खरेदीपूर्व जाहीर नोटीस तमाम लोकांना या जाहीर नोटीस द्वारे कळविण्यात येते कि. १) मिळकत वर्णन : जिल्हा सोलापूर व उपजिल्हा ता. उत्तर सोलापूर भाग सोलापूर पैकी, शहर सोलापूर मधील म. न. पा. हद्दवाढ भागातील मौजे प्रताप नगर, स. नं./गट नं. ६९/१ हिंगलाज विहार मधील प्लॉट नं. १३३ याचे क्षेत्र १७.५२ चौ. मी असून (६१८७.९६ स्केवर फूट) असे आहे . प्लॉट नं. १३३ याचे चतुःसीमा येणे प्रमाणे:- पूर्वेस :- प्लॉट नं. ११७ पश्चिमेस :- प्लॉट नं. १३४ दक्षिणेस :- खुली जागा उत्तरेस :- मुख्य रस्ता 2) वर नमूद मिळकत ही हिंगलाज डेव्हलपर्स प्रा. लि. यांचे तर्फे चेअरमन रमेश व्यंकटस्वामी आणि दिपक कृष्णात आकुडे यांच्या मालकीचे आहे. 3) वर नमूद प्लॉट जागा ही आमचे अशील इंद्रजीत सुनील टेकाळे आणि विश्वजीत सुनील टेकाळे यांनी कायम खुश खरेदी खताने विकत घेण्याचे ठरले असून सदरची प्लॉट जागा हि निर्वेध व निजोखमी आहे, याची हमी वर मिळकत दार यांनी आमच्या अशिलास दिलेली आहे. तथापि वर नमूद प्लॉट जागेवर इतर कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक्क, बोजा, गहाणखत, दान, वहिवाट, कुलमुख्तियार पत्र, दिवाणी वाद, इजमेंटरी राईट असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झालेपासून सात दिवसाच्या आत आम्हास कागदोपत्रानिशी कळवावे त्यानंतर कोणत्याही, कसल्याही प्रकारची तक्रार, हरकत आल्यास ती आमच्या अशिलावर अगर प्लॉट जागेवर बंधनकारक राहणार नाही, याची नोंद घ्यावी. हि जाहीर नोटीस दिली ०६/१२/२०२४ सही/- अॅड. विश्वास अं. शिंदे B.A. LL.B. शॉप नं. ६, सिटी कॉर्नर, सरस्वती चौक, सोलापूर. मो. ९३२५०२३९४९ Public notice prior to purchase All the people are informed by this public notice that 1) Income Description: District Solapur and Upazila Ta. Of North Solapur Part Solapur, City Solapur Mt. No. Pa. Fun in the restricted area Pratap Nagar, s. No./Group No. 69/1 in Hinglaj Vihar Plot no. 133 has an area of ​​17.52 sq. I am (6187.96 square feet) and it is . Plot no. 133 as follows:- East :- Plot no. 117 West :- Plot no. 134 South :- Open space North :- Main road 2) The above mentioned income is Hinglaj Developers Pvt. Ltd. It is owned by Chairman Ramesh Venkataswamy and Deepak Krishnat Akude. 3) The above mentioned plot land has been decided to be purchased by our Ashil Indrajit Sunil Tekale and Vishwajit Sunil Tekale on a permanent purchase basis and the said plot land is free and risk free, the above Income Dar has given to our Ashil. However, if anyone else has any kind of right, encumbrance, mortgage, donation, occupation, Kulmukhtiar letter, civil suit, easement right on the above mentioned plot, we should inform us in writing within seven days from the publication of the said notice. If the plot will not be binding on the place, it should be noted. This public notice was given on 06/12/2024 Signature/- Adv. Faith no. Shinde B.A. LL.B. Shop No. 6, City Corner, Saraswati Chowk, Solapur. Md. 9325023949