लोकमत जाहीर नोटीस तमाम लोकांस संस्थाना व १) अजित दत्तात्रय काळे, रा. गणेश अपार्टमेंट, समर्थ कॉलनी, जळगांव, २) गिरीश दत्तात्रय काळे, रा. रामचंद्र नगर, डोंबिवली (इ), ठाणे यांना त्यांचे कुटूंबातील घटकांना या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते ते खालील प्रमाणे त्या मिळकतीचे वर्णन तुकडी जिल्हा जळगांव पोट तुकडी तालुका जळगांव पैकी मौजे तरसोद शिवारातील ग्रामपंचायत होतील मौजे तरसोद शेत गट नंबर २२६ याचे क्षेत्र १हे. ३३ आर पो.ख. ०हे. ०२ आर एकूण क्षेत्र १ हे. ३५ आर आकार रूपये १०० ३० पैसे, यास चतु सीमा:- पूर्वेस गट नं. २२५, पश्चिमेस गट नं. २२७ उत्तरेस गट नं. २२४, दक्षिणेस गट नं. २२८, येणेप्रमाणे वर नमूद शेत मिळत. सदरची शेतीचा आमचे अशील श्री. रितेश राजेंद्र छाजेड, रा. जळगांव यांनी बयाणा रक्कम देऊन सौदा केलेला आहे. तरी तमाम जनतेस वित्तीय संस्थेचे तसेच व १) अजित दत्तात्रय काळे, रा. गणेश अपार्टमेंट, समर्थ कॉलनी, जळगांव, २) गिरीश दत्तात्रय काळे, रा. रामचंद्र नगर, डोंबिवली (इ), ठाणे यांचे व त्यांचे कुटुंबातील घटकांचे काही एक मागणे व म्हणणे वगैरे राहू नये म्हणून त्यांना या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, वर वर्णन केलेल्या मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा मालकीहक्क व हितसंबंध, तबदिल संबंधातील दस्त, ताबा हक्क अधिकार मृत्यु क्क, वारस हक्क, कोर्ट कारवाई, जप्ती, जामीनकीत अगर मिळकतीचे सीमांकित वाद, क्षेत्राबाबत व वहीवाटीबाबत तक्रार बाद अगर मुखत्यारनामा, बोजा गहाण वगैरे असल्यास संबंधित व्यक्तींनी नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १० (दहा) दिवसांचे आत प्रत्यक्ष भेटून अगर योग्य ती साक्षांकित कागदपत्रे दाखवून व सदर जाहीर नोटिसीस फक्त उत्तर न देता त्या हक्काबाबत समाधान करावे. या प्रमाणे नोटीस व सूचना मिळूनही कोणीही खाली साही करणार यांना योग्य त्या कागदानिशी प्रत्यक्ष न भेटल्यास आमचे अशील सदर मिळकत निषेध, निमजोखीम व बोनेविरहीत आहे असे समजून पुढील व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर मात्र कोणीही कोणत्याही प्रकारची हरकत घेतल्यास सदरची हरकत आमचे अशिलास बंधनकारक राहणार नाही. कळावे, ही जाहीर नोटीस दिली असे. सदरची नोटीस अशिलाने दिलेल्या माहितीवरून व दिलेल्या कागदपत्रावरून आज रोजी अशिलांच्या खचनि प्रसिध्दी दिली असे स्थळ : जळगांव दिनांक: ०१/११/२०२३ साही/- १) अतिदत्तात्रया साही/- २) गिरीश दत्तात्रय काळे (शेतजमीन मालक) सही/- हर्षा एम. तायडे अॅडव्होकेट जळगांव पत्ता-७, राजस बिल्डिंग, नूतन मराठा कॉलेजसमोर, Jalgaon Main मो.नं. ९३२२००६२०६ Page No. 15 Nov 10, 2023 Powered by: erelego.com public opinion Public notice Institutions for all people and 1) Ajit Dattatray Kale, Res. Ganesh Apartment, Samarth Colony, Jalgaon, 2) Girish Dattatray Kale, Res. Ramchandra Nagar, Dombivli (E), Thane is informed by this public notice to their family members that the description of the income as follows is that the income is described as follows: Area 1 of Mauje Tarsod Shet Group No. 33 R Po.Kh. 0 Hey. 02 R Total Area 1 Ha. 35 R Size Rs.100 30 Paise, Yas Chatu Seema:- East Group No. 225, West Group No. 227 North Group No. 224, South Group No. 228, obtaining the above-mentioned farm as follows. Mr. Ashil of said agriculture. Ritesh Rajendra Chhajed, Res. Jalgaon has made a deal by paying earnest money. However, the financial institution and 1) Ajit Dattatray Kale, Res. Ganesh Apartment, Samarth Colony, Jalgaon, 2) Girish Dattatray Kale, Res. Ramchandra Nagar, Dombivli (e), Thane and their family members are hereby notified that no claim whatsoever shall be made against the income described above. 10 (ten) days from the publication of the notice in case of ownership rights and interests, deeds relating to transfer, possession rights, death rights, heirs rights, court proceedings, confiscation, bailment or delimitation of income, complaints regarding area and transfer, power of attorney, encumbrance mortgage etc. Satisfy the right by personally meeting inside or by showing proper attested documents and not by simply replying to the said public notice. If anyone does not meet the signatory in person with the appropriate document despite receiving such notice and instruction, our client will consider the said income as objectionable, low risk and non-bondable and complete the following transactions and after that, if anyone raises any kind of objection, the said objection will not be binding on our client. It should be known that this public notice was given. The said notice has been published on the basis of the information given by the applicant and on the basis of the document given by the applicant. Place: Jalgaon Date: 01/11/2023 Sahi/- 1) Atidattatraya Sahi/- 2) Girish Dattatraya Kale (Agricultural Land Owner) Signature/- Harsha M. Tayday Advocate Jalgaon Address-7, Rajas Building, Opposite Nutan Maratha College, Jalgaon Main Mo.No. 9322006206 Page No. 15 Nov 10, 2023 Powered by: erelego.com