जाहीर सुचना माझे पक्षकार यांनी सौ. सुनंदा मनोहर हेंडवे राह. ७६३. नविन सुभेदार, अयोध्या नगर नागपुर ४४००२४ यांचा मालकीची व कब्जात असलेली खालील वर्णणाची स्थावर मालमत्ता विकत घेण्याचा सौदा केलेला आहे. :: स्थावर मालाचे वर्णन :: नागपूर महानगर पालिका व नागपूर सुधार प्रन्यासच्या हद्दीतील खास मौजा चिखली (खुर्द), प.ह.न. ३९, शिट नं. ५३५ / ३८ नगर भुमापन क्रमांक ७२, तह. नागपूर (शहर) जि. नागपूर येथील खसरा नंबर खसरा नं. २८/३ या मध्ये पवनपुत्र जनजीवन समस्या गृहनिर्माण भुमीविकास सहकारी संस्था मर्या. नागपूर या संस्थेने टाकलेल्या ले-आऊट मधील प्लॉट नंबर ७ असुन याचे एकुण क्षेत्रफळ १८९० चौ. फुट असुन यापैकी पुर्व पश्चिम विभागणी करूण दक्षिणे कडील भाग लांबी रूंदी पूर्व- पश्चिम ६३ फुट व उत्तर-दक्षिण १५ फुट अशे एकुण क्षेत्रफळ ९४५ चौ. फुट (८७.८२ चौ.मी) आहे. यावर कुणाचे कर्ज बोझा, वारसान हक्क, न्यायालयीन वाद इ. असल्यास सुचना प्रकाशित झाल्या पासुन ७ (सात) दिवसाचे आत लेखी कागदोपत्री पुराव्या सहीत भेटावे. मुदती नंतर माझे पक्षकार विक्रीपत्र करून घेतील त्यानंतर या स्थावर मालमत्ते बाबद कोणाचाही कोणत्याही प्रकारचा आक्षेप ग्राह्य धरल्या जाणार नाही. याची नोंद घ्यावी. नागपूर दि.०२/०८/२०१४ अॅड. अमूल सोयरे 8 नागरिक सुविचार सोसायटी, न्यु अमर नगर, मानेवाडा चिखली रोड, नागपूर-34 मो. 9822708077 Public notice My party Mrs. Sunanda Manohar Hendway Res. 763. An agreement has been made to purchase the immovable property of the following description owned and occupied by Navin Subhedar, Ayodhya Nagar Nagpur 440024. :: Description of Immovable Property :: Special Mauza Chikhli (Khurd) within the limits of Nagpur Mahanagara Palika and Nagpur Improvement Trust, P.H.N. 39, sheet no. 535 / 38 Nagar Land Survey No. 72, Teh. Nagpur (City) Dist. Measles No. of Nagpur Measles no. 28/3 In this Pawan Putra Janjivan Problem Home Nirman Bhumivikas Cooperative Society Marya. Plot number 7 in the layout laid by the organization Nagpur has a total area of ​​1890 sq. feet, out of which the east-west division and the south part length, width, east-west 63 feet and north-south 15 feet, total area 945 sq. ft. (87.82 sq.m.). Debt burden, inheritance rights, legal disputes etc. If so, within 7 (seven) days from the date of publication of the notice, a written documentary evidence must be signed. After the deadline my parties will get the sale deed after which no objection will be entertained regarding this immovable property. Take note of this. Nagpur dated 02/08/2014 Adv. Amul Soyre 8 Nagarik Suvichar Society, New Amar Nagar, Manewada Chikhali Road, Nagpur-34 Md. 9822708077