टायटल व्हेरीफिकेशनसाठी जाहीर नोटीस तमाम लोकांस कळविण्यात येते की, जिल्हा नाशिक तालुका मालेगाव मौजे खाकुर्डी शिवारातील १) गट नं. ४२४/४ यासी क्षेत्र १हे. ६६आर. आकार रु. १.८० पैसे पो.ख. ०हे. ०४आर. व २) गट नं. ४२४/५ यासी क्षेत्र १हे. ६०आर. आकार रु. १.७३ पैसे ह्या मिळकती श्री. राजेश शंकर मिस्त्री रा. मुंबई, ता. जि. मुंबई यांच्या मालकीची व कब्जातील आहे. यांसी चतु:सिमा:- मंजुर गाव नकाशा प्रमाणे सदर मिळकतींचा कायमफरोक्त खरेदीचा व्यवहार आमचे पक्षकाराने सदरहु मिळकतीचे मालक श्री. राजेश शंकर मिस्त्री यांचेबरोबर केलेला आहे. सबब सर्वांना कळविणेत येते की, या बाबत वरील मिळकती संदर्भात कोणाचाही हक्क, हितसंबंध, अधिकार, गहाण, दान, बक्षिस, इसार, साठेखत, भरणा व कब्जा पावती, खरेदी विक्री इ. अगर अन्य तबदीलात व जडजोखीम कारणास्त्व कोणत्याही स्वरुपाचा व्यवहार इतर कोणत्याही त्रयस्थ इसम, संस्था इ. यांचा कोणत्याही प्रकारचा हक्क व हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन आठ दिवसाचे आत खालील नमुद पत्त्यावर लेखी दस्तऐवजानिशी हरकत नोंदवावी. मुदतीत हरकत न आल्यास मिळकत निर्वेध व निर्बोज आहे असे गृहीत धरण्यात आमचे पक्षकार सदरहु मि ळकतीचा खरेदीचा व्यवहार मिळकत मालकाशी करतील. परस्पर वर्तमान पत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहीरातींची व हरकतींचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही, याची संबंधीतांनी नोंद घ्यावी, कळावे, ही टायटल व्हेरीफिकेशनसाठीची नोटीस. मालेगाव, दि.३०/१२/२०२४ नोटीस आमच्या मार्फत अँड. दिगंबर बी. खैरनार मालेगाव कोर्ट, मालेगाव, ( नाशिक ) ऑफीस - रॉयल हब, कोर्टासमोर, कॅम्प रोड, मालेगांव मो. ८४४६०६९७२४ Public notice for title verification All are hereby informed that, District Nashik Taluka Malegaon Mauje Khakurdi Shiwarati 1) Group no. 424/4 Yasi Area 1 Ha. 66R. Size Rs. 1.80 Paise P.O. 0 Hey. 04R. and 2) Group no. 424/5 Yasi Area 1 Ha. 60R. Size Rs. 1.73 paisa this income Shri. Rajesh Shankar Mistry Res. Mumbai, Dist. Owned and occupied by Mumbai. Yansi Chatu:Sima:- Manjur village as per map The transaction of permanent purchase of the said property is done by our party, the owner of the said property, Shri. Made with Rajesh Shankar Mistry. The reason is to let everyone know that, In this regard, anyone's rights, interests, rights, mortgages, donations, rewards, bequests, deposits, payment and possession receipts, purchase and sale etc. If in other circumstances and due to serious risk any form of transaction with any other third party entity, organization etc. If they have any kind of right and interest, they should register their objection with a written document at the following address within eight days from the publication of this notice. Assuming that the property is free and clear if there is no objection within the time frame, our parties will enter into the purchase transaction of the said property with the owner of the property. NOTICE FOR TITLE VERIFICATION Interested parties should note that the advertisements and objections published in the mutual current paper will not be considered in any way. Malegaon, dated 30/12/2024 Notice through us &. Digambar b. Khairnar Malegaon Court, Malegaon, ( Nashik ) Office - Royal Hub, Opposite Court, Camp Road, Malegaon Md. 8446069724