरिता ] - ज्याअर्थी, मेसर्स इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि.चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी, सिक्युरिटायझेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अॅसेट्स अॅण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट [ अॅक्ट, २००२ (२००२चा ५४ ) ] आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रुल्स २००२च्या [रुल ३] यासह वाचलेल्या सेक्शन १३ (१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत उक्त सूचनेच्या स्वीकृतीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत याखाली नमूद केलेल्या एकूण थकीत देणींची परतफेड करण्याकरिता याखाली नमूद केलेल्या ऋणकोंवर फर्माविणारी मागणी सूचना निर्गमित केली आहे. याखाली नमूद केलेले ऋणको विनिर्दिष्ट वेळेत रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यामुळे, याद्वारा याखाली नमूद केलेल्या ऋणकोंना तसेच आम जनतेस सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेन्ट रुल्स, २००२च्या रुल ८ यासह वाचलेल्या उक्त अॅक्टच्या सेक्शन १३ च्या सब- सेक्शन (४) अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत याखाली वर्णिलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. विशेषकरून ऋणको आणि आम जनतेस याद्वारा सावध करण्यात येते की, त्यांनी मालमत्तेशी व्यवहार करू नये आणि मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार रकमेवरील अन्य आकार व पुढील व्याज आणि मेसर्स इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या आकाराच्या विषयाधीन असेल. "सुरक्षित मत्तेच्या उपलब्ध वेळेत विमोचनाकरिता अॅक्टच्या सेक्शन १३च्या सब-सेक्शन (८) च्या तरतुदींकडे ऋणकोंचे लक्ष वेधीत आहोत.' अ. क्र. ऋणको/ हमीदाराचे नाव शाखा : उदगीर लोन नं. : एसईयूडीजीआयआर०२६७९७७ १ ऋणको : श्री. ओमकार भिवाजी लांडगे २ सह- ऋणको : श्रीमती मनीषा ओम लांडगे शाखा : उदगीर लोन नं. : एसईयूडीजी आयआर०३५०४७० ऋणको : श्रीमती रेखा राजकुमार धोत्रे सह- ऋणको : श्री. राजकुमार बाबुराव शाखा : मोंढा लोन नं. : एसईएमओएनडीए०२३७७०३ ऋणको : श्री. गंगाराम दशरथ मगडेवार सह- ऋणको : श्रीमती वंदना गंगाराम मगडेवार, श्रीमती गोदावरी दशरथ मगडेवार 12 सुरक्षित मत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता) मागणी सूचना ताबा घेतल्याची तारीख व रक्कम तारीख | पुढील मालमत्तेचे सर्व खंड व तुकडे : मालमत्ता धारण केलेला ग्रामपंचायत सर्व्हे नं. ३२५, तिचा ग्रामपंचायत मिळकत नं. ३२४, मोजमापाची २०३.११ चौ. फू. म्हणजेच २१८५ चौ.फू. येथे स्थित ग्रामपंचायत २४.०१.२०२४ काणेगाव, ता. शिरूर अनंतपाल, जि. लातूर, उत्तर- मच्छिंद्र विरप्पा चोपडे व यांचा प्लॉट, दक्षिण- राजकुमार सुरवसे यांचा प्लॉट, पूर्व- मच्छिंद्र विरणा रु.२,२५,३०५/- चोपडे यांचा प्लॉट, पश्चिम- गव्हर्मेन्ट रोड येथे स्थित- उप-नोंदणी जिल्हा, शिरूर अनंतपाल व नोंदणी जिल्हा, लातूरच्या मर्यादेत. २२.०७.२०२४ पुढील मालमत्तेचे सर्व खंड व तुकडे मालमत्ता धारण केलेला जुना नगर पंचायत मिळकत नं. ११९७, तिचा नवीन नगर पंचायत मिळकत नं. १६२०, मोजमापाची ५०.६० चौ.मी. म्हणजेच ५४४.५ चौ. फू. व येथे २४.०१.२०२४ स्थित देवणी, ता. देवणी, जि. लातूर. उत्तर- नगर पंचायत रोड, दक्षिण- व २३.०७.२०२४ बाबू स्वामी यांचा प्लॉट, पूर्व- चंद्रकला यमगार यांचा प्लॉट, पश्चिम- रु.१,७९,२४६/- विजयकुमार बापूराव धोत्रे यांचा प्लॉट येथे स्थित- उप-नोंदणी जिल्हा, | देवणी व नोंदणी जिल्हा, लातूरच्या मर्यादेत. पुढील मालमत्तेचे सर्व खंड व तुकडे : मालमत्ता धारण केलेला सर्व्हे नं. १३/३, त्यापैकी प्लॉट नं. १२ मोजमापाचा ७७.७१ चौ.मी. म्हणजेच ८३६.२५ चौ. फू. येथे स्थित ग्रामपंचायत वाजेगाव, ता. नांदेड, उत्तर- लक्ष्मण पटेल यांची जमीन, दक्षिण- १५ फू. रुंद रोड, पूर्व- प्लॉट नं. १३, पश्चिम- प्लॉट नं. ११. येथे स्थित उप-नोंदणी जिल्हा, नांदेड II व नोंदणी जिल्हा, नांदेडच्या मर्यादेत. दिनांक : २७.०७.२०२४, स्थळ : लातूर, नांदेड ०२.०३.२०२४ च रु.१,२७,७३४/- २४.०७.