जाहीर नोटीस सर्वत्र लोकांना या नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, माझे पक्षकार अमित गणेशराव ठाकरे, रा. सुखकर्ता अपार्टमेंट, विंग बी-४, खेड़कर नगर, अकोला, ता. जि. अकोला यांची खालीलपैकी परिशिष्ठामध्ये नमूद केलेल्या मिळकती या वडिलोपार्जीत मालकी हक्काच्या आहेत. परिशिष्ठ अ ) मौजा व ग्रा.पं. कान्हेरी सरप ता. व पं.स. बार्शीटाकळी जि. अकोला नोंदणी उपविभाग बर्शिताकळी येथील शेत त्याचे वर्णन :- मौजा कान्हेरी सरप भोग नं. १, गट नं / स.नं. २६५ हे. आर ७.६५ पो.ख. ०.४१, आकार ३७.००, हिस्सा सालिम या शेतापैकी पूर्वेकडील २ हे. आर कोरडवाहू शेत. ब) मौजा व ग्रा.पं. कान्हेरी सरप, पं.स. व ता. बार्शीटाकळी जि. अकोला येथील शेत त्याचे वर्णन :- मौजा कान्हेरी सरप गट नं / स.नं. २६५ हे. आर ७.६५ पो.ख. ०.४१ आकार ३७.०० हिस्सा ४.८४ पो.ख. ०.४१, अशी शेत जमीन आहे, यास चातुसिंमा पूर्वेस भरतीया अँड कंपनी व सुदेश महादेवराव ठाकरे यांचे शेत, पश्चिमेस बार्शीटाकळी डांवर रोड उत्तरेस सावजी व पाटील यांचे शेत दक्षिणेस :- बार्शीटाकळी रोड. क) तसेच मौजा ग्रामपंचायत कान्हेरी सरप येथील जागा त्याचे वर्णन : मौजा कान्हेरी सरप, वॉर्ड क्र. २, मालमत्ता क्र. १११ शीट नं. १, प्लॉट नं १८, क्षेत्रफळ आखीव पत्रिकेनुसार क्षेत्रफळ ७८३२ चौ. फुट ७२७.९ चौ.मि व ग्राम पंचायत च्या नमुना ८ अ नुसार ६७११ चौ. फूट, ६२३.६९ चौ.मि. ची एकूण जागा व त्यावर बांधकाम असलेले संपूर्ण वाड्यासह घर यास चतुःसीमा पूर्वेस : कल्याणकर यांचा वाडा, पश्चिमेस :- नागोराव गायगोळ यांचा वाडा, उत्तरेस वरणकार यांचे घर, दक्षिणेस :- वासुदेवराव तायडे यांचे घर तरी वरील वर्णांकित परिशिष्ठ अ, ब आणि क मालमत्तेबाबत कोणताही, इसार, करारनामा, खरेदी, विक्री, गहाण, दान, बक्षीस व इतर कोणत्याही प्रकारचा व्यवहार अथवा दस्त करू नये. केल्यास तो माझे वरील पक्षकारावर बंधनकारक राहणार नाही व माझे वरील पक्षकार न्यायालयीन कार्यवाही करतील व त्यापासून उदभवणाऱ्या परिणामास व खर्चास तुम्ही स्वतः जबाबदार राहाल. याची नोंद घ्यावी. करीता ही जाहीर नोटीस. संपर्क दि.२०.१०.२०२४ अॅड. फैसल एस. खान अशोक नगर, इंडियन बेकरी जवळ, अकोला रजी. नं. MAH / 6385/2016 मो. 8999242048 Public notice People everywhere are informed by this notice that my party Amit Ganeshrao Thackeray, Res. Sukhkarta Apartment, Wing B-4, Khedkar Nagar, Akola, Tel. Dist. The incomes of Akola mentioned in the following schedule are ancestral property rights. Appendix A) Mauja and Gram.Pt. Kanheri Sarap and P.S. Barshitakali Dist. Farm at Akola Registration Sub-Division Barshitakali Description thereof :- Mauja Kanheri Sarap Bhog No. 1, Group No. / S.No. 265 this. Rs 7.65 P.K. 0.41, Size 37.00, Share Salim East 2 Ha. R. Dryland Farms. B) Mauja and Gram.Pt. Kanheri Sarap, Pt. and Barshitakali Dist. Farm at Akola Description :- Mauja Kanheri Sarap Group No / S.No. 265 this. R 7.65 P.K. 0.41 Size 37.00 Share 4.84 Po.Kh. 0.41, is agricultural land, Chatusimma East by Bhartia & Co. and Sudesh Mahadevrao Thackeray's farm, West by Barshitakli Danwar Road North by Savji and Patil's farm by South :- Barshitakli Road. c) Also the seat at Mauja Gram Panchayat Kanheri Sarp Description : Mauja Kanheri Sarp, Ward no. 2, Property no. 111 SHEET NO. 1, Plot No. 18, Area As per the map, the area is 7832 Sq. ft. 727.9 sq.m. and 6711 sq.m. as per pattern 8A of Gram Panchayat. ft., 623.69 sq.m. A house with a total area of ​​1000 m2 and the entire mansion with construction on it East : Kalyankar's mansion, West :- Nagorao Gaigol's mansion, North Varankar's house, South :- Vasudevarao Taide's house, any, will, agreement, purchase, sale, mortgage, donation, etc. Rewards and any other type of transaction or deposit should not be made. If it does, it will not be binding on my above party and my above party will take legal action and you yourself will be responsible for the consequences and expenses arising therefrom. Take note of this. This is announced for Notice. contact Dated 20.10.2024 Adv. Faisal S. Khan Ashok Nagar, Near Indian Bakery, Akola permission No. MAH / 6385/2016 Md. 8999242048