सावधानतेची जाहीर नोटिस तमाम लोकास कळविण्यात येते की, डि व सब डि सोलापूर पैकी ता. दक्षिण सोलापूर येथील मौजे तोगराळी येथील शेतजमीन गट नं. ९१ व ९२ या दोन्ही गटापैकी प्रतिवादीच्या हिश्याच्या जमीनीपैकी पुर्वेची जमीन यासी क्षेत्र २ एकर २० गुंठे अथवा १ हेक्टर ०० आर यांसी आकार ४ रु. ३० पैसे यासी चतुः सिमा :- पुर्वेसः बाबु राजबा मुगळे, दक्षिणेस गट नं.९० ची जमीन, पश्चिमेस ः या गटापैकी राहिलेली प्रतिवादीची जमीन, उत्तरेसः बाबु राजवा मुगळे व दगडु मारुती मुगळे यांची जमीन येणेप्रमाणे चतुः सिमेतील शेतजमीन आतील इतर तादंगनूत वस्तूसह सदर मिळकत ही १) चंद्रकांत संभाजी गायकवाड, २) श्रीकांत संभाजी गायकवाड, ३) सुनीलसंभाजी गायकवाड, ४) अशोक संभाजी गायकवाड, ५) सौ. शालन प्रेमनाथ भांगे ६) अनिल संभाजी गायकवाड यांची वडीलोपार्जित मिळकत आहे. सदर मिळकत आमचे आशिल १) राजेश हिरलाल मुगळे, २) रविंद्र हिरलाल मुगळे, ३) रमेश हिरलाल मुगळे यांची आई मयत निगम्मा हिरलाल मुगळे यांना दि.१६/०८/२००० रोजी रजि. कुलमुखत्यार दस्त क्र. १७८९/२००० लिहून दिलेले होते. तसेच आमचे आशिल यांना दि. २०/०९/२००९ रोजी साठेखत लिहून दिलेले होते. वर नमूद व्यक्ती यांनी आमचे आशिल यांना खरेदीखत देण्यास टाळाटाळ करीत होते, म्हणून सोलापूर येथील दिवाणी न्यायालयात रे.मु.७२७/२०१४ दावा दाखल केला होता. तसेच दि.२०/०९/२००९ रोजीचे साठेखत अवरुद्ध (Impond) केलेला आहे. मा. न्यायालयाने वर नमूद व्यक्ती यांना वर नमूद मिळकत न विक्री करण्याचे आदेश दि.०२/०४/२०१५ रोजी पारीत केलेला होता. तदनंतर वर नमूद व्यक्तीनी मा. प्रमुख जिल्हा न्यायालय येथे दि. कि. अपील क्र. ९१/२०१५ दाखल केले होते. परंतु सदरचे अपील मा. जिल्हा न्यायालयाने दि. | ०४/०८/२०१७ रोजी फेटाळे आहे. यावरून असे दिसते की, वर नमूद व्यक्ती यांनी वर नमूद मिळकत विक्री करण्याचा अधिकार नाही. तसेच मा. जिल्हा न्यायालय यांचा आदेश आज देखील कायम आहे. परंतु नुकतेच आमचे अशिलांना असे समजले आहे की सदर वर नमूद मिळकतीचे मालक सदर मिळकत त्रयस्थ इसमास विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याचे खात्रीशिररित्या समजले आहे. तरी या जाहीर नोटीसीने असे कळविण्यात येते की, कोणीही वर नमूद मिळकतीचे खरेदी खत अथवा इतर कराराने सदर शेती घेवू नये. सदर मिळकतीबाबत आमचे अशिलांचा व्यवहार झालेला आहे. तसेच सदर मिळकतीचा दावा प्रलंबित आहे, त्यामुळे सदर शेत जमिनीचा व्यवहार करता येणार नाही. याउपरही कोणी सदर कोणी सदर मिळकतीबाबत कोणताही व्यवहार केला तर तो करार अथवा व्यवहार आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही याच नोंद घ्यावी. कोणाचीही फसगत होवू नये म्हणून ही सावधानतेची जाहिर नोटीस प्रसिध्द केली. ही सावधानतेची जाहीर नोटीस दिली ता. ०८/११/२०२४ ॲड. सागर तानजी पवार कार्यालय पत्ता-चेवर नं. ३३ जिल्हा न्यायालय, आवार सोलापूर ४१३००१ मो. नं. ९८५०२१३१८४/८९९९८५६४४८ अशिला तर्फे अॅडव्होकेट Public notice of caution All people are informed that out of Di and Sub Di Solapur. Agricultural land at Mauje Tograli, South Solapur, Group no. Out of both groups 91 and 92, out of the defendant's share of land, the former land area is 2 acres 20 guntas or 1 hectare, 00 acres, size 4 Rs. 30 Paisa Chatu: Boundary:- East: Babu Rajba Mugle, South: Land of Group No.90, West: Defendant's land remaining from this group, North: Babu Rajwa Mugle and Dagdu Maruti Mugle's land as coming from Chatu: The said income along with other related things within Chatu: boundary. ) Chandrakant Sambhaji Gaikwad, 2) Shrikant Sambhaji Gaikwad, 3) Sunil Sambhaji Gaikwad, 4) Ashok Sambhaji Gaikwad, 5) Mrs. Shalan Premnath Bhange 6) Anil Sambhaji Gaikwad has inherited income. The said income to our subjects 1) Rajesh Hirlal Mugle, 2) Ravindra Hirlal Mugle, 3) Ramesh Hirlal Mugle's mother late Nigamma Hirlal Mugle on 16/08/2000 Reg. Kulmukhtar Dast no. 1789/2000 was prescribed. Also to our follower. Deposit letter was written on 20/09/2009. The above mentioned person was reluctant to give purchase money to our client, so a suit RE.MU.727/2014 was filed in the civil court at Solapur. Also, the deposit dated 20/09/2009 has been blocked. Hon. The court had passed an order on 02/04/2015 not to sell the above mentioned income to the above mentioned person. After that the above mentioned person Hon. At the Chief District Court dt. that Appeal no. 91/2015 was filed. But the said appeal Hon. District Court dt. | Dismissed on 04/08/2017. From this it appears that the aforesaid person has no right to sell the aforesaid income. Also Hon. The order of the District Court remains in force even today. But recently our client has come to know that the owner of the above mentioned property is trying to sell the said property to a third party. However, by this public notice, it is hereby notified that no person shall acquire the said farm by purchase lease or other agreement of the above mentioned income. Regarding the said income, we have been dealt with ashil. Also, the said income claim is pending, so the said farm land cannot be transacted. In addition to this, it should be noted that if anyone makes any transaction regarding the said income, that agreement or transaction will not be binding on us. This cautionary public notice is published so as not to deceive anyone. This cautionary public notice was given. 08/11/2024 Adv. Sagar Tanji Pawar OFFICE ADDRESS-CHEWAR NO. 33 District Court, Awar Solapur 413001 Md. No. 9850213184/8999856448 Advocate by Ashila