खरेदीपूर्व जाहीर नोटीस = तमाम लोकांस या खरेदीपूर्व जाहीर नोटीसीव्दारे कळविणेत येते की, मिळकतीचे वर्णन डिझा व सब डि सोलापुर पैकी तालुका उत्तर सोलापुर पैकी शहर सोलापुर महानगरपालिका नविन हद्दवाढ मधील कसबे सोलापूर येथील जुना सव्हें नंबर १०३ व नविन सव्हें नंबर १०५ पैकी हैद्राबाद रोड़ जुळे सोलापूर भाग-२ येथील पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळ पुणे म्हाडा अल्प उत्पन्न गट या योजनेतील ३०४२ निवासी गाळे ग्रुप ए मधील निवासी गाळा नंबर २१५ याचे एकुण क्षेत्र ५०.१८ चौरस मीटर इतकी आहे. यात म्हाडा नियमाप्रमाणे लोडबेअरिंग स्वरुपात बांधकाम केलेली दोन रूम, संडास बाथरुमसह चालू स्थितीतील लाईट व नळ कनेक्शन वगैरेची सोय आहे. यांसी चतुसिमा पूर्वेस ४.५ मीटर रुंदीचा रस्ता, पश्चिमेस निवासी गाळा नंबर २०२, दक्षिणेस निवासी गाळा नंबर २१४, उत्तरेस : निवासी गाळा नंबर २१६, असे आहे. सदर मिळकत रिजवाना मो. अस्लम बागवान (बागवान) रा. विडी घरकुल, सोलापूर यांची मालकी व कब्जेवहिवाटीची असुन सदर मिळकत हि आमचे अशिलास विक्री करण्याचे ठरवून काही रक्कम स्विकारून तसा इसारा पावती व करारपत्र दस्त लिहून दिलेला आहे. व सदर मिळकत विक्री करण्यास डॉ. बिबी खन्सा म. अस्लम बागवान यांनी मान्यता दिलेली आहे. सदर मिळकत हि निर्वेध व निजोखमी असल्याची हमी व ग्वाही सदर मालकांनी आमचे अशिलांस दिलेली आहे. तरी वर नमुद मिळकतींवर कोणाचेही कसल्याही प्रकारचे, गहाण, दान, लिज, भाडेपट्टा, लिन, पोटगी, टाच, मृत्युपत्र, बक्षीसपत्र, इसारा पावती, साठेखत, करारपत्र, खरेदीखत व कोर्ट केसेस, स्टे अथवा इतर न्यायालयीन वाद, वहिवाटीचे वादाबाबत वगैरे कोणत्याही प्रकारचे हक्क व हितसंबंध असल्यास त्यांनी सदर हि जाहीर नोटीस प्रसिध्द झालेपासुन ०६ (सहा) दिवसाचे आत खालील नमुद विधिज्ञ पत्त्यावर लेखी कागदोपत्री पुराव्यानिशी आपले हरकती किंवा तक्रारी नोंदवावी. मुदतीत कोणाचही तक्रार किंवा हरकती न आल्यास आमचे अशिल पुढील खरेदीचे व्यवहार पुर्ण करतील व मुदतीनंतर कोणाचेही तक्रार अगर हरकत आल्यास आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही. तरी कोणाचेही फसगत होऊ नये म्हणुन हि जाहीर नोटीस दिली असे ता:- ०९/११/२०२४ स्वाक्षरित / - अॅड. किरण सुरेश कटकुर ऑ. ३४/२/७२, न्यु पाच्छा पेठ, सोलापूर मो. नं. ८८५७९२२९०२/८६६९०४००४५ अशिल : इम्रान शुकुर बागवान Public notice prior to purchase = All the public are informed by this pre-purchase public notice that the description of the property is that of Old Survey No. 103 and New Survey No. 105 of Town Solapur in Taluka North Solapur of Taluka Uttar Solapur of City Solapur Municipal Corporation New Boundary and New Survey No. 105 of Hyderabad Road Twin Solapur Part-2 of Pune. Housing Sector Development Corporation Pune MHADA Low Income Group 3042 Residential Gale Group A in this scheme Residential Plot No. 215 in has a total area of ​​50.18 Sq. It has two rooms constructed in load bearing form as per MHADA norms, Sanadas bathroom with functioning light and tap connection etc. Yansi Chatusima has a 4.5 meter wide road in the east, residential lane number 202 in the west, residential lane number 214 in the south, residential lane number 216 in the north. The said income Rizwana Md. Aslam Bagwan (Gardener) Res. Vidi Gharkul, Solapur is owned and occupied and the said property has been decided to be sold to us and after accepting some amount, a receipt and deed of agreement has been written. And Dr. to sell the said income. Bibi Khansa m. Approved by Aslam Bagwan. The said owners have given a guarantee and assurance to our owners that the said income is safe and secure. However, any right of any kind, mortgage, donation, lease, lease, lien, alimony, heel, will, gift, Isaara receipt, deposit, deed, purchase deed and court cases, stay or other legal dispute, possession dispute etc. And if there is a conflict of interest, they should within 06 (six) days from the publication of this public notice, the following sample lawyers You should register your objections or complaints with written documentary evidence at the address. If there is no complaint or objection within the period, our client will complete the next purchase transaction and if there is any complaint or objection after the deadline, we will not be bound to the client. However, in order not to deceive anyone, this public notice is given on:- 09/11/2024 Signed / - Adv. Kiran Suresh Katkur O. 34/2/72, New Paccha Peth, Solapur Md. No. 8857922902/8669040045 Ashil : Imran Shukur Bagwan