जाहीर नोटीस : तमाम लोकांना या जाहीर नोटिसीने कळविणेत येते की, मिळकतीचे वर्णन मौजे विकासवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील भू. गट नं. २२० याचे एकूण क्षेत्र हे.१.३६.०० आर., आकार रु.१.३३ पैसे यापैकी हे ०.८६.०० आर. पैकी क्षेत्र हे ०.६६.०० आर ही मिळकत यांसी चतुःसीमा पूर्वेस रसाळ व महाडिक यांची मिळकत, पश्चिमेस कणेरीवाडी शिव, दक्षिणेस: याच मिळकतीमधील उर्वरित मिळकत, उत्तरेस : निवास जोतीराम बाचूळकर यांची मिळकत. येणेप्रमाणे चतुःसीमेतील मिळकत ही श्री. पांडुरंग दत्तू खोत, रा. विकासवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांचे मालकी व कब्जे वहिवाटीची मिळकत आहे. सदर मिळकत ही आमचे अशिलांना कायम खुश खरेदी देणार असून त्याप्रमाणे जागा मालक व आमचे अशिलांचे दरम्यान अंतिम बोलणी झालेली आहे. तसेच सदर मिळकतीवर शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई शाखा कागल, ता. कागल, जि. कोल्हापूर या पतपेढीचा बोजा असून या व्यतिरिक्त सदर मिळकत निर्वेध व निष्कर्जी असलेचा निर्वाळा मिळकत मालकांनी आमचे अशिलांना दिलेला आहे. तरी वर नमूद केले मिळकतींमध्ये कोणाचाही हक्क, हितसंबंध अथवा बोजा असलेस ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून ७ (सात) दिवसांचे आत योग्य त्या मूळ कागदपत्रानिशी खालील पत्यावर संपर्क साधून मुदतीत हरकत घ्यावी. सदर मुदतीत कोणाची हरकत न आलेस वर नमूद केलेली मिळकत निर्वेध व निष्कर्जी असलेचे समजून व कोणाचेही हक्क / हितसंबंध असलेस ते त्यांनी सोडून दिले आहेत असे समजून आमचे अशील खरेदीचा पुढील व्यवहार पूर्ण करतील. तद्नंतर कोणाची, कसलीही, कोणत्याही प्रकारची हरकत आमचे अशिलांचेवर बंधनकारक राहणार नाही. म्हणून दिली जाहीर नोटीस. आज मुक्काम कोल्हापूर, दिनांक ०४/०९/२०२४. सही - अॅड. चंद्रकांत एन. भोपळे सही - अॅड. विश्वंभर एन. भोपळे सि.स.नं.5 ई. फ्लॅट नं. ए/जी-1, फर्स्ट फ्लोअर, पॅलेस व्ह्यू अपार्टमेंट, न्यू पॅलेस रोड, अंतरंग हॉस्पिटलजवळ, ई वॉर्ड, कोल्हापूर 416003 मो. नं. 9765265656. Public notice : All the public are informed by this public notice that the description of the income at Mauje Vikaswadi, Pt. Karveer, Dist. Land at Kolhapur. Group no. 220 total area is Rs.1.36.00 Rs., size Rs.1.33 paise of which Rs.0.86.00 Out of the area 0.66.00 R is bounded on the east by the income of Rasal and Mahadik on the east, on the west by Kaneriwadi Shiv, on the south by the rest of the same income, on the north by the income of Niwas Jotiram Bachulkar. As per the income of Chatushima, Shri. Pandurang Dattu Khot, Res. Vikaswadi, Karveer, Dist. Ownership and possession of Kolhapur is income from occupancy. The said income will give our clients a happy purchase forever and accordingly the final negotiation has been done between the owner of the place and our clients. Also on the said income Shivkripa Sahakari Patpedhi Ltd. Mumbai Branch Kagal, Tel. Kagal, Dist. Kolhapur is the burden of the credit bank and in addition to this, the said income is idle and idle, and the owner has given it to our ashils. However, if anyone has any right, interest or encumbrance in the above-mentioned income, objection should be made within 7 (seven) days from the publication of this notice by contacting the following address with the appropriate original document. If no objection is raised by anyone within the said period, we will consider the above mentioned income to be unencumbered and idle and consider that any rights/interests have been waived by them and we will complete the further transaction of such purchase. After that, any objection of any kind will not be binding on us. Hence the public notice given. Today stay at Kolhapur, dated 04/09/2024. Signature - Add. Chandrakant N. Bhopale Sahi - Adv. Worldwide N. Bhopale C.S.No.5 E. Flat no. A/G-1, FIRST FLOOR, PALACE VIEW APARTMENT, NEW PALACE ROAD, NEAR ANTARANG HOSPITAL, E WARD, KOLHAPUR 416003 Md. No. 9765265656.