टायटल व्हेरिफिकेशनकामी जाहीर नोटीस तमाम जनतेस या नोटीसीने कळविण्यात येते की, मिळकतीचे वर्णन तु. जि. नाशिक पो. तु. ता. मालेगाव पैकी ग्रामपालिका दाभाडी शिवारातील व हद्दीतील बिनशेती निवासी प्लॉट मिळकत सर्वे नं. ५१०/१/२, प्लॉट नं. १ संपुर्ण क्षेत्र ३२४.०० चौ.मी. यांसी चतुः सिमा- मंजूर लेआऊटप्रमाणे उपरोक्त वर्णन केलली बिनशेती प्लॉट मिळकत ही श्री. प्रवीण भास्कर निकम रा. दाभाडी ता. मालेगाव जि.नाशिक यांचे मालकीची असून सदरची मिळकत ही आमचे पक्षकार यांनी मिळकत मालकांकडून कायम विकत घेणेबाबात सौदा केलेला असून सौद्याची इसारपोटी मिळकत मालकांनी आमचे पक्षकारापासून रक्कम स्विकारलेली आहे. लवकरच आमचे पक्षकारा हे मिळकत मालकांना सौद्याची उर्वरीत संपूर्ण रक्कम अदा करुन आमचे पक्षकार हे मिळकत म ालकाकडून उपरोक्त मिळकतीबाबत खरेदीखत लिहून व नोंदवून घेणार आहेत. सदरची मिळकत ही बिनजोखमीची व मिळत मालकांनी आमचे पक्षकारास दिलेली आहे. सबब उपरोक्त मिळकतीवरइतर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हकक, हितसंबंध, बोजा, लिन, लिज, चार्ज, बक्षीसपत्र, अन्नवस्त्र, मृत्युपत्र, कोर्टबाद, मनाई हुकूम, लेकी कराराने गुंतविलेली नाही. तसेच मिळकत म ालकांनी यापूर्वी कोणासोबत व्यवहार केलेला नाही. तसेच उपरोक्त मिळकत निर्वेध, निर्बीज आहे असे आश्वासन मिळकत मालकांनी आमचे पकक्षकारास दिलेले आहे. सदर मिळकतीबाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हकक, हितसंबंध असल्यास अथवा वरील प्रमाणे कोणत्याही प्रकारे व्यवहार केला असेल त्यांनी सदरहू नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ (सात) दिवसांचे आत आमचे खालील पत्यावर कार्यालयीन दिवशी व वेळेत मूळ कागदपत्रांनिशी लेखी हरकत नोंदवावी. वरील मुदतीमध्ये कोणाचीही कोणतीही हरकत / तक्रार न आल्यास वरीला मिळकत निर्वेद, बिनबोजाची आहे असे समजून आमचे पक्षकार सदर मिळकतीबाबत खरेदीखताचा दस्त मिळकत मालकांकडून लिहून व नोंदवून घेतील मुदतीनंतर व परस्पर वर्तमानपत्रात आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. येणेप्रमाणे जाहीर नोटीस मिलकत मालकाच्या संमतीने प्रसिद्ध केली असे. ही जाहीर नोटीस. मिळकत मालकाची सही श्री. प्रवीण भास्कर निकम पक्षकाराची सही /** नोटीस आमचे मार्फत रखाना अॅड. गणेश उत्तम नवरे मालेगाव कोर्ट मालेगाव ( नाशिक ) मो. बा. ९३५६२२९८४१ / ८६९८३३५४७९ PUBLIC NOTICE ON TITLE VERIFICATION All the public is informed by this notice that, Description of income. Dist. Nashik Po. you h Non-cultivated residential plot income survey no. 510/1/2, Plot no. 1 Total area 324.00 sq.m. Yansi Chathu: Sima- As per approved layout The non-agricultural plot income described above is Sh. Praveen Bhaskar Nikam Res. Dabhadi It is owned by Malegaon Dist.Nashik and our parties have entered into a deal to buy the said property from the property owners permanently. Soon our parties will pay the remaining amount of the deal to the said property owners and our parties will write and register the purchase deed from the said property owner regarding the said property. The said income is risk free and has been given by the owners to our party. Because no one else has any right, interest, encumbrance, lien, lease, charge, grant, alimony, testament, court order, injunction, or lease agreement of any kind over the aforesaid income. Also the owners of the income have not dealt with anyone before. Also, the owner of the property has given an assurance to our party that the above property is free and safe. If anyone has any kind of right, interest in the said income or has dealt in any way as above, they should register their objection in writing along with the original documents to our below address within 7 (seven) days from the publication of the said notice. If there is no objection/complaint from anyone within the above period, considering that the above income is unencumbered, our parties will write and record the purchase deed regarding the said income from the owner of the income. Published with the consent of the owner along with public notice. This public notice. Signature of Owner of Income Shri. Signature of Praveen Bhaskar Nikam Party /** Notice through us Adv. Ganesh Uttam Navare Malegaon Court Malegaon (Nashik) Md. Ba. 9356229841 / 8698335479