जाहीर नोटीस तमाम लोकांना कळविणेत येते की, शहर कोल्हापूर, कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमधील ई वॉर्डमधील, राजारामपुरी तिसरी गल्ली येथील सि. स. नं. १७७५/क या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या मंदार अपार्टमेंट या इमारतीच्या तळमजल्यावरील व्यापारी उपयोगाचा दुकानगाळा शॉप नं. ३ त्याचे क्षेत्र १८.५८७ बिल्टअप यासी चतु:सीमा पूर्वेस जिना, पश्चिमेस शॉप नं. ४, दक्षिणेस फ्रंट मार्जिन आणि उत्तरेस- श्री. गरगटे यांची मिळकत अशी मिळकत ही श्री. सुनील नानासाहेब पाटील रा. फ्लॅट नं. ३८, सि.स.नं. ५१७/१. शिवाजी पार्क, ई वॉर्ड, कोल्हापूर यांच्या मालकीची असून ती श्री. राजशील विलास घाटगे, रा. फ्लॅट नं. १०१, राजशील अपार्टमेंट, सि.स.नं. १७८९, राजारामपुरी पहिली गल्ली, ई वॉर्ड, कोल्हापूर हे विकत घेऊन सदर मिळकतीच्या गहाणाधारे माझे अशील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा राजारामपुरी, कोल्हापूर यांचेकडे कर्ज मागणी प्रस्ताव देणार आहेत. तथापि, प्रस्तुत मिळकत मालक यांनी सदर मिळकत पूर्णतः निर्वेध, निष्कर्णी व योग्य त्या कायदेशीर पूर्ततेनंतर गहाणयोग्य आहेत अशी ग्वाही दिली आहे व सदर मिळकतीचे प्रथम मालक श्री. नितीन दयालजी ठक्कर यांच्या नावे असणारा प्रस्तुत मिळकतीबाबतचा दि. २७/१२/१९९० इ. रोजीचा दस्त नोंदणी क्र. कवन / १०२३४ / १९९० अन्वये नोंदवण्यात आलेला अस्सल खरेदीपत्राचा (डिड ऑफ अपार्टमेंट) दस्त व त्याची अस्सल नोंदणी पावती तसेच सदर मिळकतीचे त्यानंतरचे मालक श्री. अनिल मोहनलाल पिंजणी यांच्या नावे असणारा प्रस्तुत मिळकतीबाबतचा दि. २८/०४/१९९५ इ. रोजीचा दस्त नोंदणी क्र. कवन / २१२२/१९९५ अन्वये नोंदवण्यात आलेला अस्सल खरेदीपत्राचा (डीड ऑफ अपार्टमेंट) दस्त व त्याची अस्सल नोंदणी पावती असे कागद गहाळ झाले / हरवले/ नष्ट झाले असून सदर अस्सल खरेदीपत्राचे दस्त व त्याच्या अस्सल नोंदणी पावत्या पूर्वीच्या अथवा सध्याच्या मिळकत मालकांनी अन्य कोणत्याही बँकेस, वित्त संस्थेस अथवा व्यक्तीस, प्रस्तुत मिळकतीवर बोजा, हक्क वा हितसंबंध निर्माण करण्याच्या हेतूने दिलेले नाहीत असे कथन केले आहे. तथापि, प्रस्तुत मिळकतीबाबत अन्य कोणाचाही, कोणत्याही प्रकारचा हक्क वा हितसंबंध असलेस अथवा वर नमूद अस्सल खरेदीपत्रांचे दस्त व त्यांच्या अस्सल नोंदणी पावत्या कोणाच्या ताब्यात असलेस त्यांनी त्याबाबत योग्य त्या कागदपत्रांनिशी, ही नोटीस प्रसिद्ध | झालेपासून सात (७) दिवसांत यांचे खाली नमूद पत्यावर भेटून आपले अधिकारांबाबत माझी खात्री पटवावी. नपेक्षा प्रस्तुतचा अस्सल खरेदीपत्राचे दस्त व अस्सल नोंदणी पावत्या गहाळ झालेल्या / हरवलेल्या / नष्ट झालेल्या आहेत, असे समजून प्रस्तुतची मिळकत पूर्णतः निर्वेध व निष्कर्जी आहे असे समजले जाईल व माझी अशील बैंक पुढील कार्यवाही सुरू करेल आणि त्यानंतर कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार विचारात घेतली जाणार नाही, म्हणून दिली जाहीर नोटीस आज दि. ०६/०९/२०२४३. रोजी. सही- अॅड. विद्याधर विनायक जोशी ऑफिस क्र. १०. दुसरा मजला, भास्कर प्लाझा, सि.स.क्र. १११६/१, ई वॉर्ड पाच बंगला परिसर, शाहूपुरी, कोल्हापूर- ४१६००१. भ्रमणध्वनी क्र. ९४२२४१५६२० / ८४४६०१५६२०. Public notice It is to be informed to all the people that the City Kolhapur, Kolhapur Municipal Corporation in E Ward, Rajarampuri 3rd Galli, Si. S. No. 1775/c, Mandar Apartment, built on the income of the ground floor of the commercial use shop no. 3 Its area is 18.587 Builtup Yasi Chatu: Boundary East Staircase, West Shop No. 4, front margin on the south and on the north- Shri. The income of Gargate is the income of Shri. Sunil Nanasaheb Patil Res. Flat no. 38, C.S.No. 517/1. Shivaji Park, E Ward, Kolhapur is owned by Shri. Rajsheel Vilas Ghatge, Res. Flat no. 101, Rajsheel Apartment, C.S.No. 1789, Rajarampuri 1st Galli, E Ward, Kolhapur, on the mortgage of the said income, my Ashil will propose a loan to Bank of Maharashtra Branch, Rajarampuri, Kolhapur. However, the owner of the said property has given an assurance that the said property is completely unencumbered, free and mortgageable after due legal completion and the first owner of the said property Shri. Regarding the presented income in favor of Nitin Dayalji Thakkar. 27/12/1990 etc. Dated Registration No. Original deed of apartment registered under Kavan / 10234 / 1990 and its original registration receipt as well as the subsequent owner of the said property Shri. Regarding the presented income in favor of Anil Mohanlal Pinjani. 28/04/1995 etc. Dated Registration No. Kavan / 2122/1995 documents such as genuine purchase deed (deed of apartment) and its original registration receipt have been lost / lost / destroyed and the said original purchase deed and its original registration receipt by the previous or present owners to any other bank, finance It is stated that the income presented is not given for the purpose of creating a burden, right or interest to the institution or individual. However, if any other person has any right or interest in respect of the said proceeds or who is in possession of the above-mentioned genuine purchase deeds and their genuine registration receipts, they should publish this notice along with the relevant documents. Within seven (7) days from the date of occurrence, meet him at the address mentioned below and convince me of your rights. Considering that the original purchase deed and original registration receipts of the offeree are missing / lost / destroyed, the income of the offeree will be treated as completely null and void and my bank will initiate further action and no complaint of any kind will be entertained thereafter. Public notice given today 06/09/20243. on sign- Adv. Vidyadhar Vinayak Joshi Office no. 10. 2nd Floor, Bhaskar Plaza, C.S.No. 1116/1, E Ward Five Bungalow Area, Shahupuri, Kolhapur- 416001. Mobile no. 9422415620 / 8446015620.