जाहीर नोटीस तमाम लोकांना विविध संस्थांना, पतसंस्थांना बँकांना, भुसंपादन कार्यालये व शेख अकरम शेख हुसेन, रा. शाहुनगर, हुसेन ऑटो जवळ, जळगांव ता. जि. जळगांव यांना त्यांच्या वारसांना कुटुंबातील सर्व सदस्यांना मिळकतीच्या उताऱ्यातील इतर घटकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, १) तुकडी जिल्हा जळगांव पोट तुकडी तालुका जळगांव पैकी शहर गांव येथील जळगांव शहर महानगरपालिका यांचे शहर जळगांव येथील शेत सव्हें नं. ३२८/२/२/२ मधील प्लॉट नं. ८२ (ब्याऐंशी) याचे क्षेत्र १०३.५४ चौ.मी. (१८६८ चौ. फुट) येणेप्रमाणे प्लॉट मिळकत तद्गत वस्तुसदा २) वर उल्लेख केलेली प्लॉट मिळकत शेख अकरम शेख हुसेन यांच्या मालकीची तावे व कब्जे उपभोगातील मिळकत आहे. वर उल्लेख केलेली मिनि निजखमी व बोजे विरहीत असून कायम मालकी हक्काने विक्री करणेचा संपूर्ण हक्क व अधिकार असल्याबाबतचा भरवसा व खात्री शेख अकरम शेख हुसेन यांनी आमचे अशिलांना दिलेला आहे व शेख अकरम शेख हुसेन हे लवकरच सक्षम अधिकारी यांच्याकडुन अकृषिक वापर अनुज्ञेय आदेश व सनद मिळवून घेणार आहेत. शेख अकरम शेख हुसेन यांचे म्हणण्यावर विश्वास ठेवून आमच्या अशिलांनी त्यांच्यासोबत वरील मिळकत विकत घेण्याचा सौदा केलेला असून सक्षम अधिकारी यांच्याकडून परवानगी मिळताच लवकरच सदर मिळकत आमचे अशिल शेख अकरम शेख हुसेन यांचेकडून नोंदणीकृत खरेदीखताने खरेदी करून घेणार आहेत. त्यापूर्वी तमाम जनतेस, विविध संस्था, बँका, भुसंपादन कार्यालये व विक्री करणार शेख अकरम शेख हुसेन यांना व त्यांचे वारस व कुटुंबातील सदस्यांचे, मिळकतीच्या उताऱ्यातील इतर घटकांचे अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीचे काही एक म्हणणे, मागणे वा हरकती राहू नये म्हणून त्यांना या जाहीर नोटीसीने कळवण्यात येते की, वर सविस्तर वर्णन केलेल्या प्लॉट मिळकतीबाबत ज्या कोणाचाही कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क, ताया, करना, हितसंबंध तबदिली संबंधातील दस्तऐवज, करारनामा, सौदापावती, वापर वहिवाट, लीज भाडे, पोटगी, गहाण, मुखत्यारनामा, दावेकाटे, कोर्ट कचेरी, अन्य काही वाद-विवाद, तंटा वगैरे असल्यास संबंधित व्यक्तींनी खालील सही करणार यांचेकडे सदरहू नोटीस प्रसिद्ध झालेपासून (७) सात दिवसापर्यंत प्रत्यक्ष भेटून या कायदेशीर हक्काचे कागदपत्र दाखवून फक्त साथै हरकतीचे उत्तर न देता त्यांच्या असलेल्या हक्काबाबत समाधान करून दयावे. याप्रमाणे नोटीस प्रसिद्ध झालेपासून वर उल्लेख केलेल्या ७ दिवसांच्या मुदतीत कोणीही खाली सही करणार यांना कायदेशीर व योग्य त्या कागदपत्रांसह प्रत्यक्ष त्यांच्याकडे न आल्यास या कायदयाने असलेल्या हक्काबाबत समाधान करण्यास असमर्थ ठरल्यास आमचे अशिल सी. मीता रंगनाथ कावरा रा ट नं. २०३, दुसरा माळा, आदित्य ब्रिज पार्क, रामानंद, अभियंता कॉलनी, जळगांव ता. जि. जळगांव ह्या वर उल्लेख केलेली मिळकत निर्बंध, वेजेविरहीत व कोणतीही जोखीम नसणारी आहे असे समजून शेख अकरम शेख हुसेन, रा. जळगांव यांच्याकडुन नोंदलेल्या खरेदीखतान्वये विकत घेतील व त्यानंतर जर कोणीही कोणत्याही प्रकारे हरकत घेतल्यास ती हरकत आमच्या अशिलांवर बंधनकारक राहणार नाही. काही जाहीर नोटीस दिली असे. जळगांव दिनांक २९/११/२०१३ सही जाहीर नोटीस देणार प्रसिध्द करणार (सौ. मीता रंगनाथ कावरा) सदरची जाहीर नोटीस आमचे अशिलांनी दिलेल्या माहीती व कागदपत्रांवरून आज रोजी अशिलांचे खाने प्रसिध्दीस दिली असे. सही/- अॅड. दीपक एन. फाफट गोरी रेसिडेन्सी फ्लैट नं. २, चैत्रवन कॉलनी, महावळ, जळगांव, ता. जि. जळगांव मोबा. ९४०३२९९३०२, ९९२२३५८६७६ Public notice