जाहीर नोटीस आमचे अशिल श्री. अरुण रामचंद्र आगेकर यांनी दिले माहितीवरून दाखविले कागदपत्रावरून दिले अधिकारावरून या जाहीर नोटीशीने तमाम लोकांना कळवण्यात येते ते खालीलप्रमाणे- १) - चे वर्णन जिल्हा व : की तुकडी सांगली, तालुका व पोटतुकड़ी मिरज, पैकी गाव बेडग येथील गट नं. १९१७, याचे एकुण क्षेत्रफळ हे १-३१ आर, आकार रु. ३.६० पैसे उत्तरेकडील हे. १- 00,00 आर क्षेत्रफळाची शेतजमीन मिळकत, वासी चतुः सिमा पुर्वेस नरवाड बेडग रस्ता, पश्चिमेस अनिल कोल याची म दक्षिणेस याच गट नंबरपैकी शिल्लक मिळकत उत्तरेस याच गट नं. १९१६ मंगल चौगुले यांची मिळत येणेप्रमाणे चतुईसमेतील शेतजमीन मिळत. यातील झाड-झुड, निधी निक्षेप तदंगभुत वस्तुसह व इनमेंटच्या हक्कासहित मिळकत २) वर कलम १ यात वर्णन केलेली मिळकत ही सौ. मंगल धनपाल चौगुले यांचे मालकीची व त्यांचे प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीत असलेचे त्यांनी कागदपत्रे दाखवून खात्री पटवून दिलेली मिळकत आहे. सदर मिळकत सौ. मंगल धनपाल चौगुले यांनी विक्रीस काढली असता आमचे अशिलांनी सदरची मिळकत ही सदर सी. मंगल धनपाल चौगुले यांचेकडून खरेदी घेण्याचे ठरविलेले आहे व त्यांना इसारत रक्कम देवून त्यांचेशी खरेदीचा कारपत्र केलेला आहे. (३) तरी सदर मिळकती बाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध, दावा, दरखास्त, हुकूमनामा, चार्ज, बोजा, तारणहक्क, महामहक्क, कनार, कुळहक्क, मालकीहक्क, वारसा हक्क, जप्ती, पोटगी हक्क, अग्रहक्क, साठेखत, बक्षीस, या प्रकारे अथवा कोणत्याही प्रकारचे हितसंबंध असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झाले पासून ८ दिवसाचे आत माझे खाली दिले पत्यावर कागदोपत्री पुराव्यासह खात्री करून द्यावी. कोणाचीही मुदतीत कसलीही तक्रार न आलेस सदर मिळकत निर्वेध व निष्क आहे असे समजून आमचे अशिल खरेदीचा पुढील व्यवहार पूर्ण करतील. नंतर कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही. म्हणून दिली जाहीर नोटीस असे. मिरज दिनांक : ०४/०१/२०२५ अॅड. एस. एम. चौगुले मंदिर मंगळवार पेठ मिरज- 416 410 मो.नं. 9822857699 Public notice Our client Mr. Arun Ramchandra Agekar, on the authority of the document shown on the basis of the information given by this public notice informs all the people as follows- 1) - Description of district and : that Block Sangli, Taluka and Pottukdi Miraj, Village Bedg in Group No. 1917, its total area is 1-31 r, size Rs. 3.60 Paise Northern Hea. 1- 00,00 R area agricultural land revenue, Vasi Chatu: Boundary on the east by Narwad Bedg road, on the west by Anil Kol and on the south by the balance income of the same group number, on the north by the same group no. 1916 Mangal Chaugule got agricultural land including Chatui. This includes trees and bushes, fund deposits with related items and income with the right of encumbrance 2) The income described in Clause 1 above is Mrs. Mangal Dhanpal Chaugule owns and is in actual possession of the income which he has proved by showing the documents. The said income Mrs. When Mangal Dhanpal Chowgule put it up for sale, our client said that the said income was Rs. It has been decided to buy from Mangal Dhanpal Chowgule and a deed of purchase has been signed with him after giving him a sum of money. (3) However, any right of any person in respect of the said income, interest, claim, petition, decree, charge, encumbrance, mortgage, lien, lien, right of ownership, right of inheritance, seizure, right of alimony, lien, deposit, reward, in this way or If there is any kind of conflict of interest, they should confirm with documentary evidence within 8 days from the date of publication of the said notice to my address given below. If there is no complaint from anyone within the period, our clients will complete the next transaction of the purchase, assuming that the said income is free and fair. Then no one will complain. Therefore, a public notice was given. Miraj Date : 04/01/2025 Adv. S. M. Chaugule Temple On Tuesday Miraj- 416 410 Mo.No. 9822857699