HINDUJA लोकसत्ता लोकमान्य लोकशक्ती हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मुख्य कार्यालयः 167 - 169, अण्णा सलाई, लिटल माउंट, सैदापेट, चेन्नई - 600015. शाखा कार्यालयः कार्यालय क्र. - 104, पहिला मजला, कोर्टयार्ड HOUSING FINANCE बिल्डिंग, तारकपूर बस स्टँड समोर, तारकपूर, अहमदनगर. महाराष्ट्र - 414001 - कलम 13(2) अंतर्गत मागणी सूचना | तुम्ही खाली नमूद केलेले कर्जदार अनुसूचीत नमूद केलेली मालमत्ता गहाण ठेवून कर्ज सुविधेचा लाभ घेतला आहे आणि तुम्ही खाली नमूद केलेले कर्ज करारनाम्याकरिता कर्जदार / सह-कर्जदार / जामीनदार म्हणून आहात. परिणामी तुम्ही केलेल्या कसुरीमुळे तुमच्या कर्ज खात्याचे वित्तिय मत्तेची सुरक्षितता आणि पुर्नरचना आणि सुरक्षा हीत कायदा, 2002 (संक्षिप्तात "सर्फेसी कायदा" ) च्या तरतुदीअंतर्गत नॉन परफॉर्मिंग अॅसेट म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे. आम्ही हिंदूजा हाउसिंग फायनान्स लिमिटेडने तुम्ही दिलेल्या पत्यावर सर्फेसी कायद्याच्या कलम 13 ( 3 ) यासह वाचलेल्या कलम 13 (2) अंतर्गत मागणी सूचना निर्गमित केली आहे. रजिस्टर्ड पोस्ट / ब्लू डार्ट कुरिअरद्वारा तुम्हास पाठविलेल्या सूचना पोचवणी न होताच परत आल्या आहेत व पुन्हा स्वीकारल्या आहेत. उक्त सूचनांमधील समाविष्ट मजकूर असा आहे की तुम्ही तुमच्याद्वारा हमी दिलेल्या विविध कर्जाचे प्रदान करण्यात कसूर दाखविली आहे. त्यामुळे, सर्फेसी कायद्याच्या कलम 13 (2) च्या तरतुदीनुसार सूचना देण्याकरिता आणि सुरक्षा हीत (अंमलबजावणी) नियम, 2002 च्या नियम 3 (1) च्या तरतुदींच्या अनुसार सद्य प्रसिद्धी देण्यात आली आहे: खाते, कर्जदार (रां) कर्ज आणि जामीनदार (रां) खाते चे नाव आणि पत्ता क्रमांक सौ. लता विकेस गायकवाड (कर्जदार ) MH/ AMD/ आणि श्री. वेदांत विकेस गायकवाड (सह कर्जदार) अंमलबजावणी करण्याचा अनामत मत्तेचा (अचल मालमत्ता) तपशील एनपीए मागणी दिनांक सूचना दिनांक पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे, निवासी युनिट संबंधित से 31.12.2023 08.02.2024 डुप्लेक्स क्र. 18/19/2 त्याचे प्लॉट क्षेत्रफळ मोजमाप 67.50 चौ. मी. AMDR/A0 आणि तळमजल्यावरील 33.75 चौ. मी. चे बांधकाम, पहिल्या |00000027 मजल्यावरील बांधकाम 19.95 चौ. मी. आणि सुपर बिल्ट-अप क्षेत्रफळ 12.00 चौ. मी. सोबत एकूण बांधकाम क्षेत्रफळ मोजमाप 65.70 चौ. मी., जमीन संबंधित एस. क्र. 40/2/1ए/41/1ए पैकी प्लॉट क्र. 18/19/1 ते 18/19/3 यावर बांधलेले, बुरहाणनगर ग्रामपंचायत येथे स्थित आणि अहमदनगर उप-जिल्हा तालुका नगर च्या स्थानिक हद्दीत, ग्रामपंचायत च्या हद्दीत. मौजे बुरहाणनगर (ग्रामीण) च्या क्षेत्रामध्ये उपनिबंधक साहेब, अहमदनगर येथे स्थित आणि ज्याच्या चतुःसीमा पुढीलप्रमाणेः सदर मालमत्तेच्या चतुःसीमाः पूर्वः सव्र्व्हे क्र. 20, दक्षिणः प्लॉट क्र. 18+ 19/3, पश्चिमः 9 मी. रस्ता, उत्तरः प्लॉट क्र. 18+ 19/1 मागणी सूचनेनुसार देय रक्कम रु. 12,88,855/- (रुपये बारा लाख अयाऐंशी हजार आठशे पंचावन्न फक्त ) दि. 