टायटल व्हेरिफिकेशन नोटीस तमाम जनतेस आमचे पक्षकाराचे वतीने अॅड. इरफान ए. शेख मालेगाव अपर जिल्हा व सत्र न्यायालय, मालेगाव जि. नाशिक यांचेमार्फत कळविण्यात येते की, मिळकतीचे वर्णन : तु. जि. नाशिक, पो. तु. ता. मालेगाव पैकी मौजे दरेगाव हद्दीतील भूमान क्रमांक व उपविभाग २३९ / २४० पैकी खालीलप्रमाणे मिळकती... १) भुमापन क्रमांक व उपविभाग २३९ / २४० /पैकी / १, क्षेत्र- २.४९.७५ आर. चौ.मी., आकार - रु. २४=९७ पैसे. २) भुमापन क्रमांक व उपविभाग २३९/२४० /पैकी / २, क्षेत्र - २.२२.०० आर. चौ.मी., आकार - रु. २२=२० पैसे. ३) भुमापन क्रमांक व उपविभाग २३९/२४० / पैकी / ३, चौ.मी., आकार - रु. २२ = २० पैसे. ४) भुमापन क्रमांक व उपविभाग २३९ / २४० /पैकी / ४, चौ.मी., आकार - रु. २२=२० पैसे. क्षेत्र - २.२२.०० आर. क्षेत्र- २.२२.०० आर. ५) भुमापन क्रमांक व उपविभाग २३९ / २४० /पैकी / ५, क्षेत्र - २.१६.१० आर. चौ.मी., आकार - रु. २६=१० पैसे. ६) भुमापन क्रमांक व उपविभाग २३९ / २४० /पैकी / ६, क्षेत्र- २.२५.०० आर. चौ.मी., आकार- रु. २२=५० पैसे. ७) भुमापन क्रमांक व उपविभाग २३९ / २४०/पैकी/७, चौ. मी., आकार - रु. २३=४० पैसे. क्षेत्र - २.३४.०० आर. ८) भुमापन क्रमांक व उपविभाग २३९ / २४० /पैकी / ८, क्षेत्र- २.१६.०० आर. चौ.मी., आकार- रु. २१=६० पैसे. ९) भुमापन क्रमांक व उपविभाग २३९ / २४० / पैकी / ९, क्षेत्र - २.१६.०० आर. चौ.मी., आकार- रु. २१=६० पैसे. १०) भुमापन क्रमांक व उपविभाग २३९/२४०/पैकी / १०,क्षेत्र -२.५२.०० आर. चौ.मी., आकार - रु. २५=२० पैसे. वरील वर्णनाच्या अ.नं. १ ते १० मिळकतीस चतु:सिमा- गावनकाशाप्रमाणे असून या नोटीसचा विषय आहे. वरील मिळकतींचे सहमालक - मोहम्मद हारुन मेहंदी हसन व शब्बीर अहमद महेंदी हसन यांनी सदर मिळकतींचा सौदा आमचे अशिलांशी केला आहे. सदर सौद्यापोटी आमचे अशिलाने मिळकत मालकांना इसार रककम दिलेली असून सदर मिळकतींची खरेदी लेवकरच देण्याचे त्यांनी कबूल केले आहे. सदर मिळकतींचे मालकांनी अशी हमी/खात्री दिलेली आहे. की, उपरोक्त वर्णनाच्या मिळकत निर्वे ध, निर्बोझ, बिनविवाद, असून मिळकतींचा कुठल्याही प्रकारे दुसऱ्या इसमांशी सौदा, करार, लिज, लिन, ताबेगहाण, जनरल मुखत्यार, स्पेशल मुखत्यार, अथवा इतर कुठलेही व्यवहार झालेले नाहीत. तसेच मिळकतींवर कुठल्याही बँक, सावकार, सहकारी संस्था, वगैरेंचा कर्ज बोझा नाही. तसेच मिळकती आरक्षण आणि इतर कोणत्यराही सरकारी वादात आरक्षीत नाही. तसेच मिळकतीवर कोणतेही वाद, दावे व केसेस वगैरे नाही. सदर नोटीसद्वारे तमाम जनतेस कळविणेत येते की, सदर मिळकतीचे सौद्याबाबत कोणालाही काहीही हरकत, वाद, तक्रार, आक्षेप, हकक, अधिकार, असेल तर त्यांनी नोटीस प्रसिद्ध झालेपासून ७ दिवसांचे आत आमचे कार्यालयरात ऑफिस वेळेत येवून संबंधीत दस्तऐवजांनिशी लेकी हरकत नोंदवावी. मुदतीनंतर मिळकतीचे सौद्याकामी आलेल्या हरकतींचा व परस्पर वर्तमानपत्रात घेतलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही, कळावे, ही टायटल व्हेरीफिकेशन नोटीस. मिळकत मालक मोहम्मद हारुन मेहंदी हसन शब्बीर अहमद मेहंदी हसन पक्षकाराची सही/-*** नोटीस आमचे मार्फत प्रसिद्ध ॲड. इरफान ए. शेख जिल्हा व सत्र न्यायालय, मालेगाव (नाशिक) मो. ८६६९१३८९१६ Title Verification Notice On behalf of our party Adv. Irfan A. Sheikh Malegaon Upper District and Sessions Court, Malegaon Distt. Informed through Nashik when it comes Description of Income : Tu. Dist. Nashik, P.O. you h Out of Malegaon Mauje Daregaon limits land number and sub-division 239 / 240 income as follows... 