जाहीर नोटीस सर्वांना कळविणेत येते की, सांगशी, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर येथील गट नं. ९९ याचे पो.ख. सह एकूण क्षेत्र हे. ८-१८.०० आर आकार रु. ४.३५ पै. यापैकी क्षेत्र हे ००२.८० आर. ही शेतजमीन मिळकत यासी चतुःसीमा पूर्वेस प्रकाश ज्ञानोबा दत्तवाडे व सुगंध शशिकुमार पोतदार यांची मिळकत, पश्चिमेस गट नं. ९७ ची मिळकत, दक्षिणेस कोल्हापूर-गगनबावडा रस्ता उत्तरेस फॉरेस्टची जमीन येणेप्रमाणे सदरची मिळकत बाबुराव सिधलिंग जंबाळे, सुवर्णा बाबुराव जंबाळे, प्रदीप प्रभाकर जोशी, निलिमा प्रदीप जोशी, अनंत केशव निकम, सुवर्णा अनंत निकम यांच्या मालकीची आहे. सदर मिळकत मालकांनी प्रकाश ज्ञानोबा दत्तवाडे, सुगंध शशिकुमार पोतदार यांना सदर मिळकतीचे संचकारपत्र लिहून दिलेले आहे. सदर संचकारपत्राच्या आधारे प्रकाश ज्ञानोबा दत्तवाडे यांनी सुगंध शशिकुमार पोतदार यांना वटमुखत्यारपत्र लिहून दिलेले आहे. त्यामुळे सुगंध शशिकुमार पोतदार यांनी स्वतः करिता व प्रकाश ज्ञानोबा दत्तवाडे तर्फे सुगंध शशिकुमार पोतदार व. मु.धारक म्हणून सदरची मिळकत आमचे अशिलांना खरेदी देणेचे ठरवून, संचकारपत्र लिहून दिलेले आहे व संचकारापोटी आमचे अशिलांकडून सुगंध शशिकुमार पोतदार यांनी रक्कम स्वीकारली आहे. वर नमूद मिळकत पूर्णपणे निर्वेध व निष्कर्जी असलेचा निर्वाळा आमचे अशिलांना सदर मिळकत मालकांनी व प्रकाश ज्ञानोबा दत्तवाडे, सुगंध शशिकुमार पोतदार यांनी दिलेला आहे. तथापि, सदर मिळकतीवर कोणाचेही, कसल्याही प्रकारचे हक्क, वहिवाट, कूळ, कर्ज, रस्त्यासंबंधीचे वाद असलेस, सदर नोटीस प्रसिद्ध झालेपासून ७ (सात) दिवसांचे आत माझे खाली नमूद केले पत्यावर योग्य त्या कागदपत्रानिशी प्रत्यक्ष भेटून खुलासा करावा. मुदतीत कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत न आलेस, सदर मिळकत निर्वेध व निष्कर्जी आहे, असे समजून आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण करतील. तद्नंतर कोणाचीही कसल्याही प्रकारची हरकत वा तक्रार आलेस, सदर मिळकतीवर व आमचे अशिलांचेवर कोणत्याही प्रकारे बंधनकारक राहणार नाही. म्हणून दिली जाहीर नोटीस. कोल्हापूर, दि. ०६/०९/२०२४ इ. रोजी. अॅड. निवास बा. भाकरे अॅडव्होकेट व नोटरी पब्लिक (भारत सरकार) ऑफिस गाळा नं. ४, नारायण कॉम्प्लेक्स, २३३५, सी वॉर्ड, शनिवार पेठ पोस्ट ऑफिससमोर, कोल्हापूर. मो नं ९८/ ९२२३७/४६१९२९ Public notice All are informed that, Sangshi, t. Gaganbawda, Dist. Kolhapur Group No. 99's P.Kh. The total area with 8-18.00 R Size Rs. 4.35 Pa. Out of this the area is 002.80 Rs. This agricultural land income is the property of Prakash Gyanoba Duttwade and Sugandha Sasikumar Potdar on the east side of this quadrangle, on the west side of group no. 97, Kolhapur-Gaganbawda road in the south and forest land in the north, the said property is owned by Baburao Sidhling Jambale, Suvarna Baburao Jambale, Pradeep Prabhakar Joshi, Nilima Pradeep Joshi, Anant Keshav Nikam, Suvarna Anant Nikam. Owners of the said property have written a deed of administration of the said property to Prakash Gyanoba Dattawade, Sugandha Sasikumar Potdar. Prakash Gyanoba Dattawade has written a power of attorney letter to Sugandha Sasikumar Potdar on the basis of the said memorandum. Therefore Sugandha Sasikumar Potdar himself and Prakash Gyanoba Dattawade Sugandha Sasikumar Potdar and. Having decided to give the said income to our trustees as the holder of the contract, a deed of trustee has been written and Sugandha Sasikumar Potdar has accepted the amount from our trustees. It is a guarantee that the above mentioned income is completely free and idle, given to our clients by the owners of the said income and Prakash Gyanoba Dattawade, Sugandha Sasikumar Potdar. However, if anyone has any kind of right, possession, descent, debt, road dispute regarding the said income, it should be disclosed by personally meeting with the appropriate documents at my below mentioned address within 7 (seven) days from the publication of the said notice. If there is no objection of any kind within the term, our Achial will complete the further transactions, assuming that the said income is free and idle. After that, any kind of objection or complaint from anyone, will not be binding on the said income and our clients in any way. Hence the public notice given. Kolhapur, Dt. 06/09/2024 etc. on Adv. Residence Ba. Bhakre Advocate and Notary Public (Government of India) Office GALA NO. 4, Narayan Complex, 2335, C Ward, Opposite Shaniwar Peth Post Office, Kolhapur. Mo No. 98/ 92237/461929