जाहीर नोटीस , सर्व लोकांस या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, आमचे अशिलांनी खालील वर्णनाची जमिन मिळकत तिचे मालक गणपत शंकर बदे व नामदेव तुकाराम कोंडीलकर यांचेकडून खरेदी करण्याचे ठरविलेले आहे. तिचे तपशिलवार वर्णन पुढीलप्रमाणे :- मौजे - नागेवाडी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथील जमिन मिळकत भूमापन क्रं व उपविभाग / सर्व्हे नंबर / हिस्सा नंबर |५८/१/अ एकुण क्षेत्र (हे. आर. पॉ.) १-५००० हे आर पाँ आकार (रु.पै.) ३-०२ या मिळकतीशी कोणत्याही इसमाचा अगर संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध, बयानापावती, खरेदीखत, साठेकरार, गहाण, दान, बोजा, लीज, कब्जा, लोन, भाडेपट्टा, अगर फरोक्त वा इतर कोणताही कायदेशीर हक्कहितसंबंध असल्यास आणि किंवा त्यांची आमचे अशिलांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारास हरकत असल्यास, त्यांनी तसे आम्हास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ०७ (सात) दिवसांत लेखी पुराव्यासह खालील सही करणार अॅडव्होकेट यांचेकडे कळवावे. वरील मुदतीत कोणीही हरकत न घेतल्यास वरील मिळकतीशी कोणत्याही इसमाचा अगर संस्थेचा कसल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही, किंवा असल्यास, तो हक्क हितसंबंध त्यांनी | आमचे अशिलांच्या लाभात सोडून दिलेला असून, त्यांची आमचे अशिलांच्या खरेदी- विक्रीच्या व्यवहारास कोणतीही हरकत नाही, असे समजण्यात येऊन आमचे अशिल खरेत्री- विक्रीचा व्यवहार पूर्ण करतील. मागाहून कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. दिनांक : ०६/०६/ २०२४ अॅड. निलेश कान्हु मोरे मोबा. ९८२२६९११०९ अॅड. वृषाली रघुनाथ मोरे मोबा. ८५३०१४६८५४ ऑफिस पत्ता- शॉप नं. २९, तळ मजला, हिरापन्ना शॉपिंग प्लाझा बिल्डींग, भारत गॅस समोर, अमराई रोड, कर्जत ता. कर्जत, जि. रायगड ४१०२०१ Public notice , It is by this public notice that our petitioners have decided to purchase the land of the following description from its owners Ganpat Shankar Bade and Namdev Tukaram Kondilkar. Her detailed description As follows :- Mauje - Land Revenue Land Survey No. and Sub-Division at Nagewadi, Taluka Karjat, District Raigad / Survey Number / Share Number |58/1/A Total Area (Ha. R. Po.) 1-5000 Ha. R. Pt shape (Rs. Pa.) 3-02 If any person or entity has any kind of right interest, deposit, pledge, deposit, mortgage, donation, encumbrance, lease, possession, loan, lease, or otherwise or any other legal interest in the property and or if they interfere with our sale and purchase of assets. , they should inform us accordingly within 07 (seven) days from the publication of this notice with written proof to the undersigned Advocate. If no one objects within the above period, no person or organization has any right interest in the above income, or if so, they have no right interest. Our Ashils will complete the sale transaction on the understanding that they have no objection to our Ashils' purchase and sale transactions, as they have been abandoned for the benefit of our Ashils. No retrospective complaint will be entertained. Date : 06/06/2024 Adv. Nilesh Kanhu More Moba. 9822691109 Adv. Vrishali Raghunath More Moba. 8530146854 Office Address- Shop No. 29, Ground Floor, Hirapanna Shopping Plaza Building, Opposite Bharat Gas, Amrai Road, Karjat Karjat, Dist. Raigad 410201