लोकमत टायटल व्हेरिफिकेशन जाहीर नोटीस | तमाम जनतेस व युवराज गलवंत नारखेडे, रा. नारखेडे वाडा, भादली बु. ता. जि. जळगांव यांना व त्यांच्या कुटुंबातील घटक व वारसांना तसेच सर्व वित्तीय संस्थाना, सर्व बँकांना या सदरच्या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, त्या मिळकतीचे वर्णन:- तुकडी जिल्हा जळगांव पोट तुकडी ता. जळगांव पैकी मौजे | शिरसोली प्र.न. शिवारातील ग्राम पंचायत हद्दीतील शेत गट नं. 437/1 याचे एकूण क्षेत्र 01 हे. 58 आर. पोट खराब क्षेत्र 0हे. 10 आर. असे एकूण क्षेत्र 01 हे. 68 आर. यास आकारणी रुपये 04.65 पैसे. ही हंगामी बागायत शेत मिळकत. यासी चतु:सीमा :- पूर्वेस शेत गट क्र. 436 पश्चिमेस शेत गट क्र. 439 | उत्तरेस :- गाड रस्ता व वापर दक्षिणेस शेत गट क्र. 438 येणेप्रमाणे चतुःसीमेच्या आतील वर वर्णन केलेली हंगामी बागाईत शेतजमीन ही युवराज गलवंत नारखेडे, रा. भादली बु. यांच्या मालकीची, ताबे वहिवाटीची व पूर्वापारच्या गाड रस्त्यासह कब्जे उपभोगातील आहे. सदर शेत जमिनीचा आमचे अशील यांनी सदर मालकाशी सौदा करार केलेला असून सदर करारानुसार लवकरच सदर जमिनीचा व त्यातील विहिरीवरील मालकी हक्कासह लवकरच खरेदी व्यवहार पुर्ण करणार आहे. त्यापूर्वी या संपूर्ण हंगामी बागाईत शेत जमिनीवर अथवा त्यातील विहिरीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध अथवा सौदापावती/ तारण गहाणखत बोजा बक्षीसपत्र / भाडेकरार / पोटगी / कोर्ट कारवाई जप्ती जामिनकी भूसंपादन अथवा इतर कोणत्याही प्रकारचा हक्क, वारसाहक्क अथवा इतर कोणताही प्रकारचा हक्क अथवा हरकत असल्यास त्यांनी त्यांचे हक्काचे कागदपत्रासह सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून सात (07) दिवसाचे आत फक्त नोटिशीस उत्तर न देता, आम्हास खालील पत्त्यावर हक्क, हरकतीच्या कागदपत्रासह समक्ष येऊन भेटावे. मुदतीत कोणीही कोणत्याही प्रकारचे हक्क, अधिकार अथवा हरकत न दाखविल्यास सदरची संपुर्ण शेतजमीन ही संपूर्णपणे | बोजेविरहीत व टायटल क्लिअर अशी असून कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार अथवा हरकत नाही. असे समजून माझे अशील वरील संपुर्ण शेतजमिनीचे | लवकरच खरेदीखत लिहून नोंदवून घेणार आहेत. सदर | मुदतीनंतर कोणीही कोणत्याही प्रकारची तक्रार हरकत | अथवा हक्क दाखविल्यास त्यास माझे अशिल जबाबदार राहणार नाहीत. त्यासाठी सदरची जाहीर पेपर नोटीस ही आमच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात येत आहे. दिनांक 08/11/2023 - सही अॅड. विजय आर. बारी प्लॉट नं. 11. तुकाराम नगर, शिरसोली प्र.बो. ता. जळगांव. मो. 8208483655, मेल, vijaybari77@gmail.com शिक्का श्री. साहेबराव राजाराम पाटील (नोटीस देणार यांचा अंगठा ) Jalgaon Main Page No. 15 Nov 10, 2023 Powered by: erelego.com public opinion Title Verification Public Notice | To all the people and Yuvraj Galwant Narkhede, Res. Narkhede Wada, Bhadli Bu. h Dist. Jalgaon and their family members and heirs as well as all financial institutions, all banks are informed by this public notice that, Description of that income:- Tukdi District Jalgaon Pot Tukdi Tt. Fun from Jalgaon Shirsoli Q.No. Farm group no. 437/1 has a total area of ​​01. 58 r. Abdominal area 0he. 10 r. Such total area is 01. 68 r. It charges Rs 04.65 paise. This seasonal horticulture farm income. Yasi Chatu: Seema :- East farm group no. 436 WEST FARM GROUP NO. 439 | North :- Gad road and use South farm group no. 438 The above-described seasonal horticultural agricultural land within the quadrangle is Yuvraj Galwant Narkhede, Res. Bhadli Bu. Owned, occupied and usufruct along with the road to the east. Our Ashil of the said farm land has entered into a deal with the said owner and according to the said agreement, he will soon complete the purchase transaction along with the ownership rights of the said land and the well in it. Prior to that, if any right, right, interest of any person or any kind of right, right, interest in the agricultural land or the well in this whole seasonal horticulture, or any kind of receipt/mortgage, encumbrance, award deed/lease agreement/alimony/court action, seizure, surety, land acquisition or any other kind of right, right of inheritance or any other kind of right or objection. They should come and meet us at the following address along with their claim document within seven (07) days from the publication of the said notice without merely replying to the notice. If no one shows any kind of right, authority or objection within the term, the entire agricultural land is completely | It is unencumbered and the title is clear and no one has any right, right or objection. With this understanding, I will own all the above agricultural land Soon the purchase deed will be written and registered. Said | After the deadline, no one can complain of any kind Or my clients will not be responsible for it if the right is shown. For this, the said public paper notice is being released through us. Dated 08/11/2023 - Signature Adv. Vijay R. Bari Plot no. 11. Tukaram Nagar, Shirsoli Pr.Bo. h Jalgaon. Md. 8208483655, Mail, vijaybari77@gmail.com stamp Mr. Sahebrao Rajaram Patil (Thumb of notice giver) Jalgaon Main Page No. 15 Nov 10, 2023 Powered by: erelego.com