खरेदीपूर्व जाहीर नोटीस तमात लोकांस विशेषता: शहर सोलापूर व दक्षिण सोलापूर येथील रहिवाश्यांना कळविण्यात येते की, १) मिळकतीचे वर्णन :- डिस्ट्रिक्ट व सब डिस्ट्रिक्ट पैकी सोलापूर म.न.पा. सोलापूर शहर हद्दीबाहेरील ता. दक्षिण सोलापूर पैकी कुंभारी ग्रामपंचायत हद्दतील गट नं. ५१८८४ यापैकी नियोजीत 'चंद्रोदय नगर' मधील प्लॉट नंबर १७२ या प्लॉटचे हद्द पूर्वपश्चिम २५ फुट व दक्षिणोत्तर २० फुट असे एकूण क्षेत्र ४६.४६ चौ.मी. अथवा ५०० चौ. फुट इतकी जागा असुन सदर जागेत (३) तीन खोल्या, संडास बाथरुम ही संपुर्ण विटावाळू सिमेंटमध्ये लोडबेरींग बांधकाम केलेला असुन लाईट व नळ कनेक्शनसह मिळकत वासी चतुःसीमा खालीलप्रमाणेः पुर्वेस रस्ता, पश्चिमेस रस्ता - दक्षिणेस प्लॉट नं. १७१, उत्तरेस खुली जागा येणेप्रमाणे चतुःसीमेतील प्लॉट जागा त्यातील दगड, माती वगैरे तदंगभूत वस्तूंसह, मालकी व कब्जेवहिवाटीचे हक्कासह. २) वर कलम १ मध्ये नमूद केलेली मिळकत ही सौ. भाग्यश्री अंबादास पगड्याकुल राहणार २७, निलम नगर, भाग-४, मजरेवाडी, सोलापूर यांचे मालकीच असून त्यांनी आमचे अशिलांना कायम खुषखरेदी देण्याचे मान्य व कबूल करुन आमचे अशिलाकडून इसारा म्हणून काही रक्कम स्विकारुन वर नमूद मालकांनी आमचे अशिलास इसारा करारपत्र लिहून दिलेली आहे. सदरची मिळकत ही निवैध व निजोखमी असल्याची हमी व खात्री वर नमूद मिळकतीचे मालकांनी आमचे अशिलांना दिलेली आहे. (३) तरी या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, वर कलम १ मधील नमूद केलेल्या मिळकतीमध्ये कोणाचाही कसल्याही प्रकाराने हक्क दावा, लिज, गहाण, दान, बक्षिस, खरेदी-विक्री, पोटगी, साठेखत, गहाणखत, वित्तीय संस्थेचा बोजा वगैरे स्वरुपाचा कोणत्याही प्रकाराने हक्क व हितसंबंध असल्यास त्यांनी ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ७ दिवसांच्या आत लेखी कागदोपत्री पुराव्यासह आपली लेखी हरकत आमचे खालील पत्यावर नोंदवावी. जर सदर मुदतीत कोणाचीही कसल्याही प्रकारने हरकत न आल्यास किंवा कोणाची असल्यास ती त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिले असे समजून आमचे अशिल सदर वर कलम १ मध्ये नमूद केलेली मिळकत ही निवैध व निजोखमी आहे. असे समजून खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर कोणाचीही कसल्याही प्रकाराने तक्रार चालणार नाही कळावे. ही जाहीर नोटीस दिली ता. ०७/१२/२०२४. सही/- अॅड. सागर एस. बासुतकर रा. १६१४, कुचन नगर, दाजी पेठ, सोलापूर, मो.नं. ७५०७५४७५६७ Public notice prior to purchase ATTRIBUTION TO TAMAT PEOPLE: Residents of City Solapur and South Solapur are hereby informed that, 1) Description of income :- Out of district and sub district Solapur M.N.P. Outside Solapur city limits Kumbhari Gram Panchayat of South Solapur Group No. 51884 out of which plot number 172 in planned 'Chandrodaya Nagar' has a total area of ​​46.46 sq.m. Or 500 sq. feet area and the said premises have (3) three rooms, bathroom, all with load bearing construction in brick, sand and cement, with light and water connection. - South Plot No. 171, open space to the north The plot area within the quadrangle, including stones, soil, etc., along with the right of ownership and possession. 2) The income mentioned in Clause 1 above is Mrs. Bhagyashree Ambadas residing at Pagdyakul 27, Neelam Nagar, Part-4, Majrewadi, Solapur is the owner and he has agreed and agreed to pay Khushkharedi to our Ashila for ever and accepted some amount as Isaara from our Ashila and the above mentioned owners have written the Isaara Deed to our Ashila. Owners of above mentioned incomes have given assurance and assurance to our clients that the said incomes are illegal and risky. (3) However, by this public notice, it is hereby notified that no right of any person whatsoever in the form of claim, lease, mortgage, donation, prize, purchase and sale, alimony, deposit, mortgage, encumbrance of financial institution etc. And if there is conflict of interest, they should register their objection in writing along with documentary evidence within 7 days from the publication of this public notice to our address below. If no one objected in any way within the said period or if anyone did, it is assumed that they willfully waived the income mentioned in Clause 1 above, our client is invalid and liable. By understanding this, they will complete the purchase transaction. It should be known that after that no one will be able to complain in any way. This public notice was given on 07/12/2024. Signature/- Adv. Sagar S. Basutkar Res. 1614, Kuchan Nagar, Daji Peth, Solapur, Mo.No. 7507547567