खरेदीपूर्व जाहीर नोटीस तमाम लोकांस विशेषतः उत्तर सोलापूर व सोलापूर येथील लोकांस कळविण्यात येते की, मिळकतीचे वर्णन : डिस्ट्रीक्ट व सब डिस्ट्रीक्ट सोलापूर पैकी ता. उत्तर सोलापूर पैकी, महानगरपालिकेच्या हद्दवाढ भागातील कसबे सोलापूर येथील जुना सव्र्व्हे नं. १७६/१ यांसी नवीन सव्र्व्हे नं. १६७/१ यापैकी प्लॉट नं. १६० व १६२ याचे प्रत्येकी प्लॉटचे क्षेत्र ५०० चौ. फुट याप्रमाणे दोन्ही प्लॉटचे क्षेत्र एकूण १००० चौ. फुट अथवा ९२.९३ चौ.मी. यांसी चतुःसीमा पुर्वेस प्लॉट नं. १६३ व १६१, दक्षिणेस : प्लॉट नं. १६४, पश्चिमेस रस्ता, उत्तरेस : प्लॉट नं. १५८, अशी मिळकत. P सदरची मिळकत ही शाम सिद्राम बंदपट्टे यांचे मालकीची असून, सदरहु मालकांनी वर नमुद मिळकतीबाबत आमचे अशिल श्री. प्रशांत रामलाल भोसले व श्री. श्रीनिवास रामलाल भोसले यांचेसोबत साक्षीदारासमक्ष वर नमुद मिळकत खरेदी देणेबाबत करार करुन इसारापावती देखील करुन दिलेली आहे व त्यापोटी साक्षीदारासमक्ष रक्कम | देखील स्विकारलेली आहे. तरी या जाहीर नोटीसीने तमाम लोकांना कळविण्यात येते की, वर नमुद मिळकतीवर कोणाचीहि, जप्ती, टाच, दान, गहाण व न्यायालयीन वाद अगर अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध असल्यास ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून सात (७) दिवसाच्या आत खालील पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यानिशी समक्ष येवून भेटावे. मुदतीत कोणाचीहि हरकत न आल्यास सदरची मिळकत निर्वेध व निजोखमी आहे असे समजून आमचे अशिल वर | नमुद मिळकत खरेदी करतील. मग त्यानंतर कोणीही तक्रार व कसल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध सांगितल्यास तो आमच्या अशिलावर, त्यांच्या हक्कावर व मिळकतीवर मुळीच बंधनकारक राहणार नाही. ही जाहीर नोटीस दिली ता.०६/१२/२०२४. सही/- अॅड. विजय अर्जुन गुंड (अॅडव्होकेट) पत्ता- १४९ / ९२३, गंगाधर नगर, सुतमिलच्या पाठीमागे, अक्कलकोट रोड, सोलापूर मो.नं. ९६७३२०६४०३ अशिलातर्फे अॅडव्होकेट Public notice prior to purchase All the people especially the people of North Solapur and Solapur are informed that, Description of Income : Out of District and Sub District Solapur Out of North Solapur, Old Survey No. of Kasbe Solapur in Municipal Corporation Extension Area. 176/1 YANSI NEW SURVEY NO. 167/1 out of which plot no. Each plot area of ​​160 and 162 is 500 sq. ft. Total area of ​​both the plots is 1000 Sq. feet or 92.93 sq.m. Yansi Chathusima Purves Plot no. 163 & 161, South : Plot no. 164, WEST ROAD, NORTH: PLOT NO. 158, such income. P The said income is owned by Sham Sidram Bandpatte, and the said owners have asked our client Shri. Prashant Ramlal Bhosle and Shri. An agreement has been made with Srinivas Ramlal Bhosle regarding the purchase of the above mentioned income and a receipt has also been issued and for that the amount before the witness | Also accepted. However, by this public notice, all people are informed that if there is any right, interest, seizure, attachment, donation, mortgage and litigation or any other kind of right, interest on the above mentioned income, within seven (7) days from the publication of this public notice, by appearing with documentary evidence at the address below. to meet If there is no objection within the term, our client will assume that the said income is safe and secure. Namud will buy income. After that, if anyone makes a complaint and any kind of right, interest, it will not be binding on our client, their rights and income. This public notice was given on 06/12/2024. Signature/- Adv. Vijay Arjun Gund (Advocate) Address- 149 / 923, Gangadhar Nagar, Behind Sutmil, Akkalkot Road, Solapur Md.No. 9673206403 Advocate by Ashila