जाहीर सावधानतेचा इशारा आमचे अशिल श्रीमती विमल महावीर जांगडे वगैरे रा. कवलापूर ता. मिरज जि. सांगली यांचेतर्फे जाहीर इशारा देण्यात येतो की, जिल्हा सांगली ता. मिरज पैकी कवलापूर येथील भुग नं १५१५ एकुण क्षेत्र हे १-३२.०० आर ची आमचे अशिल व अन्य कायदेशीर वारसांची अविभाज्य सामाईक मालकी व प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीची शेत मिळकत ही सर्व मिळकत आमचे अशिल व त्यांचे अन्य कायदेशीर वारसांची अविभाज्य सामाईक मालकी व प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीची शेत मिळकत आहेत. श्री. सुशांत कृष्णा जाधव यांनी चंपावती मोकाशी जांगडे म्हणजेच लग्नानंतरची रुकैया युसूफ शेख यांचे वयाचा, अशिक्षितपणाचा व आजारपणाचा गैरफायदा घेवून वर नमूद मिळकतीबाबत कथित दस्त नं. १९४ चे ता. ०८/०१/२०२४३. रोजी बोगस, बनावट, बेकायदेशीर व पोकळ असे खरेदीपत्र केलेचे दर्शविले आहे. तसेच, सदर कथीत खरेदीपत्रावरून आपले नांव चुकीचे पद्धतीने सातबारा पत्रकी नोंद करून घेतले आहे. तथापि, सदर नोंदीचा गैरफायदा घेवून प्रस्तुत मिळकत विक्री करणेचा खटाटोप लावला असलेचे आमचे अशिलांना खात्रीलायक समजले आहे. तसेच, सदर नोंदीचा गैरफायदा घेवून आमचे अशिलांचे शांततामय कब्जे वहिवाटीस दांडगावेने हरकत करणेचा खटाटोप लावलेला आहे. याबाबत आमचे अशिल लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहेत. तथापी, सदर मिळकत ही आमचे अशिलांचे व त्यांचे अन्य वारसांची विनावाटप सामाईक मालकीची व कब्जे वहिवाटीची असून कोणीही सुशांत कृष्णा जाधव याचेशी कर्ज था तबदीलीचे व्यवहार करू नयेत. याउपर तसे व्यवहार केलेस ते आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाहीत व योग्य ती कारवाई केली जाईल. सांगली, दिनांक ०२/०१/२०२५ अॅड. ए. जे. गणबावले मेनरोडभन , 1 कोल्हापूर. 416111 मोबाईल: 9049541036 A public warning Our client Smt. Vimal Mahaveer Jangde etc. Res. Kavalapur Miraj Dist. A public warning is given on behalf of Sangli that District Sangli Bhug No. 1515 at Kavalapur of Miraj total area of ​​Rs.1-32.00 in undivided joint ownership and direct possession of our intestate and other legal heirs. are earning Mr. Sushant Krishna Jadhav took advantage of the age, illiteracy and illness of Champavati Mokashi Jangde i.e. Rukaiya Yusuf Shaikh after marriage in respect of the above mentioned income. 194 h. 08/01/20243. It is shown that purchase deed is bogus, forged, illegal and void. Also, from the purchase deed in the said story, your name has been wrongly recorded in seven papers. However, our clients are convinced that the sale of the said proceeds has been taken advantage of. Also, by taking advantage of the said record, the Dandgaon has been accused of objecting to the peaceful occupation of our Ashils. Our client is taking appropriate legal action in this regard soon. However, the said income is the undivided joint ownership and possession of our Ashil and his other heirs and no one should enter into debt transfer transactions with Sushant Krishna Jadhav. If you do so, it will not be binding on us and appropriate action will be taken. Sangli, dated 02/01/2025 Add. A. J. Ganabawale Mainroadbhan , 1 Kolhapur. 416111 Mobile: 9049541036