जाहीर नोटीस तमाम लोकांना या जाहीर नोटिसीद्वारे कळविणेत येते की, खालील परिशिष्टात नमूद मिळकत श्री. राजेंद्र बापू पाटील व सौ. अक्षदा विनोद पाटील यांच्या मालकीची वहिवाटीची मिळकत असून सदर मिळकत त्यांनी आमचे अशिलांना खरेदी देण्याबाबत उभयपक्षांत निश्चित झाले आहे व संचकारपत्र होऊन रक्कमदेखील स्वीकारलेली आहे. तथापि, सदर मिळकत पूर्णपणे निर्वेध, निष्कर्जी व बोजारहित असल्याची हमी व खात्री सदर मिळकत मालकांनी दिली आहे. सबब, सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, बोजा, लागलिगाड, हरकती व अधिकार असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झालेपासून ७ (सात) दिवसांचे आत लेखी पुराव्यासह, योग्य त्या कागदपत्रानिशी खाली नमूद पत्यावर भेटून आमची खात्री पटवून द्यावी. अन्यथा सदर मिळकत पूर्णतः निर्वेध, निष्कर्णी व | बोजारहित असल्याचे समजून आमचे अशील हे खरेदीचा व्यवहार ठरवतील व पूर्ण करतील. त्यानंतर सदर मिळकतीसंबंधी अन्य कोणाचाही कसलाही हक्क, हितसंबंध व कोणाचीही कसलीही तक्रार अथवा हरकत आमचे अशिलांचेवर बंधनकारक राहणार नाही. • परिशिष्ट मिळकतीचे वर्णन १) तुकडी जिल्हा कोल्हापूर, पोट तुकडी व तहसील करवीर येथील मे. सह दुय्यम निबंधक वर्ग २, करवीर, कोल्हापूर यांचे अधिकार क्षेत्रातील, मौजे पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर या गावचे ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. १३४ /४ ब यामधील लिहून देणार यांचे बिगरशेती मंजूर रेखांकनातील प्लॉट नं. ९ याचे एकूण क्षेत्र ६३.३० चौ. मी. व त्यावरील रो- हाउस युनिट याचे क्षेत्र ८२.१३ चौ. मी. ही संपूर्ण बांधकाम मिळकत याची चतु:सीमा पूर्वेस ओढा, पश्चिमेस रस्ता, दक्षिणेस प्लॉट नं. १० ची मिळकत, उत्तरेस प्लॉट नं. ८ ची मिळकत. येणेप्रमाणे यांसी चतुःसीमेतील प्लॉट युनिटशी निगडित असलेल्या सामाईक सुविधा व सोयीसहची लाईट, पाणी वगैरे कनेक्शनची मिळकत. म्हणून दिली नोटीस कोल्हापूर तारीख २३ / १० / २०२४. - सही/- अॅड. निशांत वि. महाजनी पता प्लॉट नं. ४३२ / ४३३. जिवबा नाना जाधव पार्क, राधानगरी रोड, कोल्हापूर ४१६०१२ Public notice All the people are informed by this public notice that the income mentioned in the following appendix Shri. Rajendra Bapu Patil and Mrs. Akshada Vinod Patil owns the occupation income and the said income has been determined between the two parties regarding the purchase of the property by him and the amount has also been accepted as a deed of administration. However, the owners of the said property warrant and guarantee that the said property is completely free, idle and free of encumbrances. Reason, if anyone has any kind of right, interest, encumbrance, encumbrance, objection and right on the said income, they should meet us at the below mentioned address along with written proof within 7 (seven) days from the publication of the said notice. Otherwise, the said income is completely unencumbered, unencumbered and | Our Achial will decide and complete the purchase transaction with the understanding that it is burden-free. After that, any right, interest of anyone else and any complaint or objection of anyone regarding the said income will not be binding on us. • Appendix Description of Income 1) May from Tukdi District Kolhapur, Pot Tukdi and Tehsil Karveer. Under the jurisdiction of Joint Sub Registrar Class 2, Karveer, Kolhapur, Mauje Pachgaon, Tt. Karveer, Dist. Kolhapur village within Gram Panchayat area group no. 134/4 B of the prescribed non-agricultural plot no. 9 Its total area is 63.30 Sq. I. And the area of ​​the row-house unit above it is 82.13 sq. I. This entire construction property is bounded by road on the east, road on the west, plot no. on the south. 10 of income, north of plot no. An income of 8. Income of connection of light, water etc. along with common facilities and conveniences associated with the plot unit in Yansi Quadrangle. Notice therefore given Kolhapur dated 23 / 10 / 2024. - Signature/- Adv. Nishant Vs. Mahajani Address Plot no. 432 / 433. Jivaba Nana Jadhav Park, Radhanagari Road, Kolhapur 416012