All the people to various institutions, credit institutions to banks, land acquisition offices and Sheikh Akram Sheikh Hussain, Res. Shahunagar, Near Hussain Auto, Jalgaon Dist. Jalgaon to his heirs to all members of the family to other entities in the income statement is hereby notified that, 1) District Jalgaon Sub Division Taluka Jalgaon City of Jalgaon Municipal Corporation City of Jalgaon Shet Saven no. 328/2/2/2 in Plot No. 82 (eighty two) has an area of ​​103.54 sq.m. (1868 Sq. Ft.) plot income as per item 2) The plot income referred to above is the usufruct and usufructuary income owned by Sheikh Akram Sheikh Hussain. Shaikh Akram Shaikh Hussain has given assurance and assurance to our subjects that the above mentioned mini is free from encumbrances and has full right and authority to sell with perpetual ownership and Shaikh Akram Shaikh Hussain will soon obtain non-agricultural use permit order and charter from the competent authority. . Believing in the words of Sheikh Akram Sheikh Hussain, our clients have made a deal with him to buy the above income and soon after getting permission from the competent authority, our clients will purchase the said income from Sheikh Akram Sheikh Hussain through a registered deed of sale. Before that, all the public, various institutions, banks, land acquisition offices and Sheikh Akram Sheikh Hussain, who will sell the land, and his heirs and family members, other members of the income statement or any other person, are informed by this public notice not to make any statement, demand or objection. that, Any right of title, deed, deed, transfer of interest, agreement, deed, usufructuary, lease rent, alimony, mortgage, power of attorney, claim, court office, any other dispute, dispute of any kind with respect to the plot income detailed above. If so, the concerned persons should personally meet the undersigned within (7) seven days from the publication of the said notice and show the document of this legal right and satisfy them about their right without replying to the objection. Accordingly, if any of the undersigned does not come to him personally with the legal and proper documents within the above mentioned period of 7 days from the date of publication of the notice, if he is unable to satisfy his right under this law, our client C. Meeta Ranganath Kawra Road No. 203, Second Mala, Aditya Bridge Park, Ramanand, Engineer Colony, Jalgaon Dist. Shaikh Akram Shaikh Hussain, Res. Jalgaon will purchase the registered purchase price and thereafter if any objection is made in any way, such objection shall not be binding on our customers. Some public notices were given. Jalgaon Dated 29/11/2013 Signature will give public notice By (Ms. Meeta Ranganath Kawra) The said public notice was published by the accused today based on the information and documents provided by the accused. Signature/- Adv. Deepak N. Faft Gori Residency Flat no. 2, Chaitravan Colony, Mahawal, Jalgaon, Tel. Dist. Jalgaon Moba. 9403299302, 9922358676