जाहीर नोटीस सर्व नागरीकांना या जाहीर नोटीसीद्वारे सुचित करण्यात येते की, आमचे अशिल श्री. मनोज दामोदर म्हात्रे यानी मौजे अंत्राट तर्फे नीड, ता. कर्जत, जि. रायगड येथील खालील वर्णन केलेली मिळकत तीचे मालक खालील प्रमाणे यांचेकडुन विकत घेण्याचे ठरवीले आहे. त्या मिळकतीचे वर्णन खालील प्रमाणे :- मिळकतीचे वर्णन : मौजे अंत्राट तर्फे नीड, ता. कर्जत, जि. रायगड मालकाचे नाव सर्व्हे नं. श्री. मारुती काशिनाथ जाधव हिस्सा नं. क्षेत्र ( हे.आर.चा.मी) आकार (रु. पै) ३४ २/ ड 0-24-00 २- ३० वरील मिळकती हया आमचे अशिलांस विकत देणेचे ठरविले आहे. तरी वर वर्णन केलेल्या मिळकतीबाबत इतर दुसरे कोणाचा साठेकरार, ताबा कब्जा, कुळवहीवाट, गहाण, दान, बक्षीसपत्र, फरोक्त, चार्ज लिज, अटॅचमेंट, लिएन वगैरे अथवा अन्य इतर कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध असल्यास हि जाहीर नोटीस प्रसीद्ध झाल्यापासून २१ दिवसांचे आत खालील सही करणार अॅडव्होकेट यांजकडे प्रथमदर्शनी कागदोपत्री पुराव्यासह लेखी हरकत कळवावी. मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास सदर मिळकत ही निर्वेध आहे असे गृहीत धरून आमचे अशिल खरेदी खताचा व्यवहार पूर्ण करतील. मागाहून येणारी हरकत आमचे अशिलावर बंधनकारक राहणार नाही. कळावे. दि. ६/०६/२०२४. अॅड. निलेश रखमाजी पादीर मो.- ९७६७६३७१०० |९२७२५६२१५८ अॅड. दिपक रखमाजी पादीर मु. पो. नेरळ (मोहाचीवाडी), ता. कर्जत, जि. रायगड मो.- ९८५०७६७५६८ Public notice All the citizens are informed through this public notice that our Ashil Shri. Needed by Manoj Damodar Mhatre ie Mauje Antrat, t. Karjat, Dist. It is proposed to purchase the below described property at Raigad from its owner as follows. The description of that income is as follows :- Description of income : Needed by Mauje Antrat, t. Karjat, Dist. Raigad OWNER NAME SURVEY NO. Mr. Maruti Kashinath Jadhav Share no. Area (ha.r.cha.m) shape (Rs. Pai) 34 2/ d 0-24-00 2- 30 We have decided to sell the above income to our Ashilans. However, if there is any other person's share agreement, possession, transfer, mortgage, donation, award, transfer, charge lease, attachment, lien etc. or any other kind of right interest in the above described income, the Advocate shall sign the following within 21 days from the publication of this public notice. Objection should be submitted in writing along with documentary evidence prima facie. If there is no objection within the deadline, our clients will complete the transaction of purchase of fertilizer assuming that the said income is unreserved. Objection coming from behind will not be binding on us. to know d. 6/06/2024. Adv. Nilesh Rakhmaji Padir Md.- 9767637100 |9272562158 Adv. Deepak Rakhmaji Padir Mu. Po. Neral (Mohachiwadi), Karjat, Dist. Raigad Md.- 9850767568