जाहीर नोटीस सर्व लोकांस कळविण्यात येते की, आमचे अशिलांनी खालील वर्णन केलेली बागायत मिळकत, विद्यमान मिळकत मालक श्री. रविंद्र वसंत राऊळ यांचेकडून जाणे-येणेच्या रस्त्याच्या हक्कासह कायम विकत घेण्याचे ठरविले आहे. मिळकतीचे वर्णन मौजे नागांव, ता. अलिबाग, जि. रायगड येथील बागायत मिळकत. भूमापन क्रमांक व उपविभाग १०४५/३ क्षेत्र हे. आर ०-१७-५० पो.ख. ०-००-८० ०-१८-३० आकार रु. पै. ५- १३ वरील मिळकती पैकी पूर्वेकडील ०-१२ ३० हे. आर क्षेत्र वरील वर्णन केलेली बागायत मिळकत, खुद्द मालकीची असून निर्वेध व बोजाविरहीत असलेबाबत मिळकत मालकांचे म्हणणे आहे. तरीही वरील वर्णन केलेल्या मिळकतीचे संदर्भात कोणाचाही, कसलाही हक्क, हितसंबंध, मालकी, दान, गहाण, फरोक्त, साठेकरार, वक्षीस, बोजा, जाणे-येणेचा मार्ग वगैरे असल्यास त्यांनी योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह नोटीस प्रसिध्द झालेपासून सात (७) दिवसांचे आत खाली सही करणार यांचेकडे आपली हरकत नोंदवावी. वरील मुदतीत तशा प्रकारची हरकत न आल्यास कोणाचाही कसलाही हक्क, हितसंबंध नाही व तो असल्यास आमचे अशिलांचे लाभांत सोडून दिला आहे असे समजून सदरचा व्यवहार पूर्ण केला जाईल व मागाहून आलेली तक्रार आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. अलिबाग कळावे, दिनांक : ०५/०६/२०२४ सही /- अॅड. प्रणाली पाटील सरिता सदन, जे. एस. एम कॉलेज रोड, ता. अलिबाग जि. रायगड मोबाईल नं. ८३८०८०८००२ Public notice It is hereby notified to all that our subjects, the following described plantation income, the existing income owner Shri. It has been decided to buy it permanently from Ravindra Vasant Raul along with access road rights. Description of Income Mauje Nagaon, T. Alibaug, Dist. Agricultural income at Raigad. Land survey no and subdivisions 1045/3 area This. R 0-17-50 P.K. 0-00-80 0-18-30 shape Rs. Pai 5- 13 East 0-12 30 of the above income. R field It is the claim of the owners of the plantation income described above that it is self-owned and free of encumbrances and encumbrances. However, if any person has any right, interest, ownership, endowment, mortgage, transfer, stock, endowment, encumbrance, way, etc., in respect of the income described above, he shall, within seven (7) days from the date of publication of the notice, with proper documentary evidence, sign the undersigned. You should register your objection with them. Please note that if there is no such objection within the above term, no one has any right or interest and if there is, the said transaction will be completed as if it has been abandoned to the benefit of the client and the complaint received from behind will not be binding on the client. Alibaug to know Date : 05/06/2024 Signature /- Adv. System Patil Sarita Sadan, J. S. M College Road, T. Alibaug Dist. Raigad Mobile No. 8380808002