२०२४ प्राधिकृत अधिकारी, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि. Equitas Small Finance Bank Ltd. equitas (formerly known as Equitas Finance Ltd.) Small Finance Bank Registered Office : NO. 769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai - 600002. Notice of possession [for immovable property under Rule 8(1)] - WHEREFORE, the undersigned, being an authorized officer of M/s Equitas Small Finance Bank Ltd., read with Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest [Act, 2002 (54 of 2002) ] and Sections read with the Security Interest (Enforcement) Rules 2002 [Rule 3] 13 In exercise of the powers conferred under (12) a demand notice has been issued requiring the debtors mentioned below to repay the total arrears mentioned hereunder within 60 days from the date of acceptance of the said notice. As the undermentioned debtors are unable to repay the amount within the specified time, notice is hereby given to the undermentioned debtors as well as to the general public that the undersigned may provide them under sub-section (4) of section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002. In exercise of the rights made, possession of the property described below has been taken. Creditors in particular and general public are hereby cautioned not to deal with the property and any transaction in respect of the property shall be subject to other amount and further interest on the amount and the amount of M/s Equitas Small Finance Bank Limited. "The attention of the borrowers is drawn to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act for redemption of the security deposit within the available time." A. No. Name of Borrower/Guarantor Branch : Udgir Loan No. : SEUDGIR0267977 1 Borrower : Shri. Omkar Bhiwaji Wolves 2 Co- Borrower : Smt Manisha Om Landge Branch : Udgir Loan no. : SEUDG IR0350470 Creditor : Smt. Rekha Rajkumar Dhotre Co-borrower : Shri. the prince Baburao Branch : Mondha Loan no. : SEMONDA0237703 Creditor : Shri. Gangaram Dashrath Magdewar Co-debtors : Mrs. Vandana Gangaram Magdewar, Mrs. Godavari Dasharath Magdewar 12 Description of Secured Property (Immovable Property) Date of possession of demand notice and date of amount | All parcels and parcels of the following property : Property held Gram Panchayat Survey no. 325, her gram panchayat income no. 324, measuring 203.11 sq. Foo. That is 2185 sq.ft. Gram Panchayat situated here 24.01.2024 Kanegaon, Tt. Shirur Anantapal, Distt. Latur, North- Plot of Machchindra Virappa Chopde &, South- Plot of Rajkumar Suravase, East- Plot of Machchindra Virana Rs.2,25,305/- Chopde, West- Located at Government Road- Sub-registration District, Shirur Anantapal & Within the limits of Registration District, Latur. 22.07.2024 The old Nagar Panchayat holding the following property holding all volumes and pieces of property Income No. 1197, her new Nagar Panchayat income no. 1620, measuring 50.60 sq.m. That is 544.5 sq. Foo. And located here on 24.01.2024 at Devani, Devani, Dist. Latur. North- Nagar Panchayat Road, South- And 23.07.2024 Babu Swamy's Plot, East- Chandrakala Yamgar's Plot, West- Rs.1,79,246/- Vijayakumar Bapurao Dhotre's Plot Located at- Sub-Registration District, | Devani and within the limits of Registration District, Latur. All parcels and parcels of the following property : Property bearing survey no. 13/3, out of which plot no. 12 measuring 77.71 sq.m. That is 836.25 sq. Foo. Village Panchayat Wajegaon located here Nanded, North- Land of Laxman Patel, South- 15 Ft. RUND ROAD, EAST- PLOT NO. 13, West- Plot no. 11. Located within the limits of Sub-Registration District, Nanded II and Registration District, Nanded. Date : 27.07.2024, Place : Latur, Nanded 02.03.2024 Rs.1,27,734/- 24.07.2024 Authorized Officer, Equitas Small Finance Bank Ltd.