जाहीर सूचना आम जनतेस सूचित करण्यात येते कि, माझे पक्षकार यांनी सौरभ सोपान मेश्राम, रा. प्लॉट नं. १३७, नारी रोड, वॉर्टर टैंक समोर, जागृत नगर, उप्पलवाडी, नागपूर यांच्या कडून त्यांच्या मालकी व कब्जातील खालील वर्णनाची स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा टोकन बयाना केलेला आहे. :: स्थावर मालमत्तेचे वर्णन :: ना.सु.प्र. तथा ना.म.पा. पा. सिमेतील मौजा- नारी, प.ह.नं. ११, वार्ड नं. ५७, तहसिल व जिल्हा नागपूर येथील खसरा नं. १३०/७, यामध्ये उत्कर्ष गृह निर्माण सहकारी संस्था मर्या नागपूर ने टाकलेल्या लेआउट मधील प्लॉट नं. १८ याचे एकुण क्षेत्रफळ ८४० चौ. फुट आहे. याचा शिट नं. ८८७/६६, सिटी सर्व्हे नं. २८५ हा आहे. तरी उपरोक्त स्थावर मालमत्ते वर कोणत्याही व्यक्तीचा, संस्थेचा, बँकेचा, कोणत्याही प्रकारचा हक्क, संबंध, उजर, गहाण, बक्षिस, हस्तांतरण, विक्री, करारनामा, आक्षेप असल्यास किंवा कुठल्याही न्यायालयीन कार्यवाहीत न्याय प्रविष्ठ असल्यास ही जाहीर सूचना प्रसिध्दी झाल्यापासून ०७ दिवसांचे आत संपूर्ण लेखी मुळ कागद पत्रासहीत खालील पत्यावर प्रत्यक्ष संपर्क साधावा. मुदतीनंतर माझे पक्षकार करारनामा / विक्रीपत्रा संबंधी व्यवहार पुर्ण करून घेतील. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा आक्षेप / उजर माझे पक्षकारावर लागू व बंधनकारक राहणार नाही. याची नोंद घ्यावी. नागपूर, दि. ३०/०१/२०१५ अॅड. महेन्द्र के. बनसोड एम.आय. जी-१, हुडको कॉलोनी, बी/२/३२, जरीपटका रोड, नागपूर- १४. मो.नं. ९८९०३५३१५६/८६६८२८०३९६ Public notice We are informed to the public that my party member Saurabh Sopan Meshram, Res. Plot no. 137, Nari Road, Opposite Water Tank, Jagurt Nagar, Uppalwadi, Nagpur to purchase the following description immovable property owned and occupied by him. :: Description of Real Estate :: Na.Su.Pr. and N.M.P. Pa. Mauja-Nari in the area, P.H.No. 11, Ward no. 57, Tehsil and District Nagpur Khasra No. 130/7, in which plot no. 18 Its total area is 840 sq. is broken Its sheet no. 887/66, City Survey no. 285 is However, if any person, organization, bank, any kind of right, relation, interest, mortgage, prize, transfer, sale, contract, objection or judgment is involved in any court proceedings, within 07 days from the publication of this public notice, complete written original Directly contact the following address along with the documents. After the deadline, my parties will complete the transaction related to the agreement / sale deed. After that, any kind of objection / appeal will not be applicable and binding on the party. Take note of this. Nagpur, Dt. 30/01/2015 Adv. Mahendra K. Bansod M.I. G-1, Hudco Colony, B/2/32, Jaripatka Road, Nagpur- 14. Mo.No. 9890353156/8668280396