खरेदी पूर्व जाहीर नोटीस तमाम लोकांना विशेषतः शहर सोलापूर येथील लोकांस या जाहीर नोटीसाने कळवण्यात येते की, डि.व सब डी सोलापूर पैकी तालुका उत्तर सोलापूर पैकी शहर सोलापूर महानगरपालिका नविन हदवाढ | भागातील कसबे सोलापूर येथील जुना सव्हें न.१४४/१ यांसी नविन सव्हें न. ९४२ / १ यापैकी 'तुळजाभवानी नगर' या नावाने ओळखले जाणारे मधील प्लॉट नं. २५ यांसी एकूण क्षेत्र ५०.१८ चौ.मी. अथवा ५४० चौ. फुट इतके होतात. यासी चतुः सिमा खालीलप्रमाणे पुर्वेस : १०.०० मी. रस्ता पश्चिमेस : प्लॉट नं. ४८ दक्षिणेस प्लॉट नं. २६ उत्तरेस : १०.०० मी. रस्ता ही वर्णनाची खुली प्लॉट जागा मिळकत श्री. उमेश रविंद्र नक्का यांच्या मालकी व कब्जे वहिवाटीची असून त्यांनी ती मिळकत तदंगभूत वस्तूसह व वहिवाटीचे हक्कासह आमच्या अशिलास विक्री करण्याचे ठरवून त्यांच्याकडून इसारा रक्कम स्विकारले आहे. सदर मिळकतीवर मिळकतदारा व्यतिरिक्त अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध कब्जा नसलेबाबत आणि निर्वेध व निजोखमी असल्याबाबत मिळकतदारांनी आमच्या अशिलांस हमी व खात्री दिली आहे. सदर प्लॉटजागा निर्वेध, निजोखमी असून यापुर्वी कोणासही साठेखत, इसारापावती, हस्तांतर, गहाण, दान, लीज, बोजा, बक्षीस, खरेदीखत करार, पोटगी, हक्क, अगर अन्य काणत्याही प्रकारे लिहून देवून गुंतविलेली नाही अशी खात्री व हमी आमच्या अशिलास दिलेली आहे. तरी सदरहू प्लॉटजागेवर जर कोणाचा मालकी हक्क, हिस्सा, हितसंबंध, वारसा, गहाण, दान, बक्षीस, लिज, पोटगी, हिवानामा, करार मदार, टाच, जप्ती, बोजा वगैरे काहीही असल्यास, त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासनू ७ दिवसाच्या आत योग्य त्या कायदेशीर कागदपत्रानिशी व पुराव्यानिशी लेखी वर दिलेल्या पत्यावर समक्ष भेटून आपले हरकती, तक्रारी लेखी स्वरूपात नोंदवाव्यात. जर वरील मुदतीत कोणाचेही कसलेही तक्रार, हरकत न आल्यास आमचे अशील वरील मिळकत ही निर्बंध निजोखमी असल्याचे समजून पुढील खरेदीचा व्यवहार पुर्ण करतील. तद्नंतर काणेचेही कसल्याही प्रकारची तक्रार अगर हरकत आल्यास आमचे अशिलावर व त्यांनी खरेदी घतेलेल्या मिळकतीवर बंधनकारक असणार नाही याची नोंद घ्यावी. ही जाहीर नोटीस दिली ता.१०.११.२०२४ अशिलातार्फे अँडव्होकेटस स्वाक्षरित / - अॅड. राजेंद्र मधुकर अल्ली ॲड. सौ. ज्योती राजेंद्र अल्ली ( घर नं. २८६९, जे- १ ग्रुप, विडी घरकूल, हैद्राबाद रोड, सोलापूर-५. मो. ९८९०३४६३७३) Pre-Purchase Notice All the people especially the people of city Solapur are informed by this public notice that out of Div Sub D Solapur Taluka North Solapur out of City Solapur Municipal Corporation new extension | Kasbe Solapur in the area old village no.144/1 Yansi new village no. 942 / 1 out of which known as 'Tuljabhavani Nagar' in Plot No. 25 Yancy Total area 50.18 sq.m. Or 540 sq. There are so many feet. Yasi Chatu: Boundary as follows: Purves : 10.00 m. Road West : Plot no. 48 south plot no. 26 North : 10.00 m. Road is an open plot area of ​​description Income Shri. It is owned and occupied by Umesh Ravindra Nakka and he has decided to sell the said property along with the property and right of occupancy to us and has accepted a sum of Rs. Allottees have guaranteed and assured us that the said income is not occupied by anyone other than the Allottee and that it is free and risk free. It is assured and guaranteed to us that the said plot is free from risk and has not been invested by anyone in writing, deposit, receipt, transfer, mortgage, donation, lease, encumbrance, reward, purchase agreement, alimony, rights, or in any other way. However, if anyone has any ownership right, share, interest, inheritance, mortgage, donation, prize, lease, alimony, pledge, contract, attachment, seizure, encumbrance, etc., they shall within 7 days of the publication of the said notice with the appropriate legal documents. And you should meet in person at the address given above and register your objections and complaints in written form with evidence. If there is no complaint or objection from anyone within the above period, we will consider the above restriction as a risk and complete the next purchase transaction. It should be noted that if there is any kind of complaint or objection from Kane after that, we will not be bound to the customer and the income they have purchased. This public notice was given on 10.11.2024 by Ashilatarfe and Advocates Signed / - Adv. Rajendra Madhukar Ally Adv. Mrs. Jyoti Rajendra Alli (House No. 2869, J-1 Group, Vidy Gharkul, Hyderabad Road, Solapur-5. Mo. 9890346373)