JM FINANCIAL HOME LOANS जेएम फायनॅन्शिअल होम लोन्स लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालयः तिसरा मजला, बिल्डींग बी, ए-विंग, सुआशिष आयटी पार्क, प्लॉट क्र. 68-ई, दत्त पाडा रोडच्या पलिकडे, बोरीवली पूर्व, मुंबई 400066 मागणी सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 ("नियम") मधील नियम 3 सह वाचण्यात येणारया सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल अॅसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट, 2002 (“अधिनियम ") मधील अनुच्छेद 13 (2) अंतर्गत. ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे सदर अधिनियमांतर्गत जेएम फायनॅन्शिअल होम लोन्स लिमिटेड (जेएमएफएचएलएल) चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सदर नियमांमधील नियम 3 सह वाचण्यात येणारया अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 (2) अंतर्गत खाली नमूद दिनांकास तपशीलवार मागणी सूचना पाठवली ज्यात खाली नमूद कर्जदार / सह-कर्जदार / जामीनदार (सर्वांचा उल्लेख स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे "बाध्यताधारी" असा करण्यात येईल ) / कायदेशीर वारस / कायदेशीर प्रतिनिधी यांना संबंधित मागणी सूचनेत नमूद रकमेचा खाली नमूद तपशिलानुसार संबंधित सूचनेच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत संबंधित मागणी सूचनेत नमूद रकमेचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले हिते. सदर सूचनेच्या प्रती नोंदणीकृत टपालाने बजावण्यात आल्या आणि निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहेत आणि सदर बाध्यताधारी / कायदेशीर वारस / कायदेशीर प्रतिनिधींची इच्छा असल्यास ते कोणत्याही कामकाजाच्या दिवशी सामान्य कामकाजाच्या वेळेत निम्नस्वाक्षरीकारांकडून संबंधित प्रत प्राप्त करू शकतात. वरीलच्या संदर्भात सदर बाध्यताधारी / कायदेशीर वारस / कायदेशीर प्रतिनिधी यांना पुन्हा एकदा सूचित करण्यात येते की त्यांनी संबंधित सूचनेच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत त्यांच्या संबंधित नावांसमोर नमूद करण्यात आलेल्या रकमेचा सदर कर्ज करार आणि सदर बाध्यताधारी यांनी निष्पादित केलेल्या दस्तावेज / लेखांसह वाचण्यात येणारया संबंधित स्तंभात नमूद करण्यात आलेल्या संबंधित दिनांकापासून भरणा आणि / किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंतच्या पुढील व्याजासह जेएमएफएचएलएल यांचेकडे भरणा करावा. सदर कर्जाच्या परतफेडीची हमी म्हणून सदर बाध्यताधारयांनी जेएमएफएचएलएल यांचेकडे पुढील अनामत मत्ता तारण म्हणून ठेवलेल्या आहेत. कर्जदार, सह कर्जदार, जामीनदाराचे नावआणि कर्ज खाते क्र 1. श्री ईश्वर अप्पासाहेब शिरोळे 2. श्रीमती सविता अप्पासाहेब शिरोळे 3. श्री श्रीकांत भारत खांडवे कर्ज खाते क्रमांक : HANG22000029255 1. श्री जीवन शामराव देठे 2. श्री शैला जीवन देठे 3. श्री सतेन्द्र सुरेश चक्रनारायण कर्ज खाते क्रमांक : HANG23000039131 मालमत्तेचे वर्णन 13 (2) सूचना दिनांक एनपीए दिनांक दिनांक रोजी एकूण थकबाकी रो हाऊसिंग ब्लॉक क्र. 2, क्षेत्रफळ सुमारे 4.50 चौ. मी. एकूण बांधकाम 1. 08 - नोव्हें 2024 सुमारे 32.24 चौ.मी., प्लॉट क्र. 26ए एकूण क्षेत्रफळ सुमारे 182.002.04 नोव्हें 2024 चौ.मी., मालमत्ता क्र. 4220, सर्वे क्र. 281 / 1सी2, नगरदेवळे, जिप 3. 07- नोव्हें 2024 रोजीची थकबाकी अहमदनगर च्या हद्दीत, ता. अहमदनगर, जि. अहमदनगर, महाराष्ट्र, पिन रु. 12,62,178 /- (रुपये बारा लक्ष | कोड 414002. बासष्ट हजार एकशे अठ्ठ्याहत्तर फक्त) पूर्वेकडील रो हाऊस ब्लॉक क्र. ए, क्षेत्रफळ सुमारे 55.34 चौ.मी., बांधकाम 1. 14 नोव्हें 2024 क्षेत्रफळ सुमारे 28.71 चौ.मी., प्लॉट क्र. 39/40/41/5, एकूण क्षेत्रफळ 2. 11 नोव्हें 2024 सुमारे 110.67 चौ.मी., सर्वे क्र. 72/2, बोल्हेगाव, अहमदनगर महानगर 3. 13-नोव्हें 2024 रोजीची थकबाकी पालिकेच्या हद्दीत, अहमदनगर, जि. अहमदनगर, महाराष्ट्र, पिन कोड झ रु. 12,77,099/- (रुपये बारा लक्ष सत्त्याहत्तर हजार नव्याण्णव फक्त ) 414111. *सोबत भरणा आणि / किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंतचे पुढील व्याज, वर नमूद संबंधित मागणी सूचनेत नमूद दराने अतिरिक्त व्याज, आनुषंगिक खर्च, शुल्के, अधिभार इ. सदर बाध्यताधारयांनी जेएमएफएचएलएल यांचेकडे वर नमूद केल्यानुसार भरणा न केल्यास जेएमएफएचएलएल द्वारे सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(4) आणि लागू नियमांतर्गत सदर बाध्यताधारी / कायदेशीर वारस / कायदेशीर प्रतिनिधी यांच्या खर्चाने व जबाबदारीवर वर नमूद अनामत मत्ता / अचल मालमत्तेविरुद्ध कारवाई करण्यात येईल. सदर बाध्यताधारी / कायदेशीर वारस / कायदेशीर वारस यांना जेएमएफएचएलएल यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय विक्री, भाडेपट्टी किंवा इतर कोणत्याही मार्गाने वर नमूद अनामत मत्ता / अचल मालमत्तेचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. कुणाही व्यक्तीने सदर अधिनियम किंवा नियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास किवा तसे करण्यास चिथवल्यास सदर अधिनियमांतर्गत