30/01/2024 रोजी नुसार तुम्हास याद्वारा व्याज व खर्च यासह पूर्वोक्त नमूद केलेली रकमेचे या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून 60 दिवसांच्या कालावधीच्या आत हिंदुजा हाउसिंग फायनान्स लिमिटेडल प्रदान करण्यास फर्माविण्यात आले आहे, त्यास असमर्थ ठरल्यास त्याकरिता हिंदुजा हाउसिंग फायनान्स लिमिटेड कर्जदार, गहाणकार व हमीदारांच्या सुरक्षित मत्तेचा ताबा घेवून समाविष्ट सर्व किंवा कोणतेही एक किंवा अधिकतम सुरक्षित मत्तेच्या अनुसार उक्त कायद्याच्या तरतुदीअंतर्गत आवश्यक कारवाई करील. उक्त कायद्याअंतर्गत हिंदुजा हाउसिंग फायनान्स लिमिटेडला पुढील समाविष्ट अधिकार उपलब्ध आहे (1) सुरक्षित मत्ता सोडविण्याकरिता भाडेपट्टा, विक्रिचे अभिहस्तांकनाद्वारा हस्तांतरणाबाबत हक समाविष्ट कर्जदार / हमीदारांच्या सुरक्षित मत्तेचा ताबा घेण्याचा अधिकार (2) हिंदूजा हाउसिंग फायनान्स लिमिटेड द्वारा सुरक्षित मत्तेबाबत कोणतेही आणि सुरक्षित मत्ता विकून वसूली करण्याचा आणि भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रिद्वारा हस्तांतरणाकरिता हक्क समाविष्ट सुरक्षित मत्तेचे व्यवस्थापन हाती घेण्याचा व हस्तांतरित सुरक्षित मत्तेसंबंधीत सर्व हक निहित आहेत. उक्त कायद्याच्या कलम 13 (13) च्या तरतुदींच्या अनुसार, तुम्हास याद्वारा हिंदुजा हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या पूर्व- समंतीशिवाय हिंदुजा हाउसिंग फायनान्स लिमिटेडकडे तारणगहाण असलेल्या / गहाणवट असलेल्या आणि वर संदर्भित केल्यानुसार कोणतीही सुरक्षित मत्तेची विक्रि, भाडेपट्टा किंवा अन्य कोणत्याही त-हेने ( तुमच्या व्यवसायाच्या सामान्य रीतीखेरीज) हस्तांतरणाकरिता प्रतिबंधित करण्यात आले आहे. दिनांक : 08.03.2024 ठिकाण: अहमदनगर संपर्क : श्री. बंटी रामरखियानी- 902900470, श्री. अरुण शिंदे- 8698302999, श्री. विशाल डाकवे- 9049876967, श्री. धनराज महाले - 9921838973 08/03/2024 | Ahmednagar | Page : 09 Source: https://epaper.loksatta.com हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड प्राधिकृत अधिकारी HINDUJA People's power Popular people's power Hinduja Housing Finance Limited Head Office: 167 - 169, Anna Salai, Little Mount, Saidapet, Chennai - 600015. Branch Office: Office No. - 104, 1ST FLOOR, COURTYARD HOUSING FINANCE BUILDING, OPPOSITE TARAKPUR BUS STAND, TARAKPUR, AHMEDNAGAR. Maharashtra - 414001 - Clause 13(2) internal Demand Notice | You have availed the loan facility by mortgaging the properties mentioned in the borrower schedule mentioned below and you are the borrower / co-borrower / guarantor for the loan agreement mentioned below. As a result of your default, your loan account has been classified as a non-performing asset under the provisions of the Financial Security and Reconstruction and Security Interests Act, 2002 (for short "Surfacecy Act"). We Hinduja Housing Finance Limited have issued a demand notice under Section 13 (2) read with Section 13 (3) of the Surface Act to the address given by you. Notices sent to you by Registered Post / Blue Dart Courier have returned undelivered and have been re-accepted. The content of the said instructions is that you have defaulted in providing the various loans guaranteed by you. Therefore, in terms of the provisions of Section 13 (2) of the Surfacy Act and in accordance with the provisions of Rule 3 (1) of the Security Interests (Enforcement) Rules, 2002, the present notice is issued: Account, Creditor(s) loan and Surety (R) Account Name