जाहीर नोटीस सर्व लोकांस या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टा मध्ये वर्णन केलेली जमीन मिळकत ही त्यांचे ७/१२ उताऱ्यावर नमुद असलेल्या मालका कडुन कायमचे खरेदीखताद्वारे विकत घेण्याचे निश्चित केलेले आहे. या मिळकती संदर्भात कोणत्याही इसमाचा अगर संस्थेचा खरेदीखत, साठेकरार, विक्री, गहान, दान, लिज, बक्षीसपत्र, चार्ज, ताबेकब्जा, कुळमुखत्यारपत्र वगैरे कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध असल्यास, आणि किंवा त्यांची आमचे अशिलांच्या खरेदीच्या व्यवहारास हरकत असल्यास, संबंधीत व्यक्ती किंवा संस्थांनी आपली हरकत कागदोपत्री पुराव्यासह लेखी | स्वरूपात खालील नमुद पत्त्यावरही नोटीस प्रसिध्द झाल्या पासून ०७ (सात) दिवसांत कळवावे. मुदतीमध्ये कोणाचीही हरकत न आल्यास माझे अशिल खालील परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या जमिन मिळकतीच्या मालकाबरोबर आपला खरेदी व्यवहार पुर्ण करतील. मुदत बाहय हरकती विचारात घेतल्या जाणार नाही, याची नोंद घ्यावी. परिशिष्ट मौजे ताडवाडी, ता. कर्जत, जि. रायगड येथील जमीन मिळकत मालकाचे नांव सर्व्हे नं. प्लॉट नं. क्षेत्र आकार चौ.मी रु. - पै. मालती पांडये १०२ ३३४ २५३.०० २५-३० | विश्वबंधू पांडये विश्वबंधू पंडया (मयत ) १०२ ३४३ २५३.०० २५-३० | पूनित विश्वबंधू पंडया मालती विश्वबंधू पंडया येणेप्रमाणे जाहीर नोटीस आहे. कार्यालयीन पत्ता :- मु. पो. कशेळे, कर्जत - मुरबाड रोड, सरकारी दवाखान्या समोर, ता. कर्जत, जि. रायगड. ४१०२०१ सही / - अॅड. भुपेश तानाजी मारे दिनांक : ०६/०६/ २०२४ मो.नं. ९१५८२७७७२८ Public notice All the public are hereby informed that the land revenue described in the following Schedule is determined to be acquired by purchase in perpetuity from the owners mentioned in the 7/12 passage. In relation to this income, if any person or organization has any kind of right interest, purchase deed, stock agreement, sale, mortgage, donation, lease, award, charge, possession, power of attorney, etc., and or if they object to our purchase transaction, the concerned person or organization should document their objection. In writing with proof | In the following form, it should also be reported to the following address within 07 (seven) days from the date of publication of the notice. If there is no objection within the deadline, my client will complete the purchase transaction with the owner of the land income described in the annexure below. It should be noted that late objections will not be considered. Appendix Mauje Tadwadi, Karjat, Dist. Land Revenue at Raigad Owner's Name Survey no. Plot no. area shape sq. m Rs. - Pa. Malti Pandya 102 334 253.00 25-30 | Vishwabandhu Pandya Vishwabandhu Pandya (deceased) 102 343 253.00 25-30 | Punit Vishwabandhu Panday Malati Vishwabandhu Panday There is a public notice as soon as it arrives. Office Address :- Mr. Po. turtles, Karjat - Murbad Road, Opposite Government Hospital, T. Karjat, Dist. Raigad. 410201 Signature / - Adv. Bhupesh Tanaji Mare Date : 06/06/2024 Mo.No. 9158277728