जाहीर नोटीस तमाम लोकांना, वित्तीय संस्थांना, सहकारी पतपेढ्या, बँका, शासकीय निमशासकीय संस्था विशेष करून १) संजय रमेशचंद्र दायमा, रा. घर नं.८९, शनिपेठ, जळगाव, २) श्रीमती कविता रामचंद्र चव्हाण, रा. प्लॉट नं.१५, सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा, जळगाव यांना व त्यांचे कायदेशीर वारसदार व हितसंबंधितांना सदरच्या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते ते खालील प्रमाणे, मौजे मन्यारखेडा शिवारातील शेत गट नं. ४४९ मधील प्लॉट नं.६६, याचे एकुण क्षेत्र१.८० चौ.मी. यासी चतु:सिमा पूर्वेस रोडरस्ता, पश्चिमेस प्लॉट नं.७६, उत्तरेस प्लॉट नं.६७, दक्षिण- प्लॉट नं. ६५. येणेप्रमाणे चतुः सिमेतील प्लॉट मिळकतीचे आतील जमिन, दगड, माती, झाडे, झुडपे व पूर्वापारचा जाणे-येण्याचा रस्ता व तंदगभूत वस्तू सह वर नमूद केलेली शेत मिळकत ही १) संजय रमेशचंद्र दायमा, २) श्रीमती कविता रामचंद्र चव्हाण यांचे सामाईक मालकीची वहिवाटीची व प्रत्यक्ष ताब्यातील व कब्जे उपभोगातील आहे. आमचे अशिलास त्यांचेकडून पूर्ण मालकी हक्काने विकत घ्यावयाची आहे. त्यानुसार त्यांनी आमचे अशिलास सौदा पावती करून देवून, त्यांना खरेदी करून देणेसाठी रक्कम बयाणा दिलेली आहे. सदर मिळकत ही निर्वेध व बोजे विरहीत आहे असा विश्वास व भरवसा त्यांनी आमचे अशिलांस दिलेला आहे. तरी सर्वांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, सदर मिळकतीसंबंधी कोणाचाही काहीही हक्क, हितसंबंध, बोजा, तारण, गहाण, तबदिल, जप्ती, जामिनकी, कर्ज प्रकरण, वाटणी, वारसा हक्कसंबंध, मृत्यूपत्र, जागेच्या दिशा व सिमा क्षेत्र वगैरे बाबत कुठलाही हक्क दावा, अधिकार वगैरे असल्यास खाली सही करणार यांच्याकडे ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ७ (सात) दिवसांचे आत समक्ष भेटून कागदपत्रे दाखवून त्यांचे समाधान करावे, तसे न केल्यास कोणाचा असलेला हक्क त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे व सदरची मिळकत निर्वेध, बोजेविरहीत व क्लिअर मार्केटेबल टायटलची आहे असे समजून आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण करतील. मग तद्नंतर सदर मिळकतींबाबत कोणाचीही कोणतीही तक्रार आमचे पक्षकारावर बंधनकारक राहणार नाही, ही जाहीर नोटीस पक्षकाराच्या खचनि दिली असे. सदरची नोटीस पक्षकाराने दिलेल्या कागदपत्र व खात्री दिल्यावरून, माहितीवरून आमचे मार्फत दिली आहे. जळगांव दिनांक ३०/११/२०२३ सही /- (ॲड. दिपकराज एस. खडके ) चेंबर नं.५६, अॅडव्होकेट चेंबर्स, शाहु महाराज कॉम्प्लेक्स, शाहुनगर, जळगांव मो.नं. ९४२२२७७०७९/९४०५६२४९१२ Public notice To all the people, financial institutions, cooperative credit funds, banks, government semi-government organizations especially 1) Sanjay Rameshchandra Dayma, Res. House No.89, Shanipeth, Jalgaon, 2) Mrs. Kavita Ramchandra Chavan, Res. PLOT NO.15, CENTRAL BANK COLONY, PIMPRALA, JALGAON and their legal heirs and interested parties are informed by the said public notice as follows, Farm Group No. in Mauje Manyarkheda Shivara. Plot No. 66 of 449 has a total area of ​​1.80 sq.m. Yasi Chatu: Boundary East Road, West Plot No. 76, North Plot No. 67, South- Plot No. 65. 4. The above-mentioned farm income including land, stones, soil, trees, shrubs and the road leading to and from the property in the boundaries of the plot of land and the surrounding property is the joint ownership and actual possession of 1) Sanjay Rameshchandra Dayma, 2) Smt. Kavita Ramchandra Chavan. And possession is in enjoyment. Our Ashila is to be bought from them with full ownership rights. Accordingly, they have given the transaction receipt to our Ashila and paid the amount for the purchase to them. He has given us the trust and confidence that the said income is free and unencumbered. However, all are informed by this public notice that any right, interest, encumbrance, pledge, mortgage, transfer, confiscation, suretyship, loan case, partition, inheritance rights, will, any right claim regarding the direction and boundary area of ​​the property, etc. If the undersigned has any rights etc., within 7 (seven) days from the date of publication of this notice, the undersigned should meet and show the documents and satisfy them, failing which, they have consciously waived their rights and we believe that the said income is of unencumbered, unencumbered and clear marketable title. Such will complete the following transaction. After that, a public notice was given to the party that no one's complaint regarding the said income will be binding on the party. The said notice has been given through us on the basis of the documents and assurance given by the party. Jalgaon dated 30/11/2023 Signature /- (Adv. Deepakraj S. Khadke) Chamber No.56, Advocate Chambers, Shahu Maharaj Complex, Shahunagar, Jalgaon Md.No. 9422277079/9405624912