जाहीर नोटीस सोलापूर येथील तमाम लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, मिळकतीचे वर्णनः- डि. व सब डि. सोलापूर पैकी तालुका उत्तर सोलापूर पैकी कसबे सोलापूर येथील जुना सव्हें नंबर १४९/१ब नवीन सव्हें नंबर १४७/९/ब/१ यापैकी पूर्व दक्षिण कोपऱ्याची यांसी क्षेत्र २ एकर २० गुंठे इतके आहे. यावर बांधण्यात आलेले खतीब नगर मधील जागा बिल्डींगचे नांव जे, फ्लॅट नं. ००३, सिरीयल नं. ७५, सो.म.पा. मिळकत क्रं. ७०८००१ मजला- तळमजला, कारपेट क्षेत्र ३९.८३ चौ.मी., बिल्टअप क्षेत्र ४८.७७ चौ.मी. यांसी चतुः सिमाः पूर्वेस फ्लॅट नं. ००४, पश्चिमेस कॉलनी रोड, दक्षिणेस- बिल्डींग स्टेअर केस, उत्तरेस- कॉलनी रोड. वर नमूद मिळकत ही अ. हाफीज अ. जलील यांच्या मालकी व वहिवाटीची असून सदर मिळकत ही अकिल अहमद नगारची यांच्या कुटूंबियांना विक्री करण्याचे ठरवलेले आहे. परंतू सदर मिळकतीचा मूळ खरेदी दस्त नं. २१५२/२०१७ या खरेदी दस्ताचे मूळ कागदपत्र हे गहाळ झालेले असून त्यांनी एम. आय. डी. सी. पोलीस ठाणे येथे गहाळ रजि.नं. ४०५/२०२४ दि. २९/११/२०२४ प्रमाणे नोंद करून गहाळ दाखला घेतलेला आहे. सध्या मूळ कागदपत्रे अ. हाफिज अ. जलील शेख यांच्याकडे नसल्याचे हमी व खात्री दिली आहे. तरी वरील नमूद मिळकतीवर कोणाचाही मालकी, साठेखत, लीज, जप्ती, टांच, गहाण, कर्ज, दान, खरेदीखत, बक्षिस, पोटगी, बोजा, कब्जा, कोर्ट केसेस व इतर कोणत्याही प्रकारचा हक्क - हितसंबंध असल्यास ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून पंधरा (१५) दिवसाच्या आत खालील पत्त्यावर लेखी कागदपत्रे व पुरावा घेवून समक्ष भेटून आपल्या हक्काबाबत खात्री करून द्यावी. मुदतीत कोणाचीही तक्रार व हरकत न आल्यास आमचे अशिल सदर मिळकतीचा खरेदीखताचा व्यवहार पूर्ण करुन घेतील. मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास वर नमूद मिळकतीवर बंधनकारक राहणार नाही, याची नोंद घ्यावी. ही खरेदीपूर्व जाहीर नोटीस दिली ता. ०६/१२/२०२४. सही/- श्री. रामपुरे इ. एम. श्री. रामपुरे एस. इ. अॅडव्होकेट्स हॉटेल प्रियांका बिल्डींग, सिध्देश्वर पेठ, सिव्हील कोर्ट समोर, सोलापूर. मो.नं. ८६००९५७७८६/८६५७०५७०२४. अशिला तर्फे अॅडव्होकेट Public notice All the people of Solapur are informed by this public notice that, Description of Income:- D. And Sub D. Out of Solapur Taluka North Solapur Old Survey No. 149/1B of Kasbe Solapur New Survey No. 147/9/B/1 East South Corner Yansi Area is 2 Acres 20 Guntas. The name of the building in Khatib Nagar constructed on it is J, Flat no. 003, serial no. 75, So.M.Pa. Income no. 708001 Floor- Ground Floor, Carpet Area 39.83 sq.m., Builtup Area 48.77 sq.m. Yansi Chatu: Sima: East Flat No. 004, West Colony Road, South- Building Stair Case, North- Colony Road. The above mentioned income is a. Hafiz A. It is owned and occupied by Jalil and the said property is decided to be sold to the family of Akil Ahmad Nagarchi. But the original purchase document of the said income no. The original document of the purchase order 2152/2017 is missing and he M. i. D. C. Missing at Police Station Reg.No. 405/2024 dt. The missing certificate has been registered as on 29/11/2024. Presently original documents a. Hafiz A. It has been guaranteed and assured that Jalil Sheikh does not have it. However, if anyone has ownership, deposit, lease, seizure, mortgage, mortgage, loan, donation, purchase, reward, alimony, encumbrance, possession, court cases and any other kind of right - interest on the above mentioned income, fifteen (15) from the date of publication of this public notice. Within a day, take written documents and evidence to the following address and meet in person to confirm your rights. If there is no complaint or objection within the deadline, our client will complete the transaction of purchase of the said income. It should be noted that if there is no objection within the deadline, the above mentioned income will not be binding. Public notice was given before this purchase. 06/12/2024. Signature/- Mr. Rampure etc. M. Mr. Rampure S. etc. Advocates Hotel Priyanka Building, Siddheshwar Peth, Opposite Civil Court, Solapur. Mo.No. 8600957786/8657057024. Advocate by Ashila