जाहीर नोटीस सर्व लोकांना, वित्तीय संस्थांना या जाहीर नोटिसीने कळविणेत येते की, शहर कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील ए वॉर्ड, कसबा करवीर हहीतील “श्रीमंगल कार्यालय", आपटेनगर परिसरातील रि.स.नं. १०४२, हिस्सा नं. फ/९/पै या बिगरशेती क्षेत्रातील मंजूर रेखांकनामधील प्लॉट नं. १०, क्षेत्र हे ०.००.५० आर (५०.०० चौ.मी.) ही प्लॉट मिळकत व त्यामधील पार्किंग, पहिला मजला, दुसरा मजला आर.सी.सी. बांधकामासहची मिळकत यांसी चतु:सीमा पूर्वेस रि.स.नं. १०४२ / फ/ ९पै, प्लॉट नं. ११ ची - रि.स.नं. मिळकत, पश्चिमेस प्लॉट नं.९ ची मिळकत, दक्षिणेस - : १०४२ / फ/ ९ पै ओपन स्पेस, उत्तरेस रस्ता येणेप्रमाणे मिळकत मालक अक्षय शिवाजी पाटील, रा. कळंबे तर्फ ठाणे, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांनी सदर मिळकत आमचे अशिलांना विक्री करण्याचे निश्चित केले आहे व त्याप्रमाणे संचकारादाखल भरीव संचकार रक्कम स्वीकारलेली आहे. सदर मिळकत निर्वेध, निष्कर्जी व बोजाविरहित असल्याचा निर्वाळा मिळकत मालकांनी आमचे अशिलांना दिलेला आहे. सदर मिळकतीवर अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क अधिकार, गहाण दान, लिज, तारण, बोजा, कुळ हक्क, पोटगी हक्क, वहिवाटीचा हक्क, खरेदीचा आग्रहक्क, इजमेंटरी अगर इतर हक्क अधिकार असलेस प्रस्तुतची नोटीस प्रसिद्ध झालेपासून ७ (सात) दिवसांचे आत मूळ कागदपत्रांसह आमची खात्री पटवून द्यावी. मुदतीत कोणाचीही हरकत वा तक्रार न आलेस सदर मिळकत निर्वेध समजून आमचे अशील सदर मिळकत खरेदीचा पुढील व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत वा तक्रार आलेस ती सदर मिळकतीवर व आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही. म्हणून दिली ही जाहीर नोटीस. कोल्हापूर, दि. २२/१०/२०२४. सही/- अॅड. अमोल जी. कुलकर्णी २६९९, ए वॉर्ड, बिनखांबी गणेश मंदिरजवळ, कोल्हापूर ४१६०१२ मो. ८८०६७३८२९७ Public notice All public, financial institutions are informed by this public notice that “Shrimangal Office” in Town Kolhapur Municipal Corporation limits “Shrimangal Office”, Aptenagar Area No.F/9/Pai in non-agricultural area in sanctioned drawing. Plot No. 10, area is 0.00.50 sq.m., and parking in it, 1st floor, 2nd floor with R.C. construction: Rs No. 1042 / F/ 9 Pai, Plot No. 11 - R.S.No. Income, West Income of Plot No.9, South - : 1042 / f / 9 p.i open space, Income owner Akshay Shivaji Patil, Res. Thane towards Kalambe, Karveer, Dist. Kolhapur has decided to sell the said income to our ashils and accordingly a substantial sum of money has been accepted by the manager. The owners of the said property are free, idle and free of encumbrances. If anyone else has any kind of right, mortgage, lease, pledge, encumbrance, right of kinship, right of alimony, right of occupancy, right of purchase, easement or other right of right over the said income, our confirmation with original documents within 7 (seven) days from the publication of the notice of surrender. Convince. If there is no objection or complaint within the time limit, we will consider the said income to be free and complete the next transaction of purchasing the said income. After that, any kind of objection or complaint from anyone will not be binding on the said income and our assets. Hence this public notice is given. Kolhapur, Dt. 22/10/2024. Signature/- Adv. Amol G. Kulkarni 2699, A Ward, Near Binkhambi Ganesh Temple, Kolhapur 416012 Md. 8806738297