जाहीर नोटिसी उत्तर / हरकत तमाम जनतेस व विशेषत: अनिल बाळकृष्ण पिंगळे रा. वृंदावन नगर सटाणा नाका, मालेगाव जि. नासिक यांना या जाहीर नोटीस उत्तराद्वारे कळविण्यात येते की- तु. जि.नासिक पो. तु. ता. मालेगाव पैकी मौजे करंजगव्हाण शिवारातील शेतजमिनी गट नंबर १५८ क्षेत्र ८ हेक्टर १८ आर यापैकी ७ हेकटर २५ आर या मिळकतीबाबत दैनिक आजचा दिनकर दिनांक २४/०९/२०२४ रोजीच्या अंकामध्ये नितीन अरुण भावसार, अॅडव्होकेट यांचेमार्फत टायटल व्हेरिफिकेशन नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. आमचे पक्षकार पुढीलप्रमाणे हरकत नोंदवित आहेत. सदर वर वर्णन केलेली मिळकत ही सुपाबाई जगन्नाथ सोनवणे व द्रोपदाबाई शालीग्राम शिरसाठ यांचे मालकीची असून त्यांनी आमचे पक्षकार श्री. अभय प्रशांत शहा रा. मालेगाव जि.नाशिक यांचे बरोबर कायम फरोक्त विक्रीबाबत सौदा इसार पावती दर एकरी ४,५०,०००/- या प्रमाणे एकूण रक्कम रुपये ८१,००,०००/- किंमत ठरवून दिनांक ७ /०७/२०२३ रोजी केलेला आहे. व त्या दिवशी आमचे पक्षकारांनी त्यांना १५,००,०००/- इसारापोटी रोख दिलेले आहेत व सदर रक्कम मिळालेनांतर मिळकतीचे मालकांनी अभय प्रशांत शाह रा. मालेगाव यांचे लाभाग राकेश दिनकर खैरनार नोटरी यांचेकडे सौदा इसार पावती दस्त ८/ ७ / २०२३ रोजी लिहून व नोंदवून दिलेला आहे व सदर मिळकत ही नविन अविभाज्य शर्तीची असल्याने खरेदीची परवानगी आणण्याची जबाबदारी मिळकतीचे मालकांनी घेतली आहे. व आमचे पक्षकारांनी सदर नजराना भरावयाचे तसेच मिळकत मोजून मापून हद्दी खउणा दाखवून व म जणीचे वेळेस जे क्षेत्र भरेल त्याप्रमाणे अतिंम हिशोब करून व्यवहार पुर्ण करावयाचा ठरले आहे. त्यानंतर आमचे पक्षकारांनी मिळतीचे किंमतीपोटी पक्षकारांचा मुलगा विरेंद्र जगन्नाथ सोनवण तसेच भिका भावराव जगताप याना ४/८/२०२३ रोजी रुपये ५,००,०००/- दिनांक ४/०९/२०२४ रोजी रुपये १०,००,०००/- व दिनांक १२/०४/२०२४ रोजी रुपये ५,००,०००/- अशी एकूण रक्कम रुपये ३५,००,०००/- अदा केलेली आहे. सदर मिळकतीचे सक्षम अधिकान्याकडून खरेदी-विक्रीची परवानगी मि ळालेली असुन आमचे पक्षकारांनी रुपये १८,३०,६२५ /- नजराना देखील भरला आहे. सदर मिळकतीची मोजणी केली असता सदर मिळकतीवर अतिक्रमण झाल्याने निष्पन्न झाले आहे परंतु सदर अतिक्रमणाबाबतचे निराकरण मिळकतीचे मालकांनी करून दिलेले नाह. त्यामुळे खरेदीखत होवु शकले नाही. आमचे पक्षकार खरेदीखत करुन घेण्यांस सदैव यार होते व आज देखील आहेत व आता मिळकतीचे मालक परस्पर सदरची मिळकत तुम्हास विक्रीस करीत आहे असे समजले आहे. त्यामुळे आमचे पक्षकाराची सदर व्यवहारास हरकत आहे व आमचे पक्षकार लावकरच सदर मिळकतीचे खरेदीखत करुन मिळणे कामी न्यायालयात दावा दाखल करणार आहे. आमचे पक्षकारांबरोबरचा सौदा इसार पावती करारनामा हा आजही कायम आहे. येणेप्रमाणे परिस्थिती असतांना आपण सदर मिळकतीचे मालकांबरोबर खरेदीखताचा व्यवहार केल्यास तो आमचे पक्षकारांवर बंधनकारक राहणार नाही व तो बेकायदेशीर ठरेल व आमचे पक्षकार अलाहिदा कायदेशिर कार्यवाही करतील याची नोंद घ्यावी. मालेगाव ता. २५/०९/२०२४ पक्षकार श्री. अभय प्रशांत शहा नोटीस उत्तर आमच्या मार्फत प्रसिद्ध- श्री. ए. आय. वासिफ, अॅडव्होकेट श्री. सी. पी. देवरे अॅडव्होकेट बासिफ रेसिडेन्सी, महेशनगर, मालेगाव - ४२३२०४ (जि. नासिक) Reply / Objection to Public Notices To all the people and especially Anil Balkrishna Pingle Res. Vrindavan Nagar Satana Naka, Malegaon Dist. Nashik is informed by reply to this public notice that- you Dist.Nashik Po. you h A title verification notice has been published through Nitin Arun Bhavsar, Advocate in the issue of Dainik Aajcha Dinkar dated 24/09/2024 regarding the farm land group number 158 area 8 hectare 18R out of which 7 hectare 25R in Mauje Karanjagavan Shivara of Malegaon. Our party objects as follows. The above described income is owned by Supabai Jagannath Sonwane and Dropadabai Shaligram Shirasath and they are our party Shri. Abhay Prashant Shah Res. Deal with Malegaon Dist.Nashik regarding permanent sale is done on 07/07/2023 with total amount of Rs.81,00,000/- as per receipt rate per acre. And on that day, our parties have given him 15,00,000/- in cash and after receiving the said amount, the owners of the income, Abhay Prashant Shah R. Malegaon's portion Rakesh Dinkar Khairnar notary has written and recorded the transaction receipt dated 8/7/2023 and since the said property is a new integral condition, the owner of the property has taken the responsibility of getting the purchase permission. And it has been decided that our parties should pay the said amount and also measure the income and show the boundary marks and complete the transaction by calculating the area as much as I can fill in my time. Thereafter, due to the price received by our parties, the parties' son Virendra Jagannath Sonavan and Bhika Bhavrao Jagtap on 4/8/2023 Rs.5,00,000/- on 4/09/2024 Rs.10,00,000/- and on 12/04/ Total amount of Rs.5,00,000/- has been paid as on 2024 Rs.35,00,000/-. Permission for sale and purchase of the said property has been obtained from the competent authority and our parties have also paid Rs. When the said income was calculated, it was found that there was encroachment on the said income, but the owners of the income did not resolve the said encroachment. So the purchase could not be done. Our parties have always been and are still willing to buy property and now the owner of the property is understood to be selling the said property to you. Therefore, our party has objection to the said transaction and our party is going to file a claim in the court to buy the said income. Our Bargaining Agreement with the Parties remains in effect today. It should be noted that if we enter into a purchase agreement with the owners of the said property under such circumstances, it will not be binding on our parties and it will be illegal and our parties will take separate legal action. Malegaon 25/09/2024 Party Shri. Abhay Prashant Shah Notice reply published through us- Mr. A. i. Wasif, Advocate Mr. C. P. Deore Advocate Basif Residency, Maheshnagar, Malegaon - 423204 (Dist. Nashik)