तरतूद केल्यानुसार ते कृत्य कारावास आणि / किंवा दंडास पात्र ठरेल. स्थानः महाराष्ट्र दिनांक: 16.11.2024 स्वा/ - प्राधिकृत अधिकारी, जेएम फायनॅन्शिअल होम लोन्स लिमिटेड JM FINANCIAL HOME LOANS JM FINANCIAL HOME LOANS LIMITED Corporate Office: 3rd Floor, Building B, A-Wing, Suashish IT Park, Plot no. 68-E, Off Dutt Pada Road, Borivali East, Mumbai 400066 Demand Notice Under Article 13 (2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("the Act") read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("the Rules"). WHEREAS, the undersigned is an authorized officer of JM Financial Home Loans Limited (JMFHL) under the said Act and in exercise of the powers conferred under Article 13(12) read with Rule 3 of the said Rules on the date detailed below under Article 13(2) of the said Act. A demand notice is sent in which the below mentioned borrowers / co-borrowers / guarantors (all mentioned individually or collectively "Obligationee" shall be ) / legal heirs / legal representatives are called upon to pay the amount mentioned in the respective demand notice as per the details mentioned below within 60 days from the date of the respective demand notice. Copies of the said notice were sent by registered post and are available to the undersigned and the said obligees / legal heirs / legal representatives may, if so desired, obtain the relevant copy from the undersigned during normal business hours on any working day. In the above context the said Obligors / Legal Heirs / Legal Representatives are once again informed that they should within 60 days from the date of the relevant notice, within 60 days from the date of the relevant notice, the amount mentioned against their respective names along with the said Loan Agreement and the documents / articles executed by the said Obligors as mentioned in the relevant column. shall be paid to JMFHLL with further interest from the relevant date till the date of payment and/or recovery. The said obligees have placed the following deposits as security with JMFHLL as a guarantee for the repayment of the said loan. Borrower, co-borrower, Name of Guarantor and Loan Account No 1. Shri Ishwar Appasaheb Shirole 2. Smt. Savita Appasaheb Shirole 3. Shri Srikanth Bharat Khandwe Loan Account Number : HANG22000029255 1. Shri Jeevan Shamrao Dethe 2. Sri Shaila Jeevan Dethe 3. Shri Satendra Suresh Chakranarayan Loan Account Number : HANG23000039131 Property description 13 (2) Notice Date NPA Date Date Total outstanding as on Row Housing Block No. 2, area about 4.50 Sq. I. Total Construction 1. 08 - Nov 2024 Approx 32.24 Sq.m., Plot no. 26A Total area about 182.002.04 Nov 2024 Sq.m., Property no. 4220, Survey no. 281 / 1C2, Nagardevale, Zip 3. Due on 07- Nov 2024 within the limits of Ahmednagar, Htt. Ahmednagar, Dist. Ahmednagar, Maharashtra, PIN Rs. 12,62,178 /- (Rupees Twelve Lakhs | Code 414002. Sixty Two Thousand One Hundred Seventy Eight Only) EAST ROW HOUSE BLOCK NO. A, Area about 55.34 sq.m., Construction 1. 14 Nov 2024 Area about 28.71 sq.m., Plot no. 39/40/41/5, total area 2. 11 Nov 2024 about 110.67 sq.m., survey no. 72/2, BOLHEGAON, AHMEDNAGAR MAHARAN 3. Arrears as on 13-Nov 2024 within Municipal limits, Ahmednagar, Distt. Ahmednagar, Maharashtra, Pin Code Z Rs. 12,77,099/- (Rupees Twelve Lakh Seventy Thousand Ninety Nine only) 414111. *Along with further interest up to the date of payment and / or recovery, additional interest at the rate mentioned in the relevant demand notice mentioned above, incidental expenses, charges, surcharges etc. If the said Obligors fail to make payment to JMFHLL as mentioned above, action will be taken by JMFHLL under Article 13(4) of the said Act and the applicable rules at the cost and responsibility of the said Obligors/Legal Heirs/Legal Representatives against the above mentioned reserved property/immovable property. The said obligee / legal heir / legal successor is prohibited from selling, leasing or in any other way the above mentioned reserved property / immovable property without prior written permission of JMFHLL. Any person who contravenes or abets the provisions of the said Act or the Rules shall be liable to imprisonment and/or fine as provided under the said Act. Location: Maharashtra Dated: 16.11.2024 Swa/ - Authorized Officer, JM Financial Home Loans Limited