खरेदीपूर्व जाहीर नोटीस सोलापूरातील तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, डि व सब डि सोलापूर महानगरपालिका सोलापूर शहर हद्दीतील रेल्वे लाईन्स येथील सिटी सव्हें नं. ८२९८ / ९अ यांसी म्यु. पल. घर नंबर ३० याचे एकूण क्षेत्र ७५६.५४८ चौ.मी. या जागेवर बांधण्यात आलेले कंपास हाऊस या अपार्टमेंट मधील वर्णन खालीलप्रमाणेः तळमजल्यावरील फ्लॅट नं. ०९ याचे क्षेत्र ५४.७८ चौ.मी. इतके आहे. यांसी चतुः सिमा पूर्वेस पार्कींग एरिया दक्षिणेस ओपन स्पेस आऊट ऑफ सेड प्लॉट पश्चिमेस रेल्वे हॉस्पीटल उत्तरेस : प्लॉट नंबर २०३/२१ तळमजला गाळा नंबर १ याचे क्षेत्र २८.५० चौ.मी. इतके आहे. यांसी चतुः सिमा पूर्वेस पार्कंग एरिया, दक्षिणेस खुली जागा पश्चिमेस खुली जागा, उत्तरेस जीना अशा वर्णनाची वर नमूद मिळकत ही १) श्री. भाविक शशिकांत गांधी २) अर्पिता भाविक गांधी, दोघे रा. प्लॉट नंबर १३, सर्वोदय हौसिंग सोसायटी, जुना होटगी नाका, सोलापूर यांच्या स्वतंत्र मालकी व कब्जे वहिवाटीची असून सदरची मिळकत ही त्यांनी आमचे अशील श्री. प्रेमचंद मदन दळवी, रा. कंपास हाऊस अपार्टमेंट, रेल्वे लाईन, सोलापूर यांना कायम खुषखरेदी देण्याचे ठरवून त्यांच्याकडून इसारा रक्कम स्वीकारून | इसारा पावतीचा दस्त लिहून दिलेला आहे. सदर मिळकत ही निर्वेध व निजोखमी असल्याची व ती त्यांनी यापूर्वी कोणासही विक्री, ट्रान्सफर, गहाण, दान, टाच, लिज अथवा अन्य मार्गाने गुंतविलेली नाही अशी हमी त्यांनी आमच्या अशिलांना दिलेली आहे. तरी सदरहू | मिळकतीवर जर कोणाचा मालकी हक्क, हितसंबंध, कब्जा, गहाण, दान, लिज, लिन, इजमेंट राईट, कोर्टाची टाच, वित्त संस्थेचा बोजा अगर इतर बँकेचा बोजा वगैरे काही असल्यास सदर नोटीस प्रसिध्द झालेपासून ७ (सात) दिवसांचे आत खालील दिलेल्या पत्त्यावर समक्ष भेटून आपल्या हरकती, तक्रारी, लेखी स्वरुपात नोंदवाव्यात. जर वरील मुदतीत कोणाची हिला हरकत न आल्यास आमचे अशिल खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. तद्नंतर कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार अगेर हरकत आमचे अशिलावर बंधनकारक असणार नाही याची नोंद घ्यावी. ही जाहीर नोटीस दिली तारीख ०९/११/२०२४ श्री. प्रेमचंद मदन दळवी या अशिलातर्फे अॅडव्होकेटेस् स्वाक्षरित / - ॲड. आबाजी एस. वाय. बी.एस.एल.एलएल.बी., नोटरी भारत सरकार १३०/१३ ते १५ ए. सिध्देश्वर पेठ, सोलापूर मो.नं. ९७३०५४६७५६ / ९४०३०४३७९३ Public notice prior to purchase All the people of Solapur are informed by this public notice that Di and Sub Di Solapur Municipal Corporation Solapur city limits of railway lines at City Save No. 8298 / 9A Yansi Mu. Pal. The total area of ​​house number 30 is 756.548 sq.m. The description of the apartment, Compass House, built on this site is as follows: Ground Floor Flat No. 09 its area is 54.78 sq.m. That's it. Yansi Chatu: Seema East Parking Area South Open Space Out of Said Plot West Railway Hospital North : Plot No. 203/21 Ground Floor Block No. 1 Area 28.50 sq.m. That's it. Yansi Chathu: Boundary East Parking Area, South Open Space West Open Space, North Living Area The above mentioned income is 1) Shri. Bhavik Shashikant Gandhi 2) Arpita Bhavik Gandhi, both Res. Plot No. 13, Sarvodaya Housing Society, Juna Hotgi Naka, Solapur is owned and occupied independently and the said income is our Ashil Shri. Premchand Madan Dalvi, Res. Compass House Apartments, Railway Line, Solapur by deciding to give permanent lease by accepting the amount from them. A bill of lading has been written. He warrants to our clients that the said income is safe and secure and that he has not previously invested it in any way by selling, transferring, mortgaging, donating, heeling, leasing or otherwise. However, Sadrhu | If there is any ownership right, interest, possession, mortgage, donation, lease, lien, easement right, court lien, financial institution encumbrance or other bank encumbrance, etc., within 7 (seven) days from the publication of the said notice, meet in person at the address given below. Objections, complaints should be recorded in writing. If there is no objection within the above term, our agents will complete the purchase transaction. After that, it should be noted that any kind of complaint by anyone will not be binding on us. Date of issue of this public notice is 09/11/2024 Shri. Premchand Madan Dalvi Advocates by Ashila Signed / - Adv. Abaji S. Y. B.S.LL.LL.B., Notary Government of India 130/13 to 15 A. Siddheshwar Peth, Solapur Md.No. 9730546756 / 9403043793