श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. डुबेरे, शाखा सिन्नर गहाण घेणेच्या मिळकतीबाबत जाहीर नोटीस तमाम लोकांस या गहाण घ्यावयाच्या मिळकतीच्या संबंधाने जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, १) मिळकतीचे वर्णन:- जिल्हा रजिस्ट्रेशन नाशिक, सब रजिस्ट्रेशन सिन्नर पैकी मौजे सिन्नर १, ता. सिन्नर जि. नाशिक या शिवारातील शेतीमध्ये सामाविस्ट मौजे सिन्नर १ या गावच्या शिवारातील व सिन्नर नगर पालिका हद्दीमधील शेतजमीन मिळकत यांसी हल्लीच्या रेकॉर्ड ऑफ राईटप्रमाणे महसूल सर्व्हे नं. १०६३ / १८ ( जुना सर्व्हे नं. ११२९) यांसी क्षेत्र ० हे. ०४ आर, यांसी आकार रु. २-३४ पैसे. ही कर्जदार यांच्या मालकीची संपूर्ण मिळकत असुन सदरची मिळकत कर्जदार यांनी योगानंद मधुकर गवळी यासपासुन मे दुय्यम निबंधक साहेब यांचे कार्यलयात खरेदीखत दस्त क्र. ३९६३ दि. १३/०९/ २०२३ अन्वये खरेदी घेतलेली आहे. त्याप्रमाणे ही संपूर्ण मिळकत यांसी चतु:सिमा रेकॉर्ड ऑफ राईटप्रमाणे- २) कर्जदार / जमीन मालकाचे नांव- ३) कर्जाचा प्रकार :- जमिन गृहतारण, योगिता विष्णु उबाळे ४) पतसंस्थेचे नांव :- श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. डुबेरे, शाखा सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक, ५) नोटीसचा उद्देश : टायटल व्हेरिफिकेशन ६) वर कलम २ मध्ये नमुद केलेल्या कर्जदार यांनी वर कलम ४ यांत नमुद पतसंस्थेकडे वर कलम १ यांत वर्णन केलेली मिळकत तारण ठेवुन कर्जाची मागणी केलेली आहे. सदर कर्जासाठी वर कलम १ यांत वर्णन केलेली मिळकत या मिळकतीचे मालकी यांनी पतसंस्थेकडे गहाण देण्याचे मान्य व कबुल केले असुन सदर कर्जास उपरोक्त नमुद मिळकत तारण देण्यास मिळकतीचे मालक यांनी संमती दिलेली आहे. ८) वर कलम १ मध्ये नमुद केलेल्या मिळकतीच्या मालकी, टायटलबाबत अगर मिळकत मालक यांचे मिळकतीबाबत कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास अगर तक्रार असल्यास तसेच सदर मिळकत इतर कोणाकडे गहाण, दान, लिन, लिज, बक्षिसपत्र, मुखत्यारपत्र, करार, मृत्युपत्र, अन्न-वस, व वित्तीय संस्थेच्या बोजा, साठेखत, विसारपावती, विकसन करारनामा, जामिनकी, कोर्ट, दावा इ. कारणाने बोजा असल्यास अगर कोणाचाही काही हक्क व अधिकार असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झालेपासुन ७ (सात) दिवसाचे आत आमचे कार्यालयांत लेखी साक्षांकित पुराव्यासह हरकती नोंदवाव्यात. मुदतीत हरकती न आल्यास सदर मिळकत निर्वेध व बिनबोजाची आहे असे समजुन कर्ज देणेकामी तारण / गहाण घेतली जाईल व कर्ज वितरण करण्यात येईल. सदर मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा तसेच परस्पर वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. याची संबंधीतांनी नोंद घ्यावी म्हणुन ही पतसंस्थेमार्फत जाहीर नोटीस. स्थळ: सिन्नर, दि. ०४/१२/२०२३ आमचे मार्फत प्रसिध्द श्री. प्रदिप लक्ष्मण वारुंगसे (अॅडव्होकेट ) ऑफीस - लहामगे बिल्डींग, सिन्नर न्यायालयासमोर, सिन्नर, जि. नाशिक. Shrimant Thorle Bajirao Peshwa Urban Co-operative Credit Society Marya. Dubere, Branch Sinner Public notice regarding mortgage proceeds All the people are informed by public notice regarding the income to be mortgaged that, 1) Description of the income:- District Registration Nashik, Sub Registration Sinnar of Mauje Sinnar 1, Ht. Sinnar Dist. Samavist Mouje Sinnar 1 village in the Shiwar of Nashik and agricultural land income in the Sinnar Municipality limits as per the current record of right of revenue survey no. 1063 / 18 (Old Survey No. 1129) Yansi Area 0 ha. 04 R, Yancy Size Rs. 2-34 paise. This is the entire income owned by the borrower and the said income has been transferred by the borrower from Yoganand Madhukar Gawli to the office of May Sub-Registrar Saheb vide Purchase Deed No. 3963 d. Purchased on 13/09/2023. Accordingly, this entire income is as per Yancy Chatu:Sima Record of Right- 2) Name of Borrower / Land Owner- 3) Type of Loan :- Land Mortgage, Yogita Vishnu Ubale 4) Name of Credit Institution :- Shrimant Thorle Bajirao Peshwa Civil Cooperative Credit Institution Marya. Dubere, Branch Sinner, T. Sinnar, Distt. Nashik, 5) Purpose of Notice : Title Verification 6) The borrower mentioned in Clause 2 above has applied for a loan against the credit institution mentioned in Clause 4 above by pledging the income described in Clause 1 above. For the said loan, the owner of the said property has agreed and agreed to pledge the said income to the credit institution and the owner of the said property has consented to pledge the above specified income to the said loan. 8) If any person has any objection or complaint regarding the ownership, title or ownership of the property mentioned in Clause 1 above and also the said property is held by mortgage, donation, lien, lease, gift deed, power of attorney, contract, will, annuity, And financial institution's encumbrances, deposits, receipts, development agreements, sureties, courts, claims etc. If there is a burden of reason or if anyone has any rights and entitlements, they should register their objections with attested evidence in writing within 7 (seven) days from the publication of this notice. If there is no objection within the time limit, the lender will assume that the said income is free and unencumbered and the loan will be disbursed. Objections received after the said deadline as well as objections published in mutual newspapers will not be considered. This is a public notice through the credit institution so that the concerned should take note of this. Place: Sinnar, Dt. 04/12/2023 Famous through us Mr. Pradip Laxman Warungse (Advocate) Office - Lahamge Building, Opposite Sinnar Court, Sinnar, Distt. Nashik.