जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहिर नोटिसीने कळविण्यात येते की, सदर मिळकतीचे विद्यामान मालक १) नेहा लतेश जळगावकर २) अंजली शंकर पाटील यांचे मालकीची व प्रत्यक्ष ताबे कब्जातील मिळकत आहे. सदर मिळकतीच्या विक्री संदर्भात बोलणी आमचे आशिलयांच्याबरोबर मिळकतीच्या मालकांनी केलेली आहे. त्या मिळकतीचे वर्णन खालिल प्रमाणे : -: मिळकतीचे वर्णन :- मौजे कोपर, ता. अलिबाग, जि. रायगड येथील भुमापन क्रमांक व उपविभाग ११०/१ जिरायत क्षेत्र ०-४२ ५० हे.आर., पो.ख. ०-०५-०० हे. आर. एकुण क्षेत्र ०-४७-५० हे. आर. पैकी मिळकतीचे मालक यांच्या नावे असलेले क्षेत्र ०-२१-२५ हे. आर., पो.ख. ०-०२-५० हे. आर. एकूण क्षेत्र ०-२३-७५ हे.आर., आकार २.७८ रु. पैसे. या मिळकतीच्या खरेदी विक्री बाबत. " तरी वरील मिळकतीच्या बाबतीत कोणाचाही कुळवहिवाट, ताबा, बयाणा पावती, साठेकरार, गहाण, बोजा, बक्षिस, दान, जप्ती, लिज् अथवा अन्य प्रकारचा कायदेशीर हक्क हितसंबंध असल्यास हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवासांचे आत खाली सही करणार यांच्याकडे आपल्या हरकती 'पुराव्यासह लेखी दाखल करण्यात याव्यात. याप्रमाणे मुदतीत हरकत न आल्यास वरील मिळकत निर्वेध व बोजारहीत आहे. असे समजून त्या संबंधी कोणाचेही कायदेशीर हक्क, | हितसंबंध नाहीत असे गृहीत धरुन त्या कायदेशीर बाबींची पुर्तता करतील व मुदतीनंतर उपस्थित केलेली कोणतीही हरकत आमचे पक्षकारांवर बंधनकारक राहणार नाही हे कळावे. ठिकाण: अलिबाग दिनांक : ०५/०६/२०२४ सही / - ॲड. तनुष्का पेडणेकर ता. अलिबाग, जि. रायगड मो.नं. ७०५७८८१६६६ Public notice All the people are informed by this public notice that the said property is owned and directly occupied by the learned owners 1) Neha Latesh Jalgaonkar 2) Anjali Shankar Patil. The sale of the said property has been negotiated with our representatives by the owners of the property. That income is described as follows: -: Description of Income :- Mauje Kopar, t. Alibaug, Dist. Land Survey No. and Sub-Division 110/1 of Raigad Arable Area 0-42 50 Ha.R., Po.Kh. This is 0-05-00. R. Total area is 0-47-50. R. Areas 0-21-25 in the name of owner of income. R., Po.Kh. This is 0-02-50. R. Total area 0-23-75 ha, size 2.78 Rs. money Purchase and sale of this income Regarding. " However, if there is any kind of ownership, possession, receipt, deposit, mortgage, encumbrance, gift, donation, confiscation, lease or any other kind of legal right interest in respect of the above income, within 7 days from the publication of this notice, submit your objections in writing with evidence to the undersigned. should come If there is no objection in this way, the above income is free and unencumbered. Any legal rights in respect of such understanding, | They will settle legal matters assuming no conflict of interest and any objection raised after the deadline will not be binding on our parties. Place: Alibaug Date : 05/06/2024 Signature / - Adv. Tanushka Pednekar Alibaug, Dist. Raigad Mo.No. 7057881666