जाहीर नोटीस १) मिळकतीचे वर्णन मौजे पाचगांव, ता. करवीर, या गांवचे ग्रामपंचायत हद्दीमध्ये निवासी बिगरशेती मिळकत रि.स.नं. १३/१अ / प्लॉट नं/७ ची आहे. याचे क्षेत्र ९८.०० चौ. मीटर आहे. त्यामध्ये असलेले बंगलो बिल्टअप क्षेत्र १४०० चौ. फूटसह व बाकी खुली जागेसह यांसी चतु:सीमा :- पूर्वेस पश्चिमेस : प्लॉट नं. २ व ३ दक्षिणेस प्लॉट नं. ६, उत्तरेस प्लॉट नं. ८ येणेप्रमाणे चतुःसीमेतील मिळकत, घर जागा, तदंगभूत वस्तूंसह त्यात प्राप्त झालेले सर्व प्रकारचे हक्कांसह. मीटर रस्ता, सदर मिळकतीचे विद्यमान मालक श्री. संजय सखाराम सस्ते रा. पाचगांव ता. करवीर यांनी सदर मिळकत आमचे अशिलांना विक्री करणेची ठरवली आहे. तरी सदर मिळकतीचे बाबतीत कोणाचा गहाण, इक्वीटेबल, मॉर्गेज, खरेदी, बक्षीस, इजमेंट, अॅटॅचमेंट, पोटगी, कूळहक्क, डिक्री, वारसा, भाऊबंदकी वगैरे कोणत्याही प्रकारचा हक्कसंबंध असलेस सदर नोटीस प्रसिद्ध झालेपासून सात (७) दिवसांचे आत खालील पत्तेवर आमची लेखी कागदपत्रासह खात्री करून द्यावी. तसे सदर मुदतीत न झालेस सदर मिळकत निर्वेध व निष्कर्जी आहे असे समजून आमचे अशील सदर खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. तद्नंतर कोणाची, कसलीही तक्रार चालणार नाही, म्हणून दिली जाहीर नोटीस. सही तारीख : ०५/०९/२०२४३ ।। खरेदीदारातर्फे सही/- अॅड. सूरज एस. मोहिते B.E. (Prod.), LL.B (Spl.) ऑफिस २३३८, सी, शंकर अपार्टमेन्ट, शनिवार पोस्टासमोर, कोल्हापूर. मोबाईल : ९८२३८४२५९३ Public notice 1) Description of Income Mauje Pachgaon, Pt. Karveer, residential non-agricultural income of this village within Gram Panchayat limits R.S.No. Belongs to 13/1A / Plot No/7. Its area is 98.00 sq. meter is The built-up area of ​​the bungalow is 1400 sq. YANSI CHATU WITH FOOT AND REMAINING OPEN SPACE: Boundary :- East to West : Plot no. 2 & 3 south plot no. 6, north plot no. 8 The income, house, chattels and chattels in the quadrangle as they come along with all the rights accrued thereon. meter road, The present owner of the said property Shri. Sanjay Sakharam Cheap Res. Pachgaon Karveer has decided to sell the said income to our ashils. However, in respect of the said income, whose mortgage, equitable, mortgage, purchase, prize, easement, attachment, alimony, inheritance, decree, inheritance, Any kind of nepotism etc If you have any rights, please notify us in writing at the address below within seven (7) days of publication of said notice. If this is not done within the said period, our agents will complete the said purchase transaction, considering that the said income is useless and inactive. A public notice was given as no complaint will be made after that. Signature Date : 05/09/20243.. Signed by Buyer/- Adv. Suraj S. fascination B.E. (Prod.), LL.B (Spl.) Office 2338, C, Shankar Apartment, Opposite Shaniwar Post, Kolhapur. Mobile : 9823842593