and address of No Mrs. Lata Wickes Gaekwad (debtor) MH/ AMD/ And Mr. Vedanta Vickes Gaikwad (Co-borrower) Reservation of opinion to implement (Immovable Property) Particulars NPA Demand Date Notice dated All volumes and pieces of the following property, residential unit belonging to Sec 31.12.2023 08.02.2024 DUPLEX NO. 18/19/2 its plot area measuring 67.50 Sq. I. AMDR/A0 and Ground Floor 33.75 Sq. I. Construction of, First |00000027 Floor Construction 19.95 Sq. I. and super built-up area of ​​12.00 Sq. I. Along with the total construction area measuring 65.70 Sq. m., land related s. No. 40/2/1A/41/1A out of plot no. Built on 18/19/1 to 18/19/3, situated in Burhannagar Gram Panchayat and within the local limits of Ahmednagar Sub-District Taluka Nagar, within the limits of Gram Panchayat. Situated at Sub-Registrar Saheb, Ahmednagar within the area of ​​Mauje Burhannagar (Rural) and having the following quadrangle boundaries: Quadrangle boundaries of the said property: East: Survey no. 20, South: Plot no. 18+ 19/3, West: 9 m. ROAD, NORTH: PLOT NO. 18+ 19/1 As per demand notification amount due Rs. 12,88,855/- (Rupees twelve lakh eighty nine thousand Eight hundred and fifty five only) d. As on 30/01/2024 You are hereby directed to provide the aforesaid amount with interest and costs to Hinduja Housing Finance Limited within a period of 60 days from the date of publication of this notice, failing which Hinduja Housing Finance Limited shall take possession of the security interest of the borrowers, mortgagors and guarantors including all or any of them. or take necessary action under the provisions of the said Act in accordance with the maximum security opinion. Under the said Act, Hinduja Housing Finance Limited has the following powers available (1) Right to take possession of the secured property of the borrowers / guarantors including right to release the secured property in respect of lease, transfer by deed of sale (2) Right to sell any and all secured property by Hinduja Housing Finance Limited and recover the secured property and All rights to undertake the management of the security interest including rights to transfer by lease, deed or sale are vested in the security interest transferred. Subject to the provisions of Section 13 (13) of the said Act, you hereby sell, lease or in any other manner (other than in the ordinary course of your business) mortgaged / mortgaged to Hinduja Housing Finance Limited and as referred to above, without the prior consent of Hinduja Housing Finance Limited. ) is prohibited for transfer. Date : 08.03.2024 Place : Ahmednagar Contact: Shri. Bunty Ramrakhiani- 902900470, Shri. Arun Shinde- 8698302999, Shri. Vishal Dakwe- 9049876967, Shri. Dhanraj Mahale - 9921838973 08/03/2024 | Ahmednagar | Page : 09 Source: https://epaper.loksatta.com Hinduja Housing Finance Limited Authorized Officer