जाहीर नोटीस सर्व लोकांचे माहितीकरिता जाहीर नोटीस देणेत येते की, मौजे पाचगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर या गावचे ग्रामपंचायत हद्दीतील रि. स. नं. १४०/१९/ब/पै/३ यापैकी १५० चौ. मी. बिगरशेती करणेत आलेली खुली जागा १) सौ. वंदना मोहन जमदांडे, रा. फ्लॅट क्र. १०२, साई मल्हार रेसिडेन्सी, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर. २) श्री. नरेंद्र विराप्पा चराटी, रा. १३६०, खोत गल्ली, निपाणी, कर्नाटक यांचे मालकी व कब्जा वहिवाटीची असून ती त्यांनी आमचे अशिलांना संचकार करारपत्राचे आधारे | रक्कम स्वीकारून खरेदी देणेचे ठरवले असून खुली जागा ही निर्वेध, निष्कर्जी व बोजाविरहित आहे, याची हमी दिली आहे. यासी चतुःसीमा पूर्वेस प्लॉट क्र. २ श्री. अनुसया मोरे यांची मिळकत, पश्चिमेस प्लॉट क्र. १, सदानंद शिवाप्पा कुलकर्णी यांची मिळकत, दक्षिणेस : रस्ता उत्तरेस श्री. कुंडलीक दत्तू पाटील यांची मिळकत तथापि, सदर १५० चौ. मी. या खुल्या जागेवर जर कोणा व्यक्ती किंवा संस्था यांचे कर्ज, बोजा, जप्ती, करारपत्र, दावा, पोटगी किंवा कब्जा, वहिवाट अगर अन्य कोणत्याही प्रकारचे हक्क, अधिकार, वाद प्रलंबित असल्यास त्यांनी ७ दिवसांत कागदपत्रासह भेटून खात्री करून देणेत यावी. मुदतीत कोणाची तक्रार न आल्यास सदरची खुली जागा निर्वेध, निष्कर्जी व बोजाविरहीत आहे, असे समजून आमचे अशील खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील आणि त्यानंतर कोणाची तक्रार आल्यास ती आमचे अशिलांचे सदर जागा खरेदी घेणेचे हक्कावर बंधनकारक राहणार नाही, म्हणून दिली जाहीर नोटीस. कोल्हापूर. ता. ६/९/२०२४. सही - अॅड. प्रशांत शिवाजीराव निकम ऑफिस : फ्लॅट क्र. १०१, लक्षराज हाईट्स, बजापराव माने तालीमनजीक, मंगळवार पेठ, कोल्हापूर. मो. ९७६३५९५९००. Public notice PUBLIC NOTICE FOR THE INFORMATION OF ALL PUBLIC Given that, Mauje Pachgaon, Karveer, Dist. Village of Kolhapur within Gram Panchayat limits. S. No. 140/19/B/Pai/3 out of which 150 Sq. I. Non-cultivated open land 1) Mrs. Vandana Mohan Jamdande, Res. Flat no. 102, Sai Malhar Residency, Saneguruji Colony, Kolhapur. 2) Shri. Narendra Virappa Charati, Res. 1360, Khot Galli, Nipani, Karnataka is owned and occupied by him on the basis of a deed of transfer to our client. It has been decided to accept the amount and give the purchase and it is guaranteed that the open space is unencumbered, idle and free of encumbrances. Yasi Chathusima East Plot No. 2 Mr. Income of Anusaya More, west plot no. 1, Income of Sadananda Shivappa Kulkarni, South : Road North Sri. Income of Kundlik Dattu Patil However, the said 150 sq. I. If any person or organization has any debt, encumbrance, seizure, deed, claim, alimony or possession, possession or any other kind of right, right, dispute pending on this open space, they should come and confirm with the document within 7 days. If no one complains within the time limit, our Ashils will complete the purchase transaction, assuming that the said open space is unencumbered, idle and encumbrance-free, and after that, if anyone complains, it will not be binding on the right of our Ashils to purchase the said space. Kolhapur. h 6/9/2024. Signature - Add. Prashant Shivajirao Nikam Office : Flat no. 101, Lakshraj Heights, Near Bajaparao Mane Taliman, Mangalwar Peth, Kolhapur. Md. 9763595900.