जाहीर नोटीस - - - सर्व लोकांचे माहितीकरीता कळविणेत येते की, तुकडी व जिल्हा कोल्हापूर पोय तुकडी तहसिल करवीर मा दुय्यम निबंधकसो । करवीर क्र. १ यांचे अधिकार क्षेत्रातील (स्टेज नं. महानगरपालिका कोल्हापूर हद्दीतील बी वॉर्ड, सुभाषनगर परिसरातील महाराष्ट्र शासन को. ऑप. अॅक्ट १९६० अन्वये रजिस्ट्रेशन झालेली सुभाषनगर को. ऑप. हौसिंग सोसायटीमधील मिळकत सि.स.नं. २९०९/५२ याचा सोसायटीकडील प्लॉट नं. ५८ याचे प्रॉपर्टी कार्डाप्रमाणे क्षेत्र २२८.८ चौ.मी. यापैकी मला मालकी हक्काने मिळालेली व सुरू कब्जे वहिवाटीतील क्षेत्र २५x२० = ५०० चौ. फुट म्हणजे ३६.४६ चौ.मी. इतकी खुली जागा मिळकत यातील २०x१७ फुट = २४० चौ. फुट (३१.५९ चौ.मी.) या मापाची साधी विट मातीतील कौलारू व मिळकत सुमारे ५० वर्षापूर्वीचे यांसी चतु:सिमा पूर्वेस सरकारी रस्ता, पश्चिमेस प्लॉट नं. ५८ पैकी जागा, दक्षिणेस सदर प्लॉट मधील ५८ पैकी जागा प्लॉट नं. ५७ उत्तरेस प्लॉट नं. ५९ ची मिळकत. येणेप्रमाणे चतुः सिमेतील रहिवासी मिळकत सौ. प्रमिला भारत माळगे, रा. ५८ बी, सुभाषनगर, कोल्हापूर यांनी शांताबाई आकाराम कदम यांचेकडून वर नमुद मिळकत खरेदीपत्र केले आहे. शांताबाई आकाराम कदम यांनी सदर मिळकत ही नसीमा असलम उस्ताद यांचेकडून खरेदी केली आहे. सदर मिळकतीमध्ये माझे अशिल सौ. प्रमिला भारत माळगे यांचा कायदेशीर हक्क व हिस्सा गुंतला आहे. माझे अशिलांची नावाची नोंद तात्रिक अडचणीमुळे प्रॉपर्टी कार्डाला झाली नाही. त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड वर नर्सीमा उस्ताद यांचे नावे नोंद आहे. तरी कोणी नसीमा अस्लम उस्ताद यांचे सोबत कोणी व्यवहार करू नये शांताबाई आकाराम कदम यांचे वारस अगर अन्य कोणीही आज रोजीपासून सदर मिळकतीवर कोणाचाही, इतर कसलाही बोजा, हक्क, गहाण, दान, दावा अगर कोणत्याही स्वरुपाचे हक्क अधिकार असतील त्यांनी योग्य त्या कागदपत्रांनिशी खाली दिले पत्त्यावर सात (७) दिवसांच्या आत मला येवून समक्ष भेटावे व माझी खात्री करून द्यावी अन्यथा सदर मिळकत ही निर्वेध आहे असे समूजन आमचे अशिल हे त्यानंतर येणाऱ्या तक्रारीचा व हरकतीचा विचार केला जाणार नाही. म्हणून दिली जाहीर नोटीस. ता. ०५/०९/२०२४ अॅड. अदिल सिकंदर मुजावर ऑ. व निवास १२३५, 'ई' वॉर्ड, अमर बिल्डिंग, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर ४१६००७. मोबा. नं. ७३०४७७५७५. Public notice - - - For the information of all people, it is to be informed that Division and District Kolhapur Poy Division Tehsil Karveer Ma Duyyam Nibhanso. Karveer No. 1's area of ​​jurisdiction (Stage No. B Ward in Municipal Corporation Kolhapur area, Plot No. 58 of Society Subhashnagar Co. Op. Housing Society registered under Subhashnagar Co. Op. Act 1960) As per the property card, out of which I got 25x20 square meters of open space = 240 square meters. 59 sq.m.) of the plain brick land of about 50 years ago, plot no Income: The above income has been purchased by Ms. Pramila Bharat Malge, Kolhapur The legal right and share of my client Mrs. Pramila Bharat Malge is involved. My ashil name is not recorded in property card due to technical problem. Hence the name of Narseema Ustad is recorded on the property card. However, no one should deal with Nasima Aslam Ustad, the heirs of Shantabai Akharam Kadam or anyone else from this date on the said income, any other encumbrance, right, mortgage, donation, claim or any form of rights, they have given below with the appropriate documents to the address seven (7) Come and see me within a few days and assure me, otherwise our client will not be considered for any subsequent complaints and objections. Hence the public notice given. h 05/09/2024 Adv. Adil Sikandar Mujawar O. and Residence 1235, 'E' Ward, Amar Building, Shivaji Udyaam Nagar, Kolhapur 416007. Moba. No. 730477575.