1) Land survey number and sub-division 239 / 240 / of / 1, area- 2.49.75 Rs. Sq.m., Size - Rs. 24=97 paise. 2) Land Survey No. and Sub-division 239/240 / of / 2, Area - 2.22.00 Rs. Sq.m., Size - Rs. 22 = 20 paise. 3) Survey No. and Sub-division 239/240 / of / 3, Sq.m., Size - Rs. 22 = 20 paise. 4) Land survey number and sub-division 239 / 240 / of / 4, sq.m., size - Rs. 22 = 20 paise. Area - 2.22.00 Rs. Area- 2.22.00 Rs. 5) Land Survey Number and Sub-Division 239 / 240 / of / 5, Area - 2.16.10 R. Sq.m., Size - Rs. 26 = 10 paise. 6) Land Survey Number and Sub Division 239 / 240 / of / 6, Area- 2.25.00 Rs. Sq.m., Size- Rs. 22 = 50 paise. 7) Bhumapan No. and sub-section 239 / 240 / of / 7, Sq. m., Size - Rs. 23=40 paise. Area - 2.34.00 Rs. 8) Land Survey Number and Sub Division 239 / 240 / of / 8, Area- 2.16.00 Rs. Sq.m., Size- Rs. 21=60 paise. 9) Land Survey No. and Sub-Division 239 / 240 / of / 9, Area - 2.16.00 Rs. Sq.m., Size- Rs. 21=60 paise. 10) Land Survey Number and Sub-Division 239/240/of / 10, Area -2.52.00 Rs. Sq.m., Size - Rs. 25 = 20 paise. A. No. of the above description. 1 to 10 are the subject of this notice. The co-owners of the above properties - Mohammad Harun Mehndi Hasan and Shabbir Ahmed Mehndi Hasan have made a deal with our client for the said properties. Pursuant to the said deal, our client has paid the Isar amount to the property owners and they have agreed to pay the purchase tax of the said properties. The owners of the said assets have given such guarantee/guarantee. That the assets of the above description are free, undisputed, undisputed, and the assets have not been in any way bargained, contracted, leased, lien, mortgaged, general attorney, special attorney, or any other transaction. Also, there is no debt burden of any bank, lender, cooperative society, etc. on the income. Also there is no reservation in income reservation and any other government dispute. Also there are no disputes, claims and cases etc. on income. Through this notice, all the public are informed that if anyone has any objection, dispute, complaint, objection, right, right regarding the said income transaction, they should come to our office during office hours within 7 days from the date of publication of the notice and register the objection along with the related documents. Please note that objections received after the due date and objections taken in mutual gazette will not be entertained. Income Owner Mohammad Harun Mehndi Hassan Shabbir Ahmad Mehndi Hassan Signature of Party/-*** Notice through our famous Adv. Irfan A. Shaikh District and Sessions Court, Malegaon (Nashik) Md. 8669138916