खरेदी पूर्व जाहीर नोटीस तमाम जनतेला या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, मिळकतीचे वर्णन - डि। व सब डि॥ सोलापूर, तालुका अक्कलकोट पैकी मौजे कोन्हाळी, ता. अक्कलकोट जि. सोलापूर येथील जिरायत शेतजमिन गट नं. ५७ / २ याचे एकुण क्षेत्र हे १ आर ६७ यांसी आकार रु. २ पैसे ००ही संपूर्ण शेतजमिन असून, यांसी चतु:सिमा- पूर्वेस गट नं. ६० पश्चिमेस गट नं. ५६ दक्षिणेस गट नं. ५८ उत्तरेस गट नं. ५७/१ - येणेप्रमाणे चतुःसीमेतील जिरायत शेतजमिन सदरहू शेतजमिन, त्यातील दगड, माती, बांध, बंधारा, झाड, झुडुप, ऊरळया व आतील तदंगभूत वस्तुसह व माझे मालकी हक्काचे व वहिवाटीचे, इजमेंटचे सर्व हक्कासह. वर नमूद वर्णनाची जिरायत शेतजमिन नबीरसुल नबीरसुल पीरसो बागवान व इतर यांचे मालकीची असून, त्यांनी सदरची वर नमूद मिळकत आमचे अशिलांना कायम खुषखरेदी देण्याचे कबूल करुन आमचे अशिलांकडून इसारा रक्कम स्विकारुन सदरची मिळकत आमचे अशिलांना खरेदी देण्याचे ठरविले आहे. याप्रमाणे आमचे अशिल सदरची मिळकत लवकरच खरेदी करणार आहेत. सदरची मिळकत ही निर्वेध व निजोखमी असल्याची खात्री त्यांनी आमचे अशिलांना दिलेली आहे. तथापी सदर मिळकतीवर कोणाचीही गहाण, लिज, लीन, पोटगी, दान, टांच, जप्ती वा अन्य कोणत्याही स्वरुपाचा हक्क, हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झालेपासून ७ दिवसांचे आत आमचे खालील पत्यावर समक्ष येऊन लेखी स्वरुपात आमची खात्री पटवून द्यावी. सदर मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास सदरची मिळकत हि संपूर्णपणे निर्वेध व निजोखमी असल्याचे गृहित धरुन आमचे अशिल खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. तद्नंतर कोणाचीही कसलीही हरकत, तक्रार चालणार नाही. ही जाहीर नोटीस दिली तारीख ०५/१२/२०२४. - सही/- अॅड. सलाम मोहम्मदसाब बगलुर B.A., LL.B., M.S.W. D.M.CJ. ॲडव्होकेट ऑफीस पत्ता. गाळा नं. १०, पहिला मजला, दारुस्सलाम अपार्टमेंट, सिध्देश्वर पेठ, सोलापूर. मो. ९८६००९४५९६ Pre-Purchase Notice All the public is informed by this public notice that the description of income - Di. And all Mauje Konhali of Solapur, Taluka Akkalkot, Akkalkot Dist. Cultivated agricultural land in Solapur Group no. 57 / 2 Total area is 1 r 67 yancy size Rs. 2 paise 00 is also the entire agricultural land, Yansi Chatu: Sima- east group no. 60 West Group No. 56 South Group No. 58 North Group No. 57/1 - The arable farm land in the four boundaries, including the said farm land, stones, soil, dams, embankments, trees, bushes, grasses and internal contents and all rights of ownership and occupancy, easements therein. The arable land of the above description is owned by Nabirsul Nabirsul Peerso Bagwan and others, and they have agreed to give the above mentioned income to our subjects forever and have accepted the Isara amount from our subjects and decided to purchase the said income to our subjects. In this way, our client is going to purchase the said income soon. He has assured our clients that the said income is safe and secure. However, if anyone has any mortgage, lease, lien, alimony, donation, encroachment, confiscation or any other form of right or interest on the said income, they should come before us at the following address within 7 days from the publication of this notice and convince us in writing. If there is no objection within the said period, our agents will complete the purchase transaction assuming that the said proceeds are completely risk-free. After that, anyone's objection or complaint will be processed no This public notice is dated 05/12/2024. - Signature/- Adv. Salam Mohammadsaab Baglur B.A., LL.B., M.S.W. D.M.CJ. Advocate Office Address. Strain No. 10, 1st Floor, Darussalam Apartment, Siddheshwar Peth, Solapur. Md. 9860094596