- जाहीर नोटीस मोकळी जाग तमाम लोकांना व वित्तीय संस्थांना जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, तुकडी कोल्हापूर, पोट तुकडी तहसील करवीर, यांच अधिकार क्षेत्रातील मौजे गोकुळ शिरगाव, त करवीर, जि. कोल्हापूर ग्रामपंचायत हद्दीतील भूमापन गट नं. २८२/२५ब व /४ पैकी मंजू ले आउट प्रमाणे प्लॉट क्र. ६ याचे एकूण क्षे ९७.५८ चौ.मी. ही संपूर्ण खरेदी देणार यां हिस्सेची मिळकत यांसी चतुःसीमा पूर्वेस कॉलनी रस्ता, पश्चिमेस दक्षिणेस प्लॉट नं. ७ ची मिळकत, उत्तरेस प्लॉट नं. ५ ची मिळकत येणेप्रमाप् चतुःसीमेमधील नमूद केलेली मिळकत ही प्रता अरुण प्रभू, रा. ७०५ ए वॉर्ड, मणिकांचन अपार्टमेंट, सरनाईक कॉलनी, शिवाजी पेट कोल्हापूर यांचे प्रत्यक्ष मालकी व कब् वहिवाटीची मिळकत असून सदरची मिळक आमचे अशिलांना खरेदी देणेबाबत खरेदी देणा यांनी संचकारपत्र करून देऊन भरीव रक्क स्वीकारून सदरची मिळकत निर्वेध व निष्कर्ज असलेचा निर्वाळा मिळकत मालकांनी आम अशिलांना दिलेला आहे. तथापि, सद मिळकतीबाबत कोणाचाही कसलाही हक्क हितसंबंध, गहाण, लिज, कोर्ट केसीस इत्या संदर्भात कोणतीही व कसलीही हरकत वा तक्रा असलेस सदरची जाहीर नोटीस प्रसि झालेपासून ७ (सात) दिवसांच्या आत आम खाली नमूद केले पत्त्यावर योग्य त्या मूल कागदपत्रानिशी आमची प्रत्यक्ष भेट घेऊन त खातरजमा करावी. तसे मुदतीत कोणाकडूनही झालेस सदरची मिळकत निर्वेध व निष्कर्जी आ असे समजून आमचे अशील सदर मिळकट संदर्भात पुढील खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील तद्नंतर कोणाचीही कसलीही हरकत आम अशिलांचेवर व सदर मिळकतीवर बंधनकार राहणार नाही. म्हणून दिली जाहीर नोटीस. दिनांक २३/१०/२०२४. सही/- अॅड. शशिकांत शंकर जंगम रा. पूर्व पुण्याई हॉस्पिटलजवळ, उजळाईवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर. मो.नं.: .: ९८५०५१९८२१ - Public notice free space All the people and financial institutions are informed by public notice that under the jurisdiction of Tukdi Kolhapur, Pot Tukdi Tehsil Karveer, Gokul Shirgaon, and Karveer, Dist. Kolhapur Village Panchayat Boundary Land Survey Group No. 282/25B and /4 as per approved layout plot no. 6 Its total area is 97.58 sq.m. The income of the share which will pay this entire purchase is bounded by Colony Road on the East, Colony Road on the West, Plot No. 7's income, north of plot no. Income of 5. The mentioned income in Aalapramap Chhatushema is Prata Arun Prabhu, Res. 705 A Ward, Manikanchan Apartment, Saranaik Colony, Shivaji Pet Kolhapur is the income of direct ownership and occupation and the said income has been given to us ashil by the buyer by making a deed of sale and accepting substantial amount of money. However, if there is any objection or complaint of any kind regarding the said income, interest, mortgage, lease, court cases, etc., within 7 (seven) days from the date of publication of the said public notice, we shall personally meet us at the below mentioned address along with the relevant original documents. should do In such period, if the said income is received from anyone, we will complete the next purchase transaction regarding the said income, and after that, we will not be bound by any objection on the said income. Hence the public notice given. Dated 23/10/2024. Signature/- Adv. Shashikant Shankar Jangam Res. Near East Punai Hospital, Ujalaiwadi, T. Karveer, Dist. Kolhapur. Mo.No.: .